Ladki Bahin Yojana : फ़क्त 1.03 कोटी महिलांना मिळतिल 3,000 रुपये लाडकी बहीण योजनेची लाभार्थी यादी पहा

लाडकी बहीण योजना पात्र लाभार्थी लिस्ट Join WhatsApp Group Join Now

Ladki Bahin Yojana Sindhudurg List : सर्वांना नमस्कार, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्य मंत्रिमंडळाची आज महत्त्वाची बैठक पार पडली आहे. या बैठकीत मुख्यमंत्री लाडकी बहीण ( mukhyamantri mazi ladki bahin yojana ) योजनेबाबत मोठा निर्णय घेण्यात आला. राज्य सरकारकडून लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना रक्षाबंधनाच्या दोन दिवस आधीच पहिला हप्ता दिला जाणार आहे. याचाच अर्थ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून आपल्या लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाचं गिफ्ट हे 17 ऑगस्टच्या आधीच मिळणार आहे.

येत्या 19 ऑगस्टला रक्षाबंधन आहे. पण त्याआधीच 17 तारखेला सर्व लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात योजनेचा पहिला हप्ता पाठवण्याचा निर्णय आजच्या मैत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्यामध्ये जी सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची (ladki bahin yojana ) घोषणा केली आहे. या योजनेत 21 ते 65 वयोगटातील महिलांच्या खात्यात 3000 रूपये जमा होणार आहेत. त्यामुळे या योजनेचा लाभ घेण्यासाठी आतापर्यत 1 कोटी 40 लाख 23 हजार 077 महिलांनी अर्ज केले आहेत.

योजनेचे नावमहाराष्ट्र लाडकी बहीण योजना
सुरू केलेमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
राज्यमहाराष्ट्र
वर्ष२०२४
लाभार्थीराज्यातील गरीब आणि निराधार महिला
उद्दिष्टगरीब महिलांना आर्थिकदृष्ट्या सबलीकरण आणि स्वावलंबी बनविणे
लाभआर्थिक मदत प्रति महिना
आर्थिक मदत रक्कम₹१५०० प्रति महिना
अर्ज प्रक्रियाऑनलाइन आणि ऑफलाइन
योजनेचा प्रारंभ दिनांक१ जुलै २०२४
अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख३0 सितम्बर २०२४
लाडली बहिणा योजनेची अधिकृत वेबसाइटladkibahin.maharashtra.gov.in
महाराष्ट्र लाडकी बहिणी पोर्टलNariDoot App
क्र.आवश्यक कागदपत्र
1ऑनलाईन अर्ज
2आधार कार्ड
3महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र किंवा जन्म दाखला, मतदान कार्ड
4उत्पन्नाचा दाखला (सक्षम प्राधिकाऱ्याकडून)
5बँक पासबुकच्या पहिल्या पानाची प्रत
6पासपोर्ट आकाराचा फोटो
7रेशनकार्ड
8योजनेच्या अटी शर्तींचे पालन करण्याबाबतचे हमीपत्र

Ladki Bahin Yojana : Sindhudurg Municipal Corporation Labharthi Yadi

माझी लाडकी बहीण योजना लाभार्थी यादीत आपलं नाव कसं बघायचं…

१. सर्वप्रथम महाराट्र शासनाचा आधिकृत वेबसाईटवर जायचा.
२. नंतर लाभार्थी यादी वर क्लिक करा.
३. तुमच्या जिल्ह्याचे नाव टाका.
४. त्यानंतर आधार क्रमांक टाका.
५. त्यानंतर जिल्ह्यातील वार्ड क्रमांक नुसार तुम्हाला लिस्ट मिळेल त्यावर क्लिक करा.
६. त्यानंतर यादीतील नाव व आपले डिटेल पूर्ण चेक करा.
७. ही पीडीएफ फाईल डाऊनलोड करा.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण लाभार्थी यादी सिंधुदुर्ग | Sindhudurg Municipal Corporation Ladki Bahin Yojana Yadi

सिंधुदुर्ग महानगरपालिका नुकतेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्याची यादी ( Ladki bahin yojana labharthi yadi ) जाहीर करणार आहे. त्यांनी ही यादी आपल्या पोर्टल वेबसाईटवर प्रकाशित करणार आहे, त्यामध्ये त्यांनी सर्व पात्र लाभार्थ्याची यादी जाहीर करणार आहे. ही यादी पहायला तुम्हाला ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन तुम्हाला तिथे लाडकी बहीण योजनेच्या पेज मध्ये क्लिक करून सर्व लाभार्थी यादी आपल्याला तिथे पाहायला मिळेल.

तुम्ही ज्या वार्डामध्ये राहता त्या महानगरपालिका वार्डामध्ये क्लिक करून तुम्हाला त्या वार्डाची यादी आपल्या स्मार्टफोन मध्ये डाऊनलोड करायची आहे, लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी यादी ( Ladki bahin yojana labharthi yadi ) डाऊनलोड केल्यावर तुम्हाला तिथे तुमचे नाव दिसेल त्यामध्ये तुमचे स्टेटस दिसेल.
यादीमध्ये तुम्हाला तुमच्या नावासमोर तुमचे मोबाईल नंबर,‌आधार कार्ड नंबर, पूर्ण पत्ता, बँक खाते क्रमांक, आयएफएससी कोड,‌सर्व डिटेल्स तुम्हाला तिथे दिसेल सर्व डिटेल व्यवस्थित आहेत काही चेक करून तुम्ही आपली नावे चेक करावे.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे कधी जमा होणार खात्यात..

माझी लाडकी बहीण( ladki bahin yojana yadi ) योजनेचे पैसे हे रक्षाबंधनाच्या दोन दिवस अगोदर म्हणजेच 16 ऑगस्ट व 17 ऑगस्ट 2024 रोजी लाभार्थी महिलांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत. त्यामध्ये जुलै आणि ऑगस्ट या दोन्ही महिन्याचे मिळून 3000 रुपये जमा होतील अशी माहिती महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिली आहे.

इथे बघा सर्व जिल्ह्याची लाभार्थी यादी ( Sindhudurg Municipal Corporation Yadi )

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सिंधुदुर्ग महानगरपालिका (Sindhudurg Municipal Corporation )लवकरच महिला लाभार्थी यादी जाहीर करणार आहे जर आपल्याला सिंधुदुर्ग जिल्ह्याची यादी पाहण्यासाठी खालील दिलेल्या व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन करायचे आहे तिथे तुम्हाला सिंधुदुर्ग महानगरपालिकेच्या लाभार्थी महिलांची यादी पाहायला मिळेल.

सर्व जिल्ह्याची लाभार्थी यादी
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी मुंबईयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी पुणेयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नागपुरयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी संभाजी नगरयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी ठाणेयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी पिंपरी चिंचवडयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नवी मुंबईयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी लातूरयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी धुलेयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी कोल्हापुरयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नाशिकयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी अकोला यादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी धाराशिवयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी जलगाँवयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी अमरावतीयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी सोलापुरयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी सतारायादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी रायगडयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी रत्नागिरीयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नांदेडयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी अहमदनगरयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी हिंगोलीयादी पहा
लाडकी बहीण योजना पात्र लाभार्थी लिस्ट Join WhatsApp Group Join Now

1 thought on “Ladki Bahin Yojana : फ़क्त 1.03 कोटी महिलांना मिळतिल 3,000 रुपये लाडकी बहीण योजनेची लाभार्थी यादी पहा”

  1. Dada mahala ajun nahin aale paise
    Ajun pending dakhavtay Kate aadhar card link 🔗 aahe please check karun sangal ka

    Reply

Leave a Comment