Mazi Ladki Bahin Yojana 2024 Online Apply
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेच्या तिसऱ्या हप्ता 29 सप्टेंबरला जमा होणार आहे असे महिला व बाल विकास मंत्री आदित्य तटकरे यांनी एका कार्यक्रमात सांगितले आहे. रायगड मध्ये होणाऱ्या राज्यस्तरीय कार्यक्रमात लाडकी बहिण योजनेच्या तिसऱ्या हप्ता वितरणाचा कार्यक्रम होणार आहे त्यामध्ये ज्या पात्र महिला आहेत त्यांच्या बँक खात्यामध्ये तिसरा आता 4500 रुपये येणार आहेत.
योजनेचे नाव | महाराष्ट्र लाडकी बहीण योजना |
---|---|
सुरू केले | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे |
राज्य | महाराष्ट्र |
वर्ष | २०२४ |
लाभार्थी | राज्यातील गरीब आणि निराधार महिला |
उद्दिष्ट | गरीब महिलांना आर्थिकदृष्ट्या सबलीकरण आणि स्वावलंबी बनविणे |
लाभ | आर्थिक मदत प्रति महिना |
आर्थिक मदत रक्कम | ₹१५०० प्रति महिना |
अर्ज प्रक्रिया | ऑनलाइन आणि ऑफलाइन |
योजनेचा प्रारंभ दिनांक | १ जुलै २०२४ |
अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख | ३0 सितम्बर २०२४ |
लाडली बहिणा योजनेची अधिकृत वेबसाइट | ladkibahin.maharashtra.gov.in |
महाराष्ट्र लाडकी बहिणी पोर्टल | NariDoot App |
Ladki Bahin Yojana Status
पहिल्या हप्त्याचे वितरण हे 14 ऑगस्ट 19 ऑगस्ट रोजी लाभार्थी महिलांना पहिला हप्ता 3000 रुपये वितरित करण्यात आला होता. त्यानंतर दुसरा हप्ता हा नागपूर येथील कार्यक्रमानंतर 29 ऑगस्ट रोजी महिलांच्या बँक खात्यामध्ये वितरित करण्यात आला होता. आता तिसरा हप्ता हा रायगड मधील राज्यस्तरीय लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमांमध्ये दिला जाणार आहे.
लाडकी बहिण योजना अर्जातील महत्त्वाच्या गोष्टी
Ladki Bahin Yojana महाराष्ट्र
जर अर्जामध्ये आपले बँक खाते शी बँक खात्याशी आपले आधार लिंक नसेल तर लगेच बँकेची संपर्क साधून आपला आधार लिंक हे बँकेची करून घ्यावे. त्यासाठी MYAADHAR या अधिकृत वेबसाईटवर जाऊन देखील आधार लिंक करता येते. आणि ही प्रक्रिया फक्त दोन-चार दिवसांमध्ये पूर्ण होते, त्यामुळे तुम्ही 29 सप्टेंबरच्या अगोदर चे काम करून मोकळे होऊ शकता. तुम्ही बँकेमध्ये जाऊन पण एक केवायसी फॉर्म घेऊन ते सबमिट केलं तरी पण बँक तीन ते चार दिवसांमध्ये तुमचे आधार लिंक करून देते. जर तुम्ही हे काम 29 सप्टेंबरच्या आधी केले नाही तर तुम्हाला तिसरा हप्ता 4500 रुपये या महिन्यात मिळणार नाही जर नवीन अर्ज केलेले आहेत त्या महिलांना अशीच जर चूक केली असेल तर त्यांनी पण लवकर आधार लिंक करून घ्यायचा आहे नाहीतर तुम्हाला देखील1500 रुपये मिळणार नाहीत.
Ladki Bahin Yojana Last Date
राज्य सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी आता अर्ज करण्यासाठी मुदत वाढ दिली आहे ती फक्त आता 30 सप्टेंबर पर्यंतच लाडकी बहिण योजनेचा अर्ज करता येईल.
With a background in journalism and a deep interest in a wide range of topics, I want to provide intelligent and captivating material that connects with readers. I bring a depth of experience and passion to every item I write.
Peecse aale nahit aadhaar 304398618251
Kindly don’t send your addhar no. Here
(Its personal information )
Majha approved jhale pr majhe account war paise nhi ale koi issue nhi pr paise nhi milnar
Ladki bahin yojna
Kindly don’t send your addhar no. Here
(Its personal information )
Abhi tak paise nhi mile humare
Maza form 28 August la approve zala aahe ajun paise aale nahi