Ladki Bahin Yojana Nashik List : मुख्यमंत्री यांनीसांगितले पहिल्या टप्प्यात काल 33 लाख महिलांना 999 कोटी रुपयांचं वाटप झालेले आहे आज 80 लाख महिलांच्या खात्यात लाडकी बहीण योजनांचे पैसे वर्ग झालेले आहेत यानिमित्ताने लाभार्थी महिलांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार देखील मानलेले आहेत. महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले आहेत आणि यानंतर लड़की बहिण लाभार्थी महिलानी पहिल्यांदा तुम्ही तुमचा बँक अकाउंट नंबर हा आधार कार्ड लिंक आहे का हे तपासून पहा UAIDI.COM या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन या विषयाची माहिती जाणून घ्या जर तुमचा आधार कार्ड ची लिंक नसेल तर ते पहिल्यांदा लिंक करून घ्या लाडकी बहिणी योजनेचे पैसे तुमच्या बँक अकाउंट मध्ये आले नाहीयेत कारण तुमचा अर्ज फेटायला गेलाय किंवा त्या अर्जाची अजूनही तपासणी सुरू आहे . मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितल्याप्रमाणे 17 तारखेपर्यंत म्हणजे 17 ऑगस्ट पर्यंत सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे येणारे 17 तारखे नंतर हे तुमच्या खात्यात पैसे येऊ शकतात कारण तुमच्या अर्जाची पूर्ण तपासणी झाल्याशिवाय राज्य सरकारने पैसे देणार नाही.
कोणत्या बैंक खात्यामध्ये आले पैसे |Bank Account Credit 3000 Rupaye
माझी लाडकी बहीण योजना (ladki bahin yojana ) मधील पहिल्या टप्प्यातील रक्कम जमा झालेली आहे काल नाशिक मधील 1 लाख 69 हजार 031 महिलांना या रकमेचा लाभ मिळालेला आहे त्यामध्ये सर्व महिलांचे बँक खात्यानुसार पैसे वाटप झालेले आहेत. ” HDFC बैंक “ मध्ये खाते लिंक असलेल्या महिलांच्या खात्यामध्ये काल 3000 रुपये हा पहिला हप्ता जमा झालेला आहे . त्यानंतर ‘बैंक ऑफ़ इंडिया “ या खात्यामध्ये लिंक असलेल्या महिलांच्या खात्यात पण जमा झालेला आहे आणि ” बैंक ऑफ़ महारास्ट्र “,स्टेट बैंक ऑफ़ इंडिया ” ला लिंक असलेल्या महिलांच्या खात्यामध्ये पहिला हप्ता 3000 जमा झालेला आहे. नाशिक मधील या चार बँकेमध्ये ज्या लाभार्थी महिलांचे खाते होते त्यांनाच पहिल्या रकमेचा म्हणजे 3000 रुपये चा लाभ मिळालेला आहे.
उर्वरित बाकी बैंक बरोदा ,पंजाब नेशनल बैंक,बुलढाना अर्बन बैंक,ग्रामीण बैंक इत्यादी बैंक अजुन बाकी आहेत बँक लिंक असलेल्या लाडके बहिण योजनेमध्ये लाभार्थी महिलांना आज पासून २१ तारखेपर्यंत त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील तरी सर्व महिलांनी रक्वाषाबंधन परियन्त वाट पाहावी लागेल. बाकी बैंक मध्ये खाते लिंक असेल त्यांना पण पहिल्या हप्ता 3000 रुपये येण्यासाठी वाट पहावी लागेल.
नाशिक मधील किती लाभार्थी महिलाना मिळाला लाभ | Nashik Mahila Labharthi List
नाशिक जिल्हा हा महारास्ट्र मधील मोठा जिल्हा आहे अण नाशिक लोकसंख्या 24 लाख असल्यात्मुळे नाशिक मध्ये 7 लाख 27 हजार 048 महिलांनी या ठिकाणी अर्ज केलेले आहेत त्यानंतर आपण बघितलं तर या ठिकाणी नाशिक मधील एकूण अर्ज 7 लाख 27 हजार 048 महिलांनी अर्ज केलेले आहेत .त्यामध्ये सर्व महिला 21 ते 65 वयोगटातील आहेत यामध्ये नाशिक या जिल्ह्यातील महिलांची ही आकडेवारी आहे.
नाशिक मधील 2 लाख 39 हजार 251 महिलांना कालच्या स्वातंत्र्यदिनी त्यांच्या बँक खात्यामध्ये 3000 रुपये पहिला हप्ता जमा झालेला आहे आणि त्यामुळे नाशिक मधील बाकी जे लाडकी बहिण योजने मधील लाभार्थी महिलांचा खात्यामध्ये 21 तारखे परियन्त पैसे येतीलच असे उपमुखमंत्री देवेन्द्र फाड़नवीस यांनी सांगितले आहे.
Mazi Ladki Bahin Yojana चे लाभ
1.माझी लाडकी बहीण योजना महाराष्ट्र शासनाने 1 जुलै 2024 रोजी सुरू केली आहे.
२.या योजनेअंतर्गत महिलांना दरमहा 1500 रुपयांची आर्थिक मदत मिळेल, जी DBT द्वारे थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केली जाईल.
3 .आता लाभार्थी महिलांना आगामी रक्षाबंधनाला प्रत्येकी 3000 रुपयांचे दोन हप्ते मिळतील.
4 .महिला घरी बसून या मिळणाऱ्या पैशांचं नेमकं स्टेट्स काय हे त्यांच्या मोबाइल फोनवरून ऑनलाइन तपासू शकतात.
5.या रकमेचा वापर करून महिला त्यांच्या गरजा पूर्ण करू शकतात आणि त्यांच्या शिक्षण आणि आरोग्यावर लक्ष केंद्रीत करू शकतात.
6.या योजनेमुळे महिलांची आर्थिक स्थिती सुधारून त्या स्वावलंबी होतील.
7.माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्र शासनाने महिलांना सशक्त आणि सन्माननीय जीवन जगण्याची संधी उपलब्ध करून 8.दिली आहे. या योजनेमुळे केवळ आर्थिक मदतच होत नाही तर राज्यातील महिलांना स्वत:च्या पायावर उभे राहण्याचे बळही मिळते.
With a background in journalism and a deep interest in a wide range of topics, I want to provide intelligent and captivating material that connects with readers. I bring a depth of experience and passion to every item I write.