Ladki Bahin Yojana 3000 Credited in Bank Account | Ladki Bahin Yojana 3000 jama
Mazi Ladki bahin yojana first installment: नमस्कार बहिणींनो, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना पात्र झालेल्या राज्यातील सर्व 21 ते 65 वयोगटातील महिलांना आता सरकारकडून आनंदाची बातमी आहे. लाडकी बहीण योजनेचा जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे पहिला हप्ता 3000 रुपये मानधन रुपये लाडकी बहीण योजनेत पात्र झालेल्या महिलांच्या बँक खात्यात सरकारकडून जमा करण्यास सुरुवात झालेली आहे, तर जाणून घेऊया या बद्दल सर्व माहिती विस्तार मध्ये.
Mazi Ladki bahin yojana first installment Credit | लाडकी बहीण योजनेचे 3000 रुपये जमा होण्यास सुरुवात

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणीच्या योजनेमध्ये राज्यातील करोडो महिलांनी या योजना उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला आता या योजनेच्या पहिल्या हप्ता पात्र महिलांना बँक खात्या सरकारकडून राशी जमा करण्याची सुरुवात झालेली आहे.
रक्षाबंधनाला अवघे तीन ते चार दिवस असल्यामुळे सरकारने लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये दोन महिन्याच्या पहिला हप्ता म्हणजे एकूण 3000 हजार रुपये त्यांच्या बँक खात्यामध्ये डी बी टी द्वारे क्रेडिट करण्यास सुरुवात केली आहे.
या जिल्ह्यातील महिलांच्या खात्यात सर्वप्रथम आले लाडकी बहिणी योजनेचे पहिला हप्ता
माझी लाडकी बहीण योजना पात्र झालेल्या महिलांमध्ये मुंबईतील, अमरावती, धाराशिव, जालना नागपूर आणि पुणे या जिल्ह्यातील महिलांना सर्वप्रथम लाडकी बहीण योजनेच्या पहिल्या हप्ता सरकारने त्यांच्या बँक खात्यात जमा केलेला आहे, यामुळे लाभार्थी झालेल्या महिलांच्या परिवारामध्ये खूप आनंदाचे वातावरण झाले आहे.
लाडकी बहीण योजनेत आतापर्यंत 1.60 करोड च्या वर महिलांनी घेतला सहभाग
महिलांच्या आर्थिक सामाजिक समृद्धी साठी राज्य सरकारने यंदाच्या अर्थसंकल्पात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची (Ladki bahin yojana) घोषणा केली होती. १ जुलैपासून ही योजना अंमलात आणली गेली. आतापर्यंत या योजनेत १ कोटी ४० लाख अर्ज स्वीकारण्यात आले आहेत. या पात्र महिलांच्या खात्यात रक्षाबंधाच्या आधी म्हणजेच १७ ऑगस्ट रोजी दोन महिन्याची रक्कम जमा होणार असल्याचे महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले होते. मात्र आता राम सातपुते व राणा जगजितसिंह पद्मसिंह पाटील या भाजप आमदारांनी पैसे जमा झाल्याचा मेसेज आल्याचे काही स्क्रीनशॉटही त्यांनी सोशल मीडिया हँडलवर शेअर केले आहेत.
| योजनेचे नाव | महाराष्ट्र लाडकी बहीण योजना |
|---|---|
| सुरू केले | माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे |
| राज्य | महाराष्ट्र |
| वर्ष | २०२४ |
| लाभार्थी | राज्यातील गरीब आणि निराधार महिला |
| उद्दिष्ट | गरीब महिलांना आर्थिकदृष्ट्या सबलीकरण आणि स्वावलंबी बनविणे |
| लाभ | आर्थिक मदत प्रति महिना |
| आर्थिक मदत रक्कम | ₹१५०० प्रति महिना |
| अर्ज प्रक्रिया | ऑनलाइन आणि ऑफलाइन |
| योजनेचा प्रारंभ दिनांक | १ जुलै २०२४ |
| अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख | 15 ऑक्टोंबर २०२४ |
| लाडली बहिणा योजनेची अधिकृत वेबसाइट | ladkibahin.maharashtra.gov.in |
| महाराष्ट्र लाडकी बहिणी पोर्टल | NariDoot App |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी मुंबई | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी पुणे | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नागपुर | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी संभाजी नगर | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी ठाणे | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी पिंपरी चिंचवड | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नवी मुंबई | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी लातूर | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी धुले | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी कोल्हापुर | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नाशिक | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी अकोला | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी धाराशिव | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी जलगाँव | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी अमरावती | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी सोलापुर | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी सतारा | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी रायगड | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी रत्नागिरी | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नांदेड | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी अहमदनगर | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी हिंगोली | यादी पहा |

a dedicated Marathi blogger and content strategist specializing in Maharashtra’s public welfare initiatives. With extensive experience in policy analysis, Prashant focuses on the Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana, translating complex government guidelines into accessible, step-by-step resources for beneficiaries.
अर्ज मंजूर झालाय पन बॅंक आधार लिंक नाही तर काय करावे
mala ajun paise milale aahet
Ward level pending dakhavat aahe,, ya sathi kay karave