21 वर्षे पूर्ण झालेल्या नवीन पात्र ठरणाऱ्या लाडक्या बहिणींना कधी मिळणार लाभ Mazi Ladki Bahin Yojana 2025 Online Apply

लाडकी बहीण योजना पात्र लाभार्थी लिस्ट Join WhatsApp Group Join Now

Mazi Ladki Bahin Yojana 2025 Online Apply

Ladki Bahin Yojana: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत राज्यातील महिलांसाठी महायुती शासनाने जाहीर केलेल्या लाडकी बहीण योजनेत अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 ऑक्टोबर 2024 होती.
या योजनेमध्ये महिलांनी भरघोस प्रतिसाद दिला आणि सुमारे अडीच कोटीपेक्षा जास्त महिलांना या योजनेद्वारे प्रति महिना १५०० रुपये मानधन देण्यात येत आहे.
तसेच काही तांत्रिक कारणामुळे ज्या महिलांच्या अर्ज बाद झाले होते किंवा ज्यांना नवीन अर्ज करायचा आहे अर्ज नोंदणी सुरू होणार की नाही याबद्दल खूप सार्‍या महिलांचे प्रश्न शासनाकडे येत आहे.Mazi Ladki Bahin Yojana 2024 online Apply
या महिलांना योजनेच्या लाभ मिळणार की नाही असा प्रश्न येत आहे तर बघूया याबद्दल सर्व मोठी अपडेट सविस्तरपणे.Ladki Bahin Yojana 3.0 Registration

योजनेचे नावमहाराष्ट्र लाडकी बहीण योजना
सुरू केलेमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
राज्यमहाराष्ट्र
वर्ष२०२४
लाभार्थीराज्यातील गरीब आणि निराधार महिला
उद्दिष्टगरीब महिलांना आर्थिकदृष्ट्या सबलीकरण आणि स्वावलंबी बनविणे
लाभआर्थिक मदत प्रति महिना
आर्थिक मदत रक्कम₹१५०० प्रति महिना
अर्ज प्रक्रियाऑनलाइन आणि ऑफलाइन
योजनेचा प्रारंभ दिनांक१ जुलै २०२४
अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख15 ऑक्टोंबर २०२४
लाडली बहिणा योजनेची अधिकृत वेबसाइटladkibahin.maharashtra.gov.in
महाराष्ट्र लाडकी बहिणी पोर्टलNariDoot App

लाडकी बहीण योजनेत लाखो महिला ठरल्या अपात्र | Ladki Bahin Yojana New Update Today

लाडकी बहीण योजनेत राज्य शासनाने घोषणा करताना काही निकष ठरवले होते खूप साऱ्या महिलांच्या निकषांच्या बाहेर जाऊन लाडकी बहीण योजनेत अर्ज केला व या योजनेच्या लाभ घेतला.
अशा महिलांच्या अर्जाची पुनर तपासणी करून राज्य शासनाने सुमारे 13 लाख वर महिलांचे अर्ज अपात्र केले व त्यांना या योजनेतून बाहेरच्या रस्ता दाखवण्यात आला‌.
योजना फक्त आर्थिक दृष्ट्या कमजोर व महिला सशक्तीकरणासाठी सुरू करण्यात आले होते पण काही महिलांनी नियमाच्या बाहेर जाऊन या योजनेत फायदा घेतल्यामुळे त्यांना या योजनेतून पात्र करण्यात आलेला आहे.

क्र.आवश्यक कागदपत्र
1ऑनलाईन अर्ज
2आधार कार्ड
3महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र किंवा जन्म दाखला, मतदान कार्ड
4उत्पन्नाचा दाखला (सक्षम प्राधिकाऱ्याकडून)
5बँक पासबुकच्या पहिल्या पानाची प्रत
6पासपोर्ट आकाराचा फोटो
7रेशनकार्ड
8योजनेच्या अटी शर्तींचे पालन करण्याबाबतचे हमीपत्र

लाडकी बहीण योजनेत नवीन अर्ज कधी सुरू होणार |ladki bahin yojana online apply महाराष्ट्र

Ladki Bahin Yojana 3.0 Registration
Ladki Bahin Yojana 3.0 Registration

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना apply online माझी लाडकी बहीण योजनेत खूप साऱ्या महिलांनी ज्यांचे वय आता 21 पेक्षा जास्त झालेले आहे अशा नवीन अर्जदारांनी लाडकी बहीण योजना पुन्हा सुरू करून त्यांना या योजनेमध्ये सामावून घेण्याचे विनंती राज्य शासनाकडे केलेली आहे पण या व्यक्तीसाठी पुन्हा नोंदणी सुरू करण्याच्या राज्य मंत्रिमंडळाने घेतलेला नाही मात्र या संदर्भात लवकरात लवकर मोठी घोषणा राज्य शासन करणार आहे अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

लाडकी बहीण योजनेच्या तिसऱ्यांदा अर्ज कधी सुरू होणार | Ladki Bahin Yojana 3.0 Online Apply (ladakibahin.maharashtra.gov.in Online Apply)

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना दोन भागांमध्ये अर्ज प्रक्रिया राबवली गेली, या योजनेमध्ये आतापर्यंत दोन कोटी चाळीस लाख महिला पात्र झालेले आहे तरी पण काही महिलांनी परत अर्ज सुरू करावी असे विनंती केल्यामुळे 2025 मध्ये पुन्हा अर्ज प्रक्रिया सुरू करण्याचा विचार महिला बाल विकास विभाग व राज्य सरकार करू शकते. Ladki Bahin Yojana 3.0 Online Apply

  • मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अर्ज भरण्यासाठी आपल्याला या योजनेच्या अर्ज ऑनलाईन पोर्टल मोबाईल ॲप व सेतू सुविधा केंद्र मध्ये ऑनलाईन करता येईल.
  • पात्र असलेली महिला ऑनलाईन अर्ज करू शकते पण ज्या लाभार्थी महिलेला ऑनलाईन अर्ज करता येत नाही त्यांच्यासाठी अंगणवाडी केंद्र, सेतू सुविधा केंद्र, ग्रामपंचायत, वार्ड, बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालय येथे अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिलेली असतील.
  • अर्ज भरण्याची सर्व प्रक्रिया निशुल्क असेल.
  • अर्ज भरण्यासाठी लाभार्थी महिलेने स्वतः उपरोक्त ठिकाणी उपस्थित राहणे आवश्यक आहे, जेणेकरून त्या महिलेच्या थेट फोटो काढून लाभार्थी महिलेची ई-केवायसी करता येईल त्यासाठी महिलेला कुटुंबाचे ओळखपत्र म्हणजे राशन कार्ड आणि स्वतःचे आधार कार्ड सोबत ठेवणे आवश्यक आहे.

Ladki Bahin Yojana 3.0 Online Apply कसे करायचा

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अर्ज करण्यासाठी तुम्हाला ladkibahin.maharashtra.gov.in जायचे आहे.

Ladki Bahin Yojana 3.0 चा तिसरा चरण कधी सुरू होणार

लाडकी बहीण योजनेच्या अर्ज भरण्याच्या तिसरा चरण लवकरात लवकर सुरू होऊ शकते त्यामुळे तुम्ही या वेबसाईटवर व्हिजिट देत रहा.

Ladki Bahin Yojana Form Status चेक कसा करायचा

Ladki Bahin Yojana Form Status करण्यासाठी तुम्ही या वेबसाईटवर दररोज Visit करायचे आहे.

लाडकी बहीण योजना पात्र लाभार्थी लिस्ट Join WhatsApp Group Join Now

1 thought on “21 वर्षे पूर्ण झालेल्या नवीन पात्र ठरणाऱ्या लाडक्या बहिणींना कधी मिळणार लाभ Mazi Ladki Bahin Yojana 2025 Online Apply”

Leave a Comment