Ladki bahin yojana 4th installment Updated News :
Ladki bahin yojana 4th installment : मुख्यमंत्री माझी लाडकी योजना अपडेटेड न्यूज तुम्ही माझी लाडकी योजना साठी पात्र असूनही तुमच्या बँक खात्यात एकही हप्ता जमा झालेला नाही तर तुम्ही तुमच्या बँक खाते हे आधार कार्ड नाही का जर असेल तर ते एक वेळेस बँकेस जाऊन करायचा आहे जर तुमची बँक खाते आधार कार्डशी लिंक नसेल तर लवकरात लवकर तुमच्या आधार लिंक करून घ्यायचा अशी आवाहन महिला व बालविकास मंत्री आजची तटकरे यांनी केले आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व लाभार्थी महिलांना आता चौथ्या हाताची असलेली आहे मुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी बीडमध्ये रेखा कार्यक्रम सांगितले होते की 10 ऑक्टोबर पर्यंत सर्व महिलांना दिवाळीची भावी ची भाऊबीज ची ओवाळणी मिळेल. म्हणजेच चौथा हप्ता हा ऑक्टोबर आणि नोव्हेंबर चा मिळून दोन्ही महिन्याचा 3000 रुपये तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहेत. यासाठी महाराष्ट्र सरकारने पाच ऑक्टोबर पासून चौथ्या हप्त्याचे वितरण सुरू केले आहे. डीबीटी द्वारे सुरू केलेल्या चौथ्या हप्त्याचे वितरण 3000 रुपये त्यांच्या बँक खात्यामध्ये पाच ऑक्टोबर पासून येण्यास सुरुवात झालेली आहे.
Ladki Bahin Yojana Form Status Check Maharashtra
आतापर्यंत दोन कोटी महिलांच्या बँक खात्यामध्ये चौथा हप्ता जमा झालेला आहे.अजूनही ज्या महिलांचे आजार जुलै आणि ऑगस्ट महिन्यात मंजूर झाले होते पण अद्यापही त्यांच्या बँक खात्यात पैसे जमा झाले नाही येत अशा महिलांनी अशा महिलांना अजूनही एकही हप्त्याचं लग्न मिळाला नाही. त्याही त्याही महिलांना डायरेक्ट पाच हप्त्याचे मिळून 7500 रुपये ही जमा होण्यास सुरुवात झालेली आहे खूप जुलै ते नोव्हेंबर महिन्याचे मिळून महिलांना 7500 चा पण हप्ता मिळालेला आहे.
जर अजूनही तुम्हाला माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभ मिळालेला नाही त्या महिलांनी ज्या महिलांच्या अर्ज मंजूर असेल तरीही त्यांच्या बँक खात्यामध्ये अजून पैसे जमा झाले नाहीत अशा महिलांनी आपले आधार कार्ड बँक खाते क्रमांक अशी लिंक करावे लागेल तेव्हाच तुमच्या बँक खात्यात पैसे येतील.
आधार कार्ड लिंक बँक खात्याशी केल्यावरती किती दिवसांमध्ये पैसे जमा होतील Aadhar card link to Bank Account
माझी लाडकी बहिण योजनेच्या लाभार्थी महिलांचे जर आधार कार्ड लिंक नसेल तर आधार कार्ड बँकेची लिंक करण्यासाठी 2 दिवसाचा अवधी लागतो त्यानंतर तुमची माहिती पूर्णतः नवीन होऊन तुमच्या बँक आधार लिंक असल्याचे दिसते. नंतर तुमचे जर आधार लिंक बँक खात्याची झाले असेल. तेव्हा तुमचे डीबीटी द्वारे पैसे जमा करताना तुमच्या आधार कार्डशी जे बँकांचे लिंक आहे त्या बँक खात्यावरचे पैसे जमा लवकर होऊ शकतात बँक खाते आधार कार्ड लिंक झाल्यानंतर 3 दिवसात बँक खाते तुमच्या लाडक्या बहिणी योजनांचा लाभ हा जमा होते.
आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असेले तरीपण पैसे जमा केव्हा होतील
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याचे पैसे जमा करण्याची प्रक्रिया ही सरकार प्रत्येक महिन्यामध्ये निवडते जसे की आत्ताच 29 सप्टेंबर पासून 30 सप्टेंबर पर्यंत तिसऱ्या हप्त्याचे वितरण करण्यात आले होते. तसेच जरी तुम्ही आपले आधार कार्ड बँकेची लिंक केले असले तरी जेव्हा सरकार डीबीटी द्वारे बँकेंना पैसे जमा करण्यासाठी सांगते तेव्हाच त्याच कालावधीमध्ये जर तुमचे आधार कार्ड बँकेची लिंक असेल आणि तुमचा फॉर्म हा कोणता ओके असेल तेव्हा तुमच्या बँक खात्यात पैसे जमा होतील. आता चौथ्या हप्त्याचे वितरण हे 5 ऑक्टोंबर ते 10 ऑक्टोबर पर्यंत डीबीटी मार्फत होणार आहे या दरम्यान जर तुमचे आधार कार्ड बँक खात्याची लिंक असेल तर या वेळेस तुम्हाला लाभ मिळू शकतो नाहीतर तुमचे जर आधार कार्ड बँक खात्याची लिंक हे 10 तारखे नंतर होईल तर तुम्हाला लाभ हा पुढील हप्त्यामध्ये जेव्हा डीबीटी सुरू होईल बँकेचे तेव्हा तुमच्या बँक खात्यात लाडकी बहिण योजनेचा लाभ मिळेल.
आधार कार्ड बँक खात्याशी लिंक केलेलं आहे की नाही ? त्यासाठी काय करायच
1 . सर्वप्रथम गुगलवर जाऊन My Aadhar असे सर्च करायच .
2 . माय आधार च्या वेसबाईटवर क्लिक करून आधार कार्ड नंबर आणि कॅप्चा भरून लॉगिन करायच .
3 . त्यानंतर लॉग इन विथ ओटीपी क्लिक करा. तुमच्या मोबाईलवर एक ओटीपी येईल, तो टाका.
4 . ओटीपी टाकल्यावर लॉग-इन करून घेता येईल. समोर आधार कार्डची होम-स्क्रीन दिसेल.
5 . खाली स्क्रोल केल्यावर ‘Bank seeding status’ हा ऑप्शन दिसेल, त्यावर क्लिक करायच .
6 . तिथे तुम्हाला तुमचा आधार कार्ड नंबर, बँकेचं नाव, आणि तुमचं Bank seeding status हे “ॲक्टिव्ह” आहे की नाही ते दिसेल.
7 . बऱ्याच लोकांचं आधार कार्ड लिंक नसेल तर ते स्टेटस inactive असं दिसतं,तसं असेल तर तिथे ती माहिती दिसते.
Mazi Ladki Bahin Yojana 2024 Online Apply
योजनेचे नाव | महाराष्ट्र लाडकी बहीण योजना |
---|---|
सुरू केले | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे |
राज्य | महाराष्ट्र |
वर्ष | २०२४ |
लाभार्थी | राज्यातील गरीब आणि निराधार महिला |
उद्दिष्ट | गरीब महिलांना आर्थिकदृष्ट्या सबलीकरण आणि स्वावलंबी बनविणे |
लाभ | आर्थिक मदत प्रति महिना |
आर्थिक मदत रक्कम | ₹१५०० प्रति महिना |
अर्ज प्रक्रिया | ऑनलाइन आणि ऑफलाइन |
योजनेचा प्रारंभ दिनांक | १ जुलै २०२४ |
अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख | ३0 सितम्बर २०२४ |
लाडली बहिणा योजनेची अधिकृत वेबसाइट | ladkibahin.maharashtra.gov.in |
महाराष्ट्र लाडकी बहिणी पोर्टल | NariDoot App |
With a background in journalism and a deep interest in a wide range of topics, I want to provide intelligent and captivating material that connects with readers. I bring a depth of experience and passion to every item I write.
mala fakat 1500 ru milaye ka bar
सब कुछ है सीडिंग भी किया हुआ है,फिर भी नहीं आया है…
Mla ekdam 5 month che paise alet 7500 ajach
Mala fakta 1500 rs milale sagla barabar ahae tari problem ahet mahit nahi pdcc bank daund sms det nahi kahi kalat nahi paise ale ki nahi samjat nahi
फक्त 1500 आले, मग 3000 आले, अजुन 3000 नाहीत आले, कारण काय असेल?