लाडकी बहीण योजना : Form Check Status Online Pending Review

लाडकी बहीण योजना पात्र लाभार्थी लिस्ट Join WhatsApp Group Join Now

Ladki Bahini Yojana Status Approved

नमस्कार मित्रांनो माझी लाडकी बहीण योजनेच्या ऑनलाईन फॉर्म नारीशक्ती दूत ॲपवर नव्या अपडेट नुसार कसा भरायचा त्याबद्दल सर्व माहिती आपल्याला या पोस्टमध्ये सविस्तरपणे दिल्या जाईल, तर ही पोस्ट अखेरपर्यंत वाचण्याची कृपा करावी.

आपल्या फॉर्म च स्टेटस काय आहे हे पाहण्यासाठी तुम्ही तुमच्या मोबाईल मधून नारीशक्ती दूध एप्लीकेशन सर्वात प्रथम अपडेट करून घ्या अपडेट केल्यानंतर हे ॲप्लीकेशन ओपन करा ओपन केल्यानंतर होमपेज चा इंटरफेन्स दिसेल, तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे ज्या मोबाईल वरती तुम्ही फॉर्म भरलेले आहेत तो मोबाईल नंबर येथे टाकायचा आणि लॉगिन ऑप्शन वरती क्लिक करायचं लॉगिन केल्यानंतर ओटीपी येईल तो ओटीपी इथे टाकायचा आणि व्हेरिफाय ओटीपी वरती क्लिक करायचं आहे.

Ladki Bahin Yojana form check status online pending review

आता तुम्ही जे काही फॉर्म भरलेले आहेत ते तुम्हाला एका ठिकाणी पाहता येतील ते आपण कुठे पाहतो तर तीन नंबरचा ऑप्शन आहे केलेले अर्ज तीन नंबरच्या ऑप्शन वरती जायचंय केलेले अर्ज आता तुम्ही जे काही फॉर्म भरलेले असतील ते इथे तुम्हाला दाखवले जातील.

तुम्ही जो फॉर्म भरला त्या मधे तुमचं नाव आहे ते मोबाईल नंबर आहे स्टेटस आहे ते दाखवले जाईल आणि ज्यांचे ज्यांचे अप्रोवल दाखवत आहे ते अशा पद्धतीने चेक करू शकता आता काही जणांचा वेगवेगळ्या पद्धतीने दाखवले जाईल तसे तुम्ही i बटन वर पाहू शकता इथे काही जणांचा स्टेटस पे ंडिंग झालेला आहे आता स्टेटस तर त्याचा काय अर्थ होतो ते अगोदर समजून घ्या.

Ladki Bahin Yojana Status Approved Ladki Bahin Yojana form check status online pending review

आता ज्यांचा स्टेटस पेंडिंग आहे त्यांना तुमचा फॉर्म अजून पुढे पाठवण्यात गेला नाही जेवहा तुमचा फॉर्म पुढे पाठव जेईल त्याचे जे काही स्टेटस आहे ते रिव्ह्यू मध्ये जाईल तर ज्यांचे ज्यांचे स्टेटस इन पेंडिंग टू सबमिट आहे तर त्यांनी लक्षात ठेवा काही दिवसात तुमचा स्टेटस अप्रूवल होणार काळजी करू नका सर्वांचा फॉर्म एक्सेप्ट होणार आहे.

काही जणांना फॉर्म रिजेक्टेड दाखवलं आहे, तुमचा फॉर्म रिजेक्ट केला आहे काही कारणाने तुम्ही चूका केलि आहे तर तुम्ही पुन्हा फॉर्म भरू शकता, ज्यांना रिजेक्टिव्ह आला त्यांनी पुन्हा फॉर्म भरता येईल त्यानंतर काही जणांना समजा यला तर तुमचा फॉर्म मध्ये काही चुका झालेला आहे तुम्ही जो फॉर्म आहे तो पुन्हा एडिट करून सबमिट करू शकता अशा पद्धतीने महत्वपूर्ण अपडेट.

क्र.पात्रता निकष
1वय: 21 ते 65 वर्षे
2कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न: ₹2.5 लाखांपेक्षा कमी
3महाराष्ट्र राज्यातील रहिवासी
4विवाहित, विधवा, घटस्फोटित किंवा निराधार महिला
5बँक खाते असणे आवश्यक
क्र.आवश्यक कागदपत्र
1ऑनलाईन अर्ज
2आधार कार्ड
3महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र किंवा जन्म दाखला, मतदान कार्ड
4उत्पन्नाचा दाखला (सक्षम प्राधिकाऱ्याकडून)
5बँक पासबुकच्या पहिल्या पानाची प्रत
6पासपोर्ट आकाराचा फोटो
7रेशनकार्ड
8योजनेच्या अटी शर्तींचे पालन करण्याबाबतचे हमीपत्र
लाडकी बहीण योजना पात्र लाभार्थी लिस्ट Join WhatsApp Group Join Now

1 thought on “लाडकी बहीण योजना : Form Check Status Online Pending Review”

Leave a Comment