Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana 2024: महाराष्ट्र राज्याच्या 2024 च्या अर्थसंकल्पात महाराष्ट्रातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज्यातील महिलांचे आर्थिक स्थिती सुधारणा करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे, या योजनेद्वारे महाराष्ट्रातील सर्व 21 ते 65 वयोगटातील पात्र महिलांना प्रतिमाह १५०० रुपये त्यांच्या बँक खात्यात सरकार द्वारे दिले जातील.
मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचे उद्देश 2024
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्रातील महिलांना सशक्ती करण्यासाठी योजना या अर्थसंकल्प आणून फार मोठी घोषणा केली आहे.
- या योजनेद्वारे शासन राज्यातील महिलांना मुलींना सोयी सुविधा उपलब्ध करून रोजगार निर्मिती चालना देणार आहेत.
- राज्यातील महिलांच्या आर्थिक सामाजिक पुनर्वसन केले जाणार आहे .
- या योजनेद्वारे राज्यातील महिलांनाच व मुलीचे सशक्तिकरण करणे.
- यातील महिलांना आत्मनिर्भर स्वावलंबी करणे.
- महिलेचे व त्याच्यावर अवलंबून असलेले पाल्याचे आरोग्य व पालनपोषण याची स्थिती सुधारणे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना 2024 योजनेचे स्वरूप.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि घोषणा केल्याप्रमाणे 21 ते 65 वयोगटातील सर्व पात्र महिलांना या योजनेद्वारे १५०० रुपये इतके रखना प्रतिमा केली जाईल पात्र महिलेच्या तिच्या स्वतःच्या आधार कार्ड सक्षम बँक खात्यात लिंक असावे.
लाडकी बहिण योजनेचे हमीपत्र डाऊनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा
लाडकी बहिण योजना ऑनलाइन अर्ज | Click Here |
लाडकी बहीण योजनेसाठी लागणारी कागदपत्रे | Click Here |
लाडकी बहिण योजनेचे हमीपत्र | Click Here |
नारी शक्ती दूत ॲप ऑनलाइन अर्ज | Click Here |
लाडकी बहिण योजना | Visit Site |
लाडकी बहिण योजना Group | Visit Site |
Akash is a versatile content writer who is skilled at writing about a variety of subjects, including Yojana His ability to narrate stories and his attention to detail allow him to approach difficult problems from new angles.
I want to apply
I got successfully submitted on 27th August. And after 10-15days I checked my status approved. But still I didn’t got approved msg in my number.