Ladki Bahin Yojana : लाडकी बहिण योजनेचे बँक खात्यात जमा झालेल पैसे आणि झाले कपात

लाडकी बहीण योजना पात्र लाभार्थी लिस्ट Join WhatsApp Group Join Now

Mukyamantri mazi ladki bahin yojana update : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना बहिणींसाठी डोकेदुखी ठरू लागलीये ..सरकारच्या सूचना असतानाही बँकांनी अनेक बहिणींचे पैसे कट केल्याचे समोर आले आहे. सरकारने पैसे दिले पण बँकेने पैसे कट करून घेत असल्याचे अनेक लाडक्या बहिणीने तक्रारी केल्या आहेत.अनेक महिलांना पैसे कट झालेचे मेसेज सुद्धा आले आहेत. लाडकी बहीण योजनेअंतर्गत मिळालेले पैसे त्या कर्जासाठी वजा करता येणार नाहीत. अशा सूचना असताना ही अनेक बहिणींच्या खात्यातले पैसे कट झाल्याचं समोर आल आहे.
सरकारने पैसे दिले पण बँकेने पैसे कट करून घेत असल्याचे अनेक लाडक्या बहिणीने तक्रारी केल्या आहेत. अनेक महिलांना पैसे कट झाले चे मेसेज सुद्धा आले आहेत. तर, काही बँकांकडून बहिणींना वेगळीच उत्तर दिले जात आहेत सरकारकडून सूचना असतानाही लाभार्थ्यांचे कर्ज थकीत असले तरीही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण Ladki bahin yojana latest update योजनेअंतर्गत मिळालेले पैसे त्या कर्जासाठी वजा करता येणार नाहीत अशा सूचना असताना ही अनेक बहिणींच्या खात्यातले पैसे कट झाल्याच्या समोर आले आहे त्यामुळे अनेक बहिणींची निराशा झाली आहे.

5 women

ladki bahin yojana list

लाडकी बहीण योजनेचे लाभ | benifits of ladki bahin yojana

-माझी लाडकी बहीण योजना महाराष्ट्र शासनाने 1 जुलै 2024 रोजी सुरू केली आहे.(Mazi Ladki Bahin Yojana official website)
-या योजनेअंतर्गत महिलांना दरमहा 1500 रुपयांची आर्थिक मदत मिळेल, जी DBT द्वारे थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केली जाईल.
-आता लाभार्थी महिलांना आगामी रक्षाबंधनाला प्रत्येकी 3000 रुपयांचे दोन हप्ते मिळतील.
-महिला घरी बसून या मिळणाऱ्या पैशांचं नेमकं स्टेट्स काय हे त्यांच्या मोबाइल फोनवरून ऑनलाइन तपासू शकतात.
-या रकमेचा वापर करून महिला त्यांच्या गरजा पूर्ण करू शकतात आणि त्यांच्या शिक्षण आणि आरोग्यावर लक्ष केंद्रीत करू शकतात.
-या योजनेमुळे महिलांची आर्थिक स्थिती सुधारून त्या स्वावलंबी होतील.
-माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्र शासनाने महिलांना सशक्त आणि सन्माननीय जीवन जगण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. या योजनेमुळे केवळ आर्थिक मदतच होत नाही तर राज्यातील महिलांना स्वत:च्या पायावर उभे राहण्याचे बळही मिळते.महत्वाची

लाडकी बहीण योजनेत पठ्याने 30 अर्ज भरून केली फसवणूक |patha cheated by filling 30 application in ladki bahin yojana

लाडकी बहीण योजनेत Ladki Bahin Yojana एका पठ्याने फसवणूक केल्याचं समोर आलंय. एक बँक अकाऊंट 30 वेगेवगळ्या आधार कार्डशी जोडून लाडकी बहीण योजनेत फसवणूक केल्याचा आरोप होतोय… खारघरमधील महिला पूजा महामुनी यांच्या आधारकार्डचा गैरवापर करून पठ्याने फसवणूक केलीय. त्याची तक्रार पनवेल तहसीलदारांकडे करण्यात आलीय.. अर्ज वारंवार भरूनही दाखल होत नसल्यानं त्यांनी याची तक्रार स्थानिक भाजप पदाधिकाऱ्यांकडे केलीय.. त्यानंतर पठ्याने फसवणूक केल्याचं समोर आलंय…साताऱ्यातील जाधव नावाच्या व्यक्तीनं पत्नीच्या नावे 1 नव्हे तर 30 अर्ज भरल्याचं समोर आलंय.

राज्य सरकारने बँकांना काय सूचना दिल्या |what instruction did the state government give to the bank

राज्य सरकारने बँकांना दिलेल्या या सूचनां महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सागितले मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत मिळालेला लाभ कोणत्याही कारणासाठी कपात करू नये, अशा सूचना सर्व बँकांना देण्यात आल्या आहेत. लाभार्थ्याचे कर्ज थकित असले तरीही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत मिळालेले पैसे त्या कर्जासाठी वजा करता येणार नाहीत. कोणत्याही कारणास्तव लाभार्थ्यांचे खाते गोठवण्यात आले असेल, तर ते पूर्ववत करण्यात यावे, असेही निर्देश बँकांना दिले आहेत, असे आदिती तटकरे यांनी सांगितले आहे.

योजनेचे नावमहाराष्ट्र लाडकी बहीण योजना
सुरू केलेमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
राज्यमहाराष्ट्र
वर्ष२०२४
लाभार्थीराज्यातील गरीब आणि निराधार महिला
उद्दिष्टगरीब महिलांना आर्थिकदृष्ट्या सबलीकरण आणि स्वावलंबी बनविणे
लाभआर्थिक मदत प्रति महिना
आर्थिक मदत रक्कम₹१५०० प्रति महिना
अर्ज प्रक्रियाऑनलाइन आणि ऑफलाइन
योजनेचा प्रारंभ दिनांक१ जुलै २०२४
अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख३0 सितम्बर २०२४
लाडली बहिणा योजनेची अधिकृत वेबसाइटladkibahin.maharashtra.gov.in
महाराष्ट्र लाडकी बहिणी पोर्टलNariDoot App
लाडकी बहीण योजना पात्र लाभार्थी लिस्ट Join WhatsApp Group Join Now

3 thoughts on “Ladki Bahin Yojana : लाडकी बहिण योजनेचे बँक खात्यात जमा झालेल पैसे आणि झाले कपात”

  1. Bankene cut kelele return kadhi milanar? Bankene minimum balance charges purna 3000 cut kele. Ajun tyavar charges lavle gele ahet. 3rd amount ganpatiadhi milavi ashi vinanti ahe.

    Reply
  2. माझे 4500 रू आले आहेत पण बँक मधून सगळे बँक वाल्यांनी कट करून घेतले तर आता काय करावे

    Reply

Leave a Comment