Ladki Bahin Yojana September Installment Jama
Ladki Bahin Yojana September Installment Jama: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही राज्य शासनाची महिला सक्षमीकरणासाठी प्रमुख योजना आहे, या योजनेच्या माध्यमातून लाभार्थी पात्र महिलांना प्रत्येक महिन्याला 1500 रुपये मानधन दिले जाते.
लाडकी बहीण योजनेत योग्य लाभार्थीला लाभ देण्यासाठी शासनाने ई केवायसी अनिवार्य केली आहे. त्यामुळे सगळे लाभार्थी महिलांना ई केवायसी करण्यात व्यस्त झालेला आहे.
योजनेचा सप्टेंबर महिन्याच्या हप्ता बद्दल नुकताच महिला व बालविकास मंत्री अदिती ताई तटकरे यांनी मोठी अपडेट दिलेली आहे, तर जाणून घेऊया कधी मिळणार सप्टेंबर महिन्याच्या 15वा हफ्ता.
योजनेचे नाव | महाराष्ट्र लाडकी बहीण योजना |
---|---|
सुरू केले | माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे |
राज्य | महाराष्ट्र |
वर्ष | २०२४ |
लाभार्थी | राज्यातील गरीब आणि निराधार महिला |
उद्दिष्ट | गरीब महिलांना आर्थिकदृष्ट्या सबलीकरण आणि स्वावलंबी बनविणे |
लाभ | आर्थिक मदत प्रति महिना |
आर्थिक मदत रक्कम | ₹१५०० प्रति महिना |
अर्ज प्रक्रिया | ऑनलाइन आणि ऑफलाइन |
योजनेचा प्रारंभ दिनांक | १ जुलै २०२४ |
अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख | 15 ऑक्टोंबर २०२४ |
लाडली बहिणा योजनेची अधिकृत वेबसाइट | ladkibahin.maharashtra.gov.in |
महाराष्ट्र लाडकी बहिणी पोर्टल | NariDoot App |
सप्टेंबर महिन्याच्या 1500 रुपये हप्ता जमा | Ladki Bahin Yojana September 1500 Hafta Jama

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत राज्यातील पात्र 21 ते 65 वयोगटातील सर्व लाभार्थी महिलांना प्रत्येक महिन्याला 1500 रुपये हप्ता दिला जातो. ई प्रक्रिया ही सुरुवात केल्यामुळे मोठ्या प्रमाणात लाभार्थी महिलांची तारांबळ उडालेली आहे. त्यामुळे सप्टेंबर महिन्याच्या हप्ता ई केवायसी न झाल्यामुळे महिलांना मिळणार की नाही असे त्यांच्या मनात शंका आहे.
सर्व शंकांना पूर्णविराम देत महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी सांगितले की येत्या दोन ते तीन दिवसात सप्टेंबर महिन्याच्या 1500 रुपये हप्ता मिळण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे व सर्व पात्र लाभार्थी महिलांना या महिन्याच्या हप्ता त्यांच्या बँक खात्यात जमा होण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. Ladki Bahin Yojana September Installment Date
ई केवायसी न झाल्यास हप्ता मिळणार नाही | Ladki Bahin Yojana Ekyc

लाडकी बहीण योजनेत येत्या दोन महिन्यात सर्व पात्र लाभार्थी महिलांनाही ई केवायसी करणे बंधनकारक आहे.
तत्पूर्वी सप्टेंबर महिन्याच्या हप्ता ई केवायसी न केलेल्या महिलांना मिळणार की नाही अशी चर्चा सुरू होते. ladki Bahin Yojana ekyc update
येत्या दोन महिन्यापर्यंत सर्व लाभार्थ्यांना 1500 रुपये हप्ता मिळणार आहे, दोन महिन्यात ई केवायसी न केल्यास पात्र लाभार्थी महिलांच्या हप्ता बंद करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
या महिलांना मिळणार 3000 हजार रुपये हप्ता | Ladki Bahin Yojana 3000 Hafta Update
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या महिलांना ऑगस्ट महिन्याच्या 1500 रुपये हप्ता काही तांत्रिक बाबीमुळे किंवा बँकेच्या सर्व डाऊन असल्यामुळे मिळालेले नाही.
अशा महिलांना ऑगस्ट महिन्याच्या 1500 रुपये आणि सप्टेंबर महिन्याचे 1500 रुपये असे एकूण 3000 हजार रुपये हप्ता मिळणार आहे. Ladki Bahin Yojana Latest News

Akash is a versatile content writer who is skilled at writing about a variety of subjects, including Yojana His ability to narrate stories and his attention to detail allow him to approach difficult problems from new angles.
Mala ajun September mahinyache paise nahi milalet
June July August che pending payment kadhi yenar
Diwali bonus nahi milega kya yechalme
I am widow women ekyc kaise kare husband ki death hogai hai un ka adhar card hai but otp nah milta hai mobile number band hogaya hai please kuch help karoc ekyc karne ka koi rasta bataye
My mom payment is not coming in my account you check now
Muje June, july, august, september, ka hafta aya nahi hea mumbai Mera kyc bhi ho gya successful