Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana April installment 1500 release date
Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय कल्याणकारी योजनांपैकी एक आहे. महायुती सरकारने ही योजना सुरू केली होती. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा 1500 रुपये देण्यात येत आहेत.
सरकारचे म्हणणे आहे की लाडकी बहीण योजना ही मूळतः आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि मागास महिलांसाठी तयार केली होती. परंतु, अनेक अडीच लाख उत्पन्न असलेल्या महिला, ज्या इन्कम टॅक्स भरतात, त्यांनीही या योजनेचा लाभ घेतला आहे. याशिवाय, अनेक महिलांच्या नावावर 4 चाकी वाहने किंवा 5 एकरपेक्षा जास्त शेती आहे, अशा महिलाही या योजनेचा लाभ घेत आहेत.Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana

आता सरकार लाडकी बहिण योजनेच्या निकषानुसार ज्या महिला योजनेच्या निकषामध्ये नाही बसत आशा महिलाना अपात्र करत आहे. साधारण जानेवारी महिन्यात 9 लाख महिला तर आता परत साधारण 50 लाख महिला अपात्र होण्याची शक्यता आहे. एप्रिलमहीन्यामध्ये किती महिला अपात्र होतील अन एप्रिलचा 10 वा हप्ता 1500 रुपये 24 एप्रिलपासून कधी पण तुमच्या बैंक खात्यात ट्रान्सफर केला जाऊ शकतो.
Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana Online Apply
योजनेचे नाव | महाराष्ट्र लाडकी बहीण योजना |
---|---|
सुरू केले | माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे |
राज्य | महाराष्ट्र |
वर्ष | २०२४ |
लाभार्थी | राज्यातील गरीब आणि निराधार महिला |
उद्दिष्ट | गरीब महिलांना आर्थिकदृष्ट्या सबलीकरण आणि स्वावलंबी बनविणे |
लाभ | आर्थिक मदत प्रति महिना |
आर्थिक मदत रक्कम | ₹१५०० प्रति महिना |
अर्ज प्रक्रिया | ऑनलाइन आणि ऑफलाइन |
योजनेचा प्रारंभ दिनांक | १ जुलै २०२४ |
अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख | 15 ऑक्टोंबर २०२४ |
लाडली बहिणा योजनेची अधिकृत वेबसाइट | ladkibahin.maharashtra.gov.in |
महाराष्ट्र लाडकी बहिणी पोर्टल | NariDoot App |
लाडकी बहिण योजना म्हणजे काय?
लाडकी बहिण योजना ही महाराष्ट्र राज्यान महिला सक्षमीकरणासाठी सुरू केलेली एक महत्त्वाची योजना आहे. ही योजना 17 ऑगस्ट 2024 रोजी सुरू करण्यात आली होती आणि आजपर्यंत तब्बल 2.43 कोटी महिलांना दरमहा आर्थिक मदत मिळालेली आहे. या योजनेअंतर्गत पात्र महिलांच्या खात्यात दरमहा ₹1500 रुपये थेट DBT (Direct Benefit Transfer) द्वारे जमा केले जातात. लाडकी बहिण योजनेमध्ये आजपर्यंत 9 हप्त्याचे वितरण झाले आहे आता 10 वा हप्ता येणार आहे.
खालील दिल्या प्रमाने 9 हप्त्याचे वितरण आणि तारीख आहेत.आता 10 वा हप्ता एप्रिलचा कधी येणार त्याची अपेषित तारीख पाहुया.
हप्ता | तारीख |
पहिला हप्ता | 14 अगस्ट |
दूसरा हप्ता | 26 सप्टेंबर |
तिसरा हप्ता | 26 सप्टेंबर |
चौथा हप्ता | 15 ऑक्टोबर |
पाचवा हप्ता | 27 नोव्हेंबर |
सहावा हप्ता | 24 डिसेम्बर |
सातवा हप्ता | 15 जानेवारी |
आठवा हप्ता \नववा हप्ता | 8 मार्च |
दहावा हप्ता | 24 एप्रिल पासून |

Mukhyamantri Majhi Ladki Bahin yojana पात्रता काय आहे?
1. अर्जदार महिला महाराष्ट्र राज्याची कायमची रहिवासी असावी.
2.वय 21 ते 65 वर्षांच्या दरम्यान असावे..
3.वार्षिक उत्पन्न ₹2.5 लाखांपेक्षा कमी असावे.
4.आर्थिकदृष्ट्या दुर्बल वर्गातील महिला असावी.

Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana Document
क्र. | आवश्यक कागदपत्र |
1 | ऑनलाईन अर्ज |
2 | आधार कार्ड |
3 | महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र किंवा जन्म दाखला, मतदान कार्ड |
4 | उत्पन्नाचा दाखला (सक्षम प्राधिकाऱ्याकडून) |
5 | बँक पासबुकच्या पहिल्या पानाची प्रत |
6 | पासपोर्ट आकाराचा फोटो |
7 | रेशनकार्ड |
8 | योजनेच्या अटी शर्तींचे पालन करण्याबाबतचे हमीपत्र |
Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana April 10वा हप्ता स्टेटस कसा तपासावा?
1.अधिकृत वेबसाइटवर जा – Ladki Bahin Yojana Website.
2.“हप्ता तपासा / Check Installment Date” या पर्यायावर क्लिक करा.
3.तुमची माहिती भरा – आधार क्रमांक, बँक खाते, इत्यादी.
4.“Submit” वर क्लिक करा.
5.तुम्हाला 10व्या हप्त्याची तारीख आणि स्टेटस दिसेल.


With a background in journalism and a deep interest in a wide range of topics, I want to provide intelligent and captivating material that connects with readers. I bring a depth of experience and passion to every item I write.
नाही आले पैसे ,😢😢
March &April cha fakt bhetla aahe 10 madhe 2nac milale
Nahi aale paise
Nahi aale per
मला अजून दहावा हप्ता आला नाही कधी येणार आहे बाकी सर्वांना आला तरी अजूनही आम्हाला हप्ता आला नाही आहे आणि मी घर काम करते माझे मिस्टर पण नाही येत आणि आम्ही तुमचे सहारेवर राहतो
Mujhe bhi nhi aaye paisa Aaj tak sirf ek hi hafta ka msg aaya lekin mila nhi wo bhi
Mala aata paryant march che paise aalet april cha nahi aala
Mujhe bhi sirf ek hafta ka msg aaya paisa nhi aaya mujhe kab milega paisa
Sab ko mil rha hy hafta mere pass to kuch bhi nahi hai majuri karte hy
Mujhe is baar paise nahi aaye April mahine ke or aaj April ki last date ha or April khatam hone wala ha
Mala june te novembarche pise aale nahi