Mukhyamantri Mazi Ladaki Bahin Yojana 4500 Credited in Bank account | Ladki Bahin Yojana 1500 jama
Majhi Ladki Bahin Yojana 3rd Installment 4500 : महाराष्ट्रातील शिंदे सरकारची महत्वकांशी योजना लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील 21 ते 65 वयोगटातील पात्र महिलांना प्रति माह १५०० रुपये मानधन (Mazi Ladki Bahin Yojana 4500 Credited ) देण्याचा निर्धार शासनाने केला आहे. माझी लाडकी बहीण योजनेमध्ये आतापर्यंत राज्यातील सुमारे 1.75 कोटीपेक्षा जास्त महिलांनी ऑनलाईन ऑफलाइन पद्धतीने अर्ज केलेला आहे.
योजनेचे नाव | महाराष्ट्र लाडकी बहीण योजना |
---|---|
सुरू केले | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे |
राज्य | महाराष्ट्र |
वर्ष | २०२४ |
लाभार्थी | राज्यातील गरीब आणि निराधार महिला |
उद्दिष्ट | गरीब महिलांना आर्थिकदृष्ट्या सबलीकरण आणि स्वावलंबी बनविणे |
लाभ | आर्थिक मदत प्रति महिना |
आर्थिक मदत रक्कम | ₹१५०० प्रति महिना |
अर्ज प्रक्रिया | ऑनलाइन आणि ऑफलाइन |
योजनेचा प्रारंभ दिनांक | १ जुलै २०२४ |
अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख | ३0 सितम्बर २०२४ |
लाडली बहिणा योजनेची अधिकृत वेबसाइट | ladkibahin.maharashtra.gov.in |
महाराष्ट्र लाडकी बहिणी पोर्टल | NariDoot App |
या महिलांना मिळाला लाडकी बहीण योजनेचे 4500 रुपये | Ladki Bahin Yojana 4500 Hafta
राज्यातील सुमारे 1.25 कोटीपेक्षा जास्त महिलांनी आतापर्यंत त्यांच्या बँक खात्यात सरकारकडून पहिला दोन महिन्याच्या हप्ता जमा केला आहे, अशा महिलांना आता सप्टेंबर महिन्यात 1500 रुपये मानधन मिळणार आहे.
अर्ज मंजूर झाले तरी नाही मिळाले लाडकी बहीण योजनेचा हफ्ता
खूप साऱ्या महिलांचे अर्ज पात्र झालेले आहेत तरी पण त्यांना आतापर्यंत लाडकी बहीण योजनेचे हफ्ता हस्तांतरित करण्यात आले नाही, अशा लाभार्थींना महिलांना आता सरकारकडून सप्टेंबर महिन्यात तीन महिन्याच्या मिळून 4500 रुपये मानधन ( Ladki Bahin Yojana 4500 Hafta) एकत्र त्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे.
तरी पण ज्या महिलांनी आतापर्यंत बँकेत केवायसी या आधार डीबीटी लिंक केले नसेल त्यांनी त्वरित आपलं खात लिंक करावे तरचं त्यांना लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होणार.
या महिलांना मिळणार फक्त 1500 रुपये
ज्या लाभार्थी महिलांनी ऑनलाईन-ऑफलाइन किंवा अंगणवाडी सेविका कडे जाऊन अर्ज सप्टेंबर महिन्यात भरले असेल ( Mazi Ladki Bahin Yojana 4500 Credited ) अशा महिलांना या योजनेच्या माध्यमातून बँक खात्यात फक्त 1500 रुपये मानधन मिळणार आहे.
लाडकी बहीण योजनेत अर्ज करण्यासाठी आता नवीन नियम |Majhi Ladki Bahin Yojana Online Apply
- लाडकी बहीण योजनेत सप्टेंबर महिन्यात ज्या महिलांना अर्ज करण्याची आहे त्यांना आता आँनलाईन वेबसाईट पोर्टल वर अर्ज दाखल करता येणार नाही.
- अर्ज करण्यासाठी आता जबाबदारी संपूर्णपणे अंगणवाडी सेविका यांच्याकडे देण्यात आली आहे.
- अंगणवाडी सेविका यांना आता लाडकी बहीण योजनेचे अर्ज मंजूर करण्याचे अधिकार शासनाने दिलेले आहे.
- या बदलासाठी शासनाने नवीन शासन निर्णय जाहीर केला आहे.
लाडकी बहीण योजनेची नवीन अर्ज प्रक्रिया| Ladki Bahin Yojana Arj Form
ज्या महिलांनी अद्याप लाडकी बहीण योजनेत अर्ज दाखल केला नाही, त्यांना आता पुढील प्रमाणे अर्ज करावा:
- नजीकच्या अंगणवाडी केंद्रात जाऊन माहिती घ्या.
- तेथे तुम्हाला आँफलाईन पद्धतीने अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
- अंगणवाडी सेविका आपला अर्ज भरून देतील.
- अंगणवाडी सेविकांना अर्ज मंजूर करण्याची अधिकृत आहे.
- लाडकी बहीण योजनेच्या अर्ज मंजूर झालंय नंतर तुम्हाला योजनेचा लाभ मिळणार.
लाडकी बहीण योजना तिसरा हप्ता कधी मिळणार आणि रक्कम: Majhi Ladki Bahin Yojana 3rd Installment
- लाडकी बहीण योजनांचा तिसरा हप्त्याचे वितरण १५ सप्टेंबर ते २० सप्टेंबर दरम्यान सर्व पात्र महिलां लाभार्थींना बँक खात्यात जमा होणार आहे.
- ज्या महिलांचे अर्ज जुलै, ऑगस्ट महिन्यात पात्र झाले आहे त्यांना 4500 रुपये मानधन एकत्रित तीन महिन्याचे मिळणार आहे.
- 14 सप्टेंबर रोजी सोलापूर येथे शासनाकडून एक विशेष लाभार्थी वितरण समारंभ आयोजित केला जाणार आहे.
- यामध्ये ज्या महिलांचे अर्ज पात्र झालेले आहे,पण त्यांच्या बँक खात्यात आतापर्यंत लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा झाले नाही अशा महिलांना प्रथम प्राधान्य देण्यात येणार आहे.
Akash is a versatile content writer who is skilled at writing about a variety of subjects, including Yojana His ability to narrate stories and his attention to detail allow him to approach difficult problems from new angles.
Mujhe approove dikha raha hai magar paise nhi aa rahe
तो आप ओर 5 दीन सभर करो क्यू की सभर का फल हमेशा मिठ्ठा ही होता हैं
Same muzhe bhi
1 ऑगस्ट la form भरला तरी पण अजून पर्यंत पैसे आले नाहीत.
Form submitted असा masage दाखवत आहे.
आधार DBT लिंक आहे तरी पैसे कधी मिळणार.
22 August la form bharla ani 26 August la mza application no. NANA106708532 for MMLBY has approved asa msg ala.
Pn mza account la paise alele nahi.
Kindly note this.
Ladki bahin yojna app status is approved however it also says sms verification is pending . What shall I do now ?
From approved jhala pan mala account var Eeikhi Paisa Aale nahit DBT jhale Aahe sarve ok Aahe tari pan
from approved jhala pan mala account ver paishe aale nahit kahi smajt nahi aahe mala kay ktav 1ogsht la aala mala approved cha massage aala