Ladki Bahini Yojana: बँकेत खातं नसलेल्या महिलांना असा मिळणार 1500 रूपएचा लाभ

लाडकी बहीण योजना पात्र लाभार्थी लिस्ट Join WhatsApp Group Join Now

Ladki Bahini Yojana Online Apply महाराष्ट्र official website

आता बँकेत खाते नसलेल्या महिलांना पण मिळणार लाडकी बहीण योजना लाभ

Ladki Bahin Yojana New Update: राज्य शासनाने सुरू केलेल्या लाडकी बहीण या महत्वकांशी योजनेमुळे राज्यातील महिलांमध्ये खूप उत्साहाचे वातावरण आहे. या योजनेमध्ये नवीन महत्त्वाचे बदल काही दिवसांपासून सरकार द्वारे करण्यात आले आहे नुकत्याच झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि लाडकी बहीण योजने बाबत काही महत्वपूर्ण निर्णय घेतल्या या योजनेसाठी आता काही नवीन नियम करण्यात आले आहे तर काही अटी शर्तीमध्ये बदल केली आहे.

मंत्रिमंडळाच्या बैठक नवीन नियम अटीचे मंजुरी करण्यात आलेले आहे, तर बघूया कोणत्या या नवीन अटी व निर्णय घेण्यात आले आहे.

या बँकेचे खाते आता ग्राह्य धरले जाणार

ग्रामीण भागातील महिलांचे बँक खाते नसल्यामुळे त्यांना लाडकी बहीण योजनेच्या लाभ कसे मिळणार असा प्रश्न पुढे आला होता, कारण ग्रामीण भागातील खूप सार्‍या महिलांचे बँक खाते उघडणे अशक्य असते. त्यामुळे या योजनेचे पैसे त्यांच्या बँक खात्यात पोचवणे सरकारला आवश्यक आहे.
आता ज्या महिलांच्या बँकेत खाते नाही त्यांच्यासाठी या योजनेचे लाभ मिळावा म्हणून पोस्ट ऑफिसचे खाते ग्राह्य करायला जाणार आहे असे सरकारने जाहीर केले.

लाडकी बहीण योजना पहिला हप्ता कधी मिळणार

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी राज्यातील लाखो महिलांनी रोज अर्ज करत आहे तरीपण गेल्या 1 जुलै पासून ते 31 ऑगस्ट पर्यंत या योजनेची नोंदणी सुरू आहे.
राज्य सरकारने केलेल्या कागदपत्रातील शिथिलते मुळें या योजनेच्या अनेक महिलांना लाभ होणार आहे, योजनेची लाभार्थ्याची यादी लवकरच जाहीर होणार आहे, पुढील रक्षाबंधन महिलांच्या खात्यात या योजनेचे पैसे जमा करण्याचे सरकारच्या निर्धार आहे.

त्यामुळे आता महिलांना पंधराशे रुपये ऐवजी दोन महिन्यांचे तीन हजार रुपये त्यांच्या बँक अकाउंट मध्ये सरकार जमा करणार आहे.

यांना मिळणार नाही लाडकी बहिण योजनेच्या लाभ

ज्या महिला संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत पंधराशे रुपये पेक्षा जास्त मानधन शासनाकडून घेत असतील, त्या महिलांना लाडकी बहीण योजनेच्या लाभ मिळणार नाही अशी माहिती शासनाकडून देण्यात आलेली आहे.

लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी मुंबईयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी पुणेयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नागपुरयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी संभाजी नगरयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी ठाणेयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी पिंपरी चिंचवडयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नवी मुंबईयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी लातूरयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी धुलेयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी कोल्हापुरयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नाशिकयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी अकोला यादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी धाराशिवयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी जलगाँवयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी अमरावतीयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी सोलापुरयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी सतारायादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी रायगडयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी रत्नागिरीयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नांदेडयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी अहमदनगरयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी हिंगोलीयादी पहा
क्र.पात्रता निकष
1वय: 21 ते 65 वर्षे
2कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न: ₹2.5 लाखांपेक्षा कमी
3महाराष्ट्र राज्यातील रहिवासी
4विवाहित, विधवा, घटस्फोटित किंवा निराधार महिला
5बँक खाते असणे आवश्यक
क्र.आवश्यक कागदपत्र
1ऑनलाईन अर्ज
2आधार कार्ड
3महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र किंवा जन्म दाखला, मतदान कार्ड
4उत्पन्नाचा दाखला (सक्षम प्राधिकाऱ्याकडून)
5बँक पासबुकच्या पहिल्या पानाची प्रत
6पासपोर्ट आकाराचा फोटो
7रेशनकार्ड
8योजनेच्या अटी शर्तींचे पालन करण्याबाबतचे हमीपत्र
लाडकी बहीण योजना पात्र लाभार्थी लिस्ट Join WhatsApp Group Join Now

Leave a Comment