Ladki Bahin Yojana List : तुमचं नाव यादीत आहे का? आताच हे काम करा

लाडकी बहीण योजना पात्र लाभार्थी लिस्ट Join WhatsApp Group Join Now

Ladki Bahin Yojana Maharashtra

राज्यातील महिला आणि मुलींना स्वावलंबी, आत्मनिर्भर करण्यासाठी तसेच महिला आणि त्यांच्यावर अबलंबून असलेल्या मुलांच्या आरोग्य आणि पोषण स्थितीत सुधारणा व्हावी यासाठी राज्य सरकारची ही महत्त्वपूर्ण योजना आहे. आर्थिक दुर्बल घटकांतील महिलांच्या बँक खात्यात प्रतिमाह १५०० रुपये जमा होणार आहेत. २१ ते ६५ वयोगटातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्ता आणि निराधार महिलांना योजनेचा लाभ मिळणार आहे.

लाडक्या बहिणींच्या अर्जांची छाननी सुरु | Ladki Bahin Yojana Status

या योजनेसाठी आतापर्यंत दोन कोटी ४० लाख बहिणींचे अर्ज आले आहेत. जुलै आणि ऑगस्ट महिन्याच्या अखेरपर्यंत १ कोटी ६० लाख महिलांनी अर्ज केले. त्यांना जुलै-ऑगस्ट या दोन महिन्याचे लाभ मिळाले आहे. सप्टेंबर महिन्यात आलेल्या अर्जांची छाननी सुरु असून अखेरपर्यंत या योजनेअंतर्गत दोन कोटींहून अधिक महिला पात्र ठरतील, असा विश्वास अदिती तटकरे यांनी व्यक्त केला.

4 mantri photo

सप्टेंबर महिन्याचे पैसे कधी मिळणार? |

महिला आणि बालकल्याण विभागाच्या मंत्री अदिती तटकरे यांनी मोठी अपडेट दिली आहे. ज्या महिलांनी जुलै किंवा ऑगस्ट महिन्यांत अर्ज भरले होते, त्यांना सप्टेंबर महिन्याचे पैसेही लवकरच मिळणार आहेत. ज्या महिलांनी सप्टेंबर महिन्यात अर्ज केला आहे, त्या महिलांनाच्या खात्यातही लवकरच पैसे जमा होणार आहेत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अर्जांची छाननी सुरु आहे, असे अदिती तटकरे यांनी सांगितले.

माहितीनुसार, येत्या 19 सप्टेंबर पासून या महिलांच्या खात्यात तिसऱ्या हप्ताचे पैसे जमा होणार असल्याचा अंदाज आहे. सरकारकडून याबाबत अद्याप अधिकृत तारीख जाहीर करण्यात आली नाही आहे. मात्र या दोन तारखेच्या आत पैसे जमा होण्याचा अंदाज आहे.

बँक खात्यासोबत लवकर लिंक होते मोबाईल नंबर.

Ladki Bahin Yojana Online Apply: महाराष्ट्र Link

विशेष म्हणजे बँकेत जाऊन लाडक्या बहिणींना आपला बँक अकाउंट स्वतःच्या मोबाईल नंबरसोबत लवकर आधार कार्ड सोबत लिंक करता येतो. किंवा यासाठी कोणत्याही आधार सेंटरवर जावून सुद्धा मोबाईलनंबर आधार कार्ड सोबत लिंक करता येते,फक्त यासाठी येथे दोन दिवसाचा वेळ लागेल. हे दोन कामे झाली तर लाडक्या बहिणींचा अर्ज मंजूर होऊन पैसे खात्यात जमा होईल.

आता काय करायचं.

Mazi Ladki Bahin Yojana Official Website

या योजनेत तिसरा हप्ता घेण्यासाठी महिलांना आता काय दप्तरी कारवाई करावी लागेल ते पाहूया. ज्या लाडकी बहिणीने या योजनेत आज केला आहे आणि तो मंजूर सुद्धा झाले आहे पण फक्त फॉर्म भरून खात्यात पैसे येणार नाही कारण फॉर्म भरणे सोबतच बहिनींना काही गोष्टी कराव्या लागतील ज्यांना सरकारने महत्त्वपूर्ण म्हटले आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी ज्यावेळी अर्ज केला होता तेव्हा आधार कार्डशी जुळलेली माहिती अर्जात भरण्यात आली होती सोबतच संबंधित महिलांचा बँक खात्याचा तपशील सुद्धा जोडला होता आता यासाठी अतिरिक्त काही गोष्टी करावे लागतील. त्या म्हणजे आधार कार्ड ची मोबाईल नंबर जुळलेला आहे किंवा नाही, आधार कार्ड बँक खाते जुळलेले आहेत किंवा नाही याची माहिती घेणे गरजेचे असेल.

Ladki Bahin Yojana Online Apply

जर या योजनेच्या अर्जात भरलेला अकाउंट नंबर आधार कार्ड सोबत लिंक नसेल तर अशा महिन्यांच्या खात्यात पैसे येणार नाही. यासाठी सरकारने आपल्या लाडक्या बहिणींना सल्ला दिला आहे की जर तुमचा बँक अकाउंट आधार कार्ड सोबत लिंक नसेल तर आधी बँकेत जाऊन खात्याला आधारशी जोडून घ्या. यासाठी बँका दोन ते तीन दिवस घेणार पण ते अकाउंट आधार सोबत लिंक करणारच याची खात्री असते.सोबतच जर तुमचा जुना बँक अकाउंट आधारशी जुळलेला असेल तर ते देखील बँक लिंक काढून टाकणार अन महिलांना त्या बँक अकाउंट ऐवजी नवीन बँक अकाउंटसोबत आपला मोबाईल नंबर जोडता येईल. ह्या प्रक्रिया पूर्ण केल्यानंतरच लाडक्या बहिणींच्या खात्यात आता पैसे जमा होणार आहे.

अंगणवाडी सेविकाही करतात अर्ज मंजूर|Ladki Bahin Yojana Last Date

विशेष म्हणजे राज्य सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी आता आज करण्यासाठी मुदत वाढ दिली आहे वहिनींना आता 30 सप्टेंबर पर्यंत सदर योजनेचा अर्ज करता येईल मात्र एक सप्टेंबर नंतर लाडके बहीण योजनेत नोंदणी करणाऱ्या महिलांना आता जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्यांचा आर्थिक लाभ मिळणार नाही. यापुढे ज्या महिला लाडक्या बहिणीसाठी अर्ज करेल त्यांना पुढील महिन्यापासून हप्ते मिळण्यास सुरुवात होईल.अशी माहिती कॅबिनेट मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे. सोबतच नवीन अर्ज भरणाऱ्या महिलांना अंगणवाडी सेविकांकडून मदत करण्यात येईल. आता अंगणवाडी सेविकाकडून आधी त्या अर्जाला मंजुरी घ्यावी लागेल. नंतर प्रशासकीय आणि शासकीय मंजुरीची पुढील प्रक्रिया होईल.

Mazi Ladki Bahin Yojana 2024 Online Apply

योजनेचे नावमहाराष्ट्र लाडकी बहीण योजना
सुरू केलेमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
राज्यमहाराष्ट्र
वर्ष२०२४
लाभार्थीराज्यातील गरीब आणि निराधार महिला
उद्दिष्टगरीब महिलांना आर्थिकदृष्ट्या सबलीकरण आणि स्वावलंबी बनविणे
लाभआर्थिक मदत प्रति महिना
आर्थिक मदत रक्कम₹१५०० प्रति महिना
अर्ज प्रक्रियाऑनलाइन आणि ऑफलाइन
योजनेचा प्रारंभ दिनांक१ जुलै २०२४
अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख३0 सितम्बर २०२४
लाडली बहिणा योजनेची अधिकृत वेबसाइटladkibahin.maharashtra.gov.in
महाराष्ट्र लाडकी बहिणी पोर्टलNariDoot App
लाडकी बहीण योजना पात्र लाभार्थी लिस्ट Join WhatsApp Group Join Now

Leave a Comment