Ladki Bahin Yojna: कधी येणार लाडकी बहीण योजनेचे 1500 रुपये बँक खात्यात -मुख्यमंत्री

लाडकी बहीण योजना पात्र लाभार्थी लिस्ट Join WhatsApp Group Join Now

mazi ladki bahin yojana online form kasa bharava : महाराष्ट्र राज्याच्या 2024 चा अर्थसंकल्पात सर्वात मोठी घोषणा म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महाराष्ट्रात ही योजनांची अंमलबजावणी करण्यात आली आहे. या योजनेनुसार महाराष्ट्रातील पात्र महिलांना व मुलींना आत्मनिर्भर व स्वावलंबी करण्याच्या सरकारच्या ध्येय आहे. या योजनेमुळे महिलांना दरमहा 1500 रुपये त्यांच्या बँक खात्यामध्ये राज्य सरकारकडून मिळणार आहे.
त्यासाठी 21 ते 65 वयोगटातील महिलांना या योजनेसाठी पात्र असणार आहे, यासाठी त्यांना ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे.

नारी शक्ती दूत ॲप ने लाडकी बहीण योजनचा ओनलाईन अर्ज

ladki bahin yojana online form

लाडकी बहीण योजनेच्या अर्ज भरण्यासाठी सेतू केंद्रात महिलांची फार मोठी गर्दी उसळलेली आहे हे लक्षात घेता महाराष्ट्रातील शिंदे सरकारने नारीशक्ती दूत हा ॲप लाडकी बहीण योजनेसाठी गुगल प्ले स्टोअरवर लॉन्च केलेला आहे. या नारी शक्ती दूत एप्प द्वारे महाराष्ट्रातील सर्व महिला लाडकी बहीण योजनेच्या अर्ज करू शकतात.

अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्यातील महिलांना लाडकी बहीण योजनेसाठी कोणालाही पैसे देऊ नका असे आवाहन केले आहे तर तुम्हाला कोणता दलाल पैसे मागत असेल तर त्याच्या तक्रार सरकारी कार्यालयात करा असे अर्थमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत सांगितलेले आहे.

कधी येणार लाडकी बहीण योजना 1500 रुपये बँक खात्यात

अर्थमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत विरोधकांना चिमटे काढत मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेची माहिती सर्व सभासदांना दिली.
काही सभासदांना विचारले की लडकी बहीण योजनेचे पंधराशे रुपये महिलांच्या बँक खात्यावर कधीपासून येणार सुरुवात होईल तर अर्थमंत्री अजित पवार यांनी सांगितले की लाडकी बहीण योजनेचे पैसे 15 ऑगस्ट पासून महाराष्ट्रातील सर्व अर्जदार महिलेच्या खात्यामध्ये येण्यास सुरुवात होईल तरी तुम्हाला एक जुलैपासून ची रक्कम या योजनेत मिळेल.
अर्ज भरण्यासाठी होणारी गर्दी लक्षात घेता महाराष्ट्रातील शिंदे सरकारने 31 ऑगस्ट पर्यंत या लाडकी बहीण योजना अर्जाचे मुदतवाढ दिलेली आहे असे अजित पवार यांनी सभागृहात सांगितले.

लाडकी बहीण योजना पात्र लाभार्थी लिस्ट Join WhatsApp Group Join Now

Leave a Comment