Ladki Bahin Yojana May Installment : लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी! या लाभार्थ्यांची अर्जाची पडताळणी होणार नाहीEknath Shinde

लाडकी बहीण योजना पात्र लाभार्थी लिस्ट Join WhatsApp Group Join Now

Ladki Bahin Yojana These Women Application Will Not Disqualified

Ladki Bahin Yojana Verification Update: लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र असलेल्या महिलांसाठी मोठी बातमी समोर येत आहे लडकी बहिणीची लाभार्थी पात्र महिलांच्या अध्यक्ष पुनर् तपासणी करण्याच्या निर्णय घेतला आहे काही महिलांना या अर्ज पडताळणी मधून वगळण्यात आलेला आहे त्या जाणून घेऊया याबद्दल सविस्तर बातमी. Ladki Bahin Yojana New Update

या लाडकी बहिणीचे अर्जाची होणार पडताळणी

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत 18 ते 65 वयोगटातील पात्र महिलांना राज्य शासन प्रत्येक महिन्यात 1500 रुपये मानधन आधार DBT लिंक असलेल्या बँक खात्यात जमा करते, आतापर्यंत लाडक्या बहिणीला एप्रिल महिन्यात 10 हप्ते त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आलेले आहे.
ज्या महिलांच्या नावे चार चाकी वाहन, सरकारी नोकरी किंवा वार्षिक उत्पन्नाची मर्यादा अडीच लाख पेक्षा जास्त असेल अशा महिलांच्या अर्जाची पुनर तपासणी करून त्यांचे अर्ज रद्द करण्यात येणार आहे अशी माहिती मिळत आहे.

Ladki Bahin Yojana Hafta Update

योजनेचे नावमहाराष्ट्र लाडकी बहीण योजना
सुरू केलेमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
राज्यमहाराष्ट्र
वर्ष२०२४
लाभार्थीराज्यातील गरीब आणि निराधार महिला
उद्दिष्टगरीब महिलांना आर्थिकदृष्ट्या सबलीकरण आणि स्वावलंबी बनविणे
लाभआर्थिक मदत प्रति महिना
आर्थिक मदत रक्कम₹१५०० प्रति महिना
अर्ज प्रक्रियाऑनलाइन आणि ऑफलाइन
योजनेचा प्रारंभ दिनांक१ जुलै २०२४
अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख15 ऑक्टोंबर २०२४
लाडली बहिणा योजनेची अधिकृत वेबसाइटladkibahin.maharashtra.gov.in
महाराष्ट्र लाडकी बहिणी पोर्टलNariDoot App

या महिलांना अर्ज पडताळणी पासून मिळणार दिलासा | Ladki Bahin Yojana New Application Form

Ladki Bahin Yojana March Installment Date

मंत्री माजी लाडकी बहीण योजने अंतर्गत राज्य शासनाने योजना जाहीर करताना काही नियम निश्चित केले होते, या नियमाच्या नूसार राज्यातील 2 कोटी 63 लाख महिलांनी या योजनेत अर्ज केले होते.
त्यापैकी अडीच कोटी पेक्षा जास्त महिला या योजनेत लाभ घेत आहे.
त्यातील अनेक महिलांच्या अर्जाची पडताळणी करून ते अर्ज बाद करण्यात आली आहे. यातही काही महिलांचे अर्ज बाद केले जाणार नाही, ज्या महिलांच्या नावे पिवळे आणि केसरी राशन कार्ड धारक आहेत अशा महिलांच्या अर्जाचे पुनः तपासणी होणार नाही अशी माहिती समोर येत आहे. Ladki Bahin Yojana latest Update
पिवळे व केशरी राशन कार्डधारक म्हणजे ज्यांचे उत्पन्न 2.50 लाख पेक्षा कमी आहे, त्यामुळे या महिला निकषात बसतात व योजनेसाठी पात्र आहेत.
या महिलांच्या अर्जाची पडताळणी करण्याची गरज नाही, अण्ण धान्य पुरवठा विभागाने हे राशन कार्ड दिलेले आहेत.
त्यामुळे या महिलांच्या अर्जाची तपासणी करण्याची गरज नाही असे सांगण्यात येत आहे, त्यामुळे आता या महिलांना प्रत्येक महिन्यात लाडकी बहिण योजनेच्या हप्ता रेग्युलर मिळणार आहे.

लाडक्या बहिणीला मे महिन्याच्या 11 हफ्ता कधी मिळणार | Ladki Bahin Yojana May Hafta Update

Ladki Bahin Yojana Hafta Update


लाडकी बहीण योजनेअंतर्गत राज्य शासनाने आतापर्यंत पात्र लाभार्थी महिलांना एप्रिल महिन्यापर्यंत 10 हप्ते त्यांच्या बँक खात्यात जमा केले आहे. त्याचप्रमाणे आता मे महिन्याच्या 11वा हफ्ता कधी येणार याबद्दल लाडक्या बहिणीच्या मनात उत्सुकता आहेच.
तर सूत्रानुसार मिळालेला माहितीनुसार मे महिन्याच्या अकरावा हप्ता 24 मे पासून लाडक्या बहिणीच्या आधारे डीबीटी लिंक असलेल्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात होणार आहे.

या महिलांना मिळणार 3000 हजार रुपये हप्ता | Ladki Bahin Yojana 11 Hafta Date

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत एप्रिल महिन्यात लाडक्या बहिणीला 10वा हप्ता त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आला. Ladki Bahin Yojana May Month Hafta Update
पण काही लाडक्या बहिणीला तांत्रिक कारणामुळे एप्रिल महिन्याच्या हप्ता 1500 रुपये अजून मिळाला नाही अशा महिलांना एप्रिल व मे महिन्याच्या एकूण 3000 हजार रुपये हप्ता या महिन्यात मिळणार असल्याची माहिती येत आहे.

लाडकी बहीण योजना पात्र लाभार्थी लिस्ट Join WhatsApp Group Join Now

2 thoughts on “Ladki Bahin Yojana May Installment : लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी! या लाभार्थ्यांची अर्जाची पडताळणी होणार नाहीEknath Shinde”

  1. Namaskar sir mala april che paise milale Thank you so much aata paryant tuhmi sangitya pramane paise yet ahet ahmala khup tyacha upyog hoto amcha kharcha sathi.ashich pudehi aamchi kalji ghya majhi ladki bahin yojana hey scheme khupch upyogi aali aahmala

    Reply

Leave a Reply to Rupali dedhia Cancel reply