Ladki Bahin Yojana : लाडकी बहिण योजनेचा तिसरा हप्ता कधी येणार -मंत्री अदिती तटकरे

लाडकी बहीण योजना पात्र लाभार्थी लिस्ट Join WhatsApp Group Join Now

Ladki Bahin Yojana Status

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत तसं पाहायला गेलं तर आता जवळपास 2 कोटी 40 लक्ष पेक्षा अधिक अर्ज प्राप्त झाले. आणि यातील जवळपास जुलै महिन्यातील 1 कोटी 7 लाख महिलांना त्याचा लाभ हा ऑगस्ट महिन्यामध्ये दिला. काही दिवसांपूर्वी जिथे नागपूर मध्ये 31 ऑगस्टला कार्यक्रम झाला त्याच्या जवळपास 52 लाखापेक्षा अधिक महिलांना या योजनेअंतर्गत लाभ विक्रीत केला. आणि सप्टेंबर असेल आणि जे काही अर्ज आता प्राप्त झालेले आहेत आत्तापर्यंत याची छाननी सुरू आहे आणि ती झाल्यानंतर साधारणपणे दोन कोटी पेक्षा अधिक महिला या योजनेअंतर्गत 100% पात्र ठरतील आमचा प्रयत्न की जो अंदाज विभागांनी लावलेला आहे अडीच कोटी महिलांपर्यंत माता-भगिनींपर्यंत ही योजना पोहोचवण्याचा यात आम्ही निश्चितपणाने सफल होऊन असं महिला आणि बालकल्याण विभागाच्या मंत्री अदिती तटकरे यांनी मोठी अपडेट दिली आहे.

zW4YDKO1QgE SD

वारंवार खरंतर पहिला टप्प्यातली मुदत ही एक जुलै ते 31 ऑगस्ट होती आणि या कालावधीमध्ये ज्या ज्या पात्र महिलांनी अर्ज भरलेला आहे. त्यांना जुलाई आणि ऑगस्ट महिन्याचा लाभ मिळणार आहे योजनेची जी काही रजिस्ट्रेशन आहे ही सुरूच राहणार आहे आता सप्टेंबर महिन्यामध्ये सुद्धा आम्हाला अर्ज प्राप्त होत आहेत. आणि ज्या पात्र महिलांना आम्ही ऑगस्ट महिन्यामध्येच लाभ दिलेला आहे त्यांना आता सप्टेंबर महिन्याचा लाभ सुद्धा मी लवकरच वितरित करणार आहोत आणि ज्यांनी सप्टेंबर मध्ये अर्ज भरलेले आहेत त्यांना सुद्धा लाभाच्या वितरणाची सुरुवात ही या महिन्यामध्ये होऊन जाईल छाननी करून जे पात्र झाले त्यांना लाभ भेटणार आहे.

दर महिन्याला पंधराशे जो हा लाभ आहे तो अधिकाधिक रेगुलर पद्धतीनं व्हावा आता सप्टेंबर महिन्याचा जो लाभ आहे तो त्या पात्र महिलांना म्हणजे ज्या जुलैपासून ज्यांनी अर्ज भरलेले आहेत त्यांना सप्टेंबर महिन्याचा लाभ जो आहे तो लवकरच वितरित करण्यात येईल.

vv


या योजनेचा लाभ आपल्याला अधिकाधिक घ्यायचाय पुढे सुद्धा घ्यायचा आहे. सप्टेंबर महिन्याचा लाभ या महिन्याच्या अखेरच्या आधीच तुमच्या अकाउंटला DBT करणार आहोत याचाही उल्लेख मी आज या कार्यक्रमाचे निमित्ताने या ठिकाणी करते. पुढच्या कालावधीमध्ये रजिस्ट्रेशन सुरू राहणार आहे आणखीन ज्या माता-भगिनींनी रजिस्ट्रेशन केलं नसेल त्यांना सप्टेंबरच्या अखेरपर्यंत मुद्दत आहे Ladki Bahin Yojana Last Date त्याच्यामुळे अधिकाधिक या योजनेचा लाभ घेण्याच्या दृष्टिकोनातून रजिस्ट्रेशन करा. आणखीन कोणाचे अकाउंट आधार कार्ड आणि बँक लिंक झालेले नसेल तर ते सुद्धा तुम्ही लवकरात लवकर करून घ्या. काही खाती अशी आहेत त्या ठिकाणी झालेला नसेल तर ते सुद्धा तुम्ही लवकरात लवकर करून घ्या काही खाती अशी आहेत की आधार कार्ड च्या महिन्याचं आणि अकाउंट भावाचं किंवा पतीचं त्याच्यामुळे तुम्हाला लाभ त्या ठिकाणी मिळत असताना अडचणी येतात त्याच्यामुळे ज्या माता-भगिनीचा आधार कार्ड आहे तिचाच अकाउंट त्या आधार कार्ड ला लिंक असलं पाहिजे,असं महिला आणि बालकल्याण विभागाच्या मंत्री अदिती तटकरे यांनी सांगितले आहे.

Ladki Bahin Yojana Maharashtra

योजनेचे नावमहाराष्ट्र लाडकी बहीण योजना
सुरू केलेमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
राज्यमहाराष्ट्र
वर्ष२०२४
लाभार्थीराज्यातील गरीब आणि निराधार महिला
उद्दिष्टगरीब महिलांना आर्थिकदृष्ट्या सबलीकरण आणि स्वावलंबी बनविणे
लाभआर्थिक मदत प्रति महिना
आर्थिक मदत रक्कम₹१५०० प्रति महिना
अर्ज प्रक्रियाऑनलाइन आणि ऑफलाइन
योजनेचा प्रारंभ दिनांक१ जुलै २०२४
अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख३0 सितम्बर २०२४
लाडली बहिणा योजनेची अधिकृत वेबसाइटladkibahin.maharashtra.gov.in
महाराष्ट्र लाडकी बहिणी पोर्टलNariDoot App
लाडकी बहीण योजना पात्र लाभार्थी लिस्ट Join WhatsApp Group Join Now

Leave a Comment