Ladki Bahin Yojana : गोंदिया जिल्ह्यातील एवढ्या महिला अपात्र ऑक्टोबर महिन्याचा हप्ता या दिवशी मिळणार

लाडकी बहीण योजना पात्र लाभार्थी लिस्ट Join WhatsApp Group Join Now

Ladki Bahin Yojana October Hapta Update :

Ladki Bahin Yojana : महाराष्ट्र सरकारने गरीब आणि गरजू महिलांसाठी सुरू केलेली ” मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना “राज्यांमध्ये खूप महत्त्वाची योजना बनली आहे या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दर महिन्याला 1500 रुपये ची आर्थिक मदत केली जाते आणि ही मदत लाभार्थी महिलांच्या थेट बँक खात्यात जमा होते.
लाडकी बहीण योजनेमध्ये आतापर्यंत 15 हप्त्याचे वितरण हे सुरळीतपणे झाले आहे आता सर्व पात्र महिलांना आशा लागली आहे ती 16 हप्ता ऑक्टोबर महिन्याचा पंधराशे रुपये कधी महिलांना मिळतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ऑक्टोबर महिन्याचा हप्ता वितरणाचा जीआर काल प्रसिद्ध झाला आहे त्यामुळे आता ऑक्टोबर महिन्याचा हप्ता कधी मिळेल आणि गोंदिया जिल्ह्यातील किती महिला अपात्र झाल्या याबद्दल आपण सविस्तरपणे माहिती बघूया.(Ladki Bahin Yojana October Hapta Update )

Mukhyamantri Ladki Bahin Yojana KYC,

Ladki Bahin Yojana maharastra gov .in

योजनेचे नावमहाराष्ट्र लाडकी बहीण योजना
सुरू केलेमाजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
राज्यमहाराष्ट्र
वर्ष२०२४
लाभार्थीराज्यातील गरीब आणि निराधार महिला
उद्दिष्टगरीब महिलांना आर्थिकदृष्ट्या सबलीकरण आणि स्वावलंबी बनविणे
लाभआर्थिक मदत प्रति महिना
आर्थिक मदत रक्कम₹१५०० प्रति महिना
अर्ज प्रक्रियाऑनलाइन आणि ऑफलाइन
योजनेचा प्रारंभ दिनांक१ जुलै २०२४
अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख15 ऑक्टोंबर २०२४
लाडली बहिणा योजनेची अधिकृत वेबसाइटladkibahin.maharashtra.gov.in
महाराष्ट्र लाडकी बहिणी पोर्टलNariDoot App
Ladki Bahin Yojana New Update today in Marathi
Ladki Bahin Yojana New Update

गोंदिया जिल्ह्यातील किती महिला अपात्र

माझी लाडकी बहीण योजनेमध्ये मिळालेल्या माहितीनुसार गोंदिया जिल्ह्यातील 3 लाख 37 हजार 560 लाभार्थी महिलांनी या योजनेमध्ये अर्ज केलेले होते.
लाडकी बहीण योजनेमध्ये 28 हजार लाडक्या बहिणी या अपात्र झालेल्या आहेत यामध्ये सर्वात जास्त म्हणजेच एका घरातील दोन पेक्षा जास्त महिलांनी या योजनेचा लाभ घेतलेला आहे असे निर्देशनास आले आहेत त्यामध्ये गोंदिया जिल्ह्यातील 32,873 घरातील दोन पेक्षा अधिक महिलांनी लाभ घेतल्याचे आढळून आले त्यामुळे लाडकी बहीण योजनेच्या निकष्याच्या बाहेर जाऊन लाभ घेणाऱ्या अशा गोंदिया जिल्ह्यातील 28 हजार महिला ह्या योजनेतून आता अपात्र झाल्या आहेत.

ladki bahin yojana august installment date,

ऑक्टोबर महिन्याचा हप्ता कधी

लाडकी बहीण योजनेमध्ये आता सर्व लाभार्थी महिलांना चिंता लागली आहे ती ऑक्टोबर महिन्याचा हप्ता कधी मिळेल नुकत्याच काल 29 सप्टेंबर रोजी राज्य सरकारने जीआर जाहीर केला आहे.
सामाजिक न्याय विभागाकडून काल लाडकी बहीण योजनेचा ऑक्टोबर महिन्याच्या हप्ता पंधराशे रुपये वितरणासाठी 410 कोटी रुपयांच्या निधीचा जीआर जारी केला आहे. लाडकी बहीण योजनेमध्ये आतापर्यंत जेव्हा ज्या महिन्याचा जीआर निघतो त्यानंतर दोन ते तीन दिवसाच्या कालावधीनंतर त्या महिन्याचा हप्ता पंधराशे रुपये येण्यास सुरुवात होत असते. आता 29ऑक्टोबर विभागाकडून जीआर जारी करण्यात आला आहे आणि त्या तो वितरण निधी हा महिला व बाल विकास विभागाकडे जात असतो त्यानंतर म्हणजेच 3 नंबर पासून ऑक्टोंबर महिन्याचे 1500 रुपये येण्यास सुरुवात होणार आहेत.

Mukhyamantri Ladki Bahin Yojana KYC Last Date

ई केवायसी आखरी मुदत

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना मध्ये महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी काल आपल्या एक्स अकाउंट वरती पोस्ट करत सर्व लाडक्या बहिणींना आवाहन केले आहे की 18 नोव्हेंबर पर्यंत आपले ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे.
18 नोव्हेंबर ई केवायसी करण्याची शेवटची तारीख आहे असे स्पष्टपणे मंत्री अदिती तटकरे यांनी सांगितले आहे कारण की ज्या ज्या महिलांनी ई केवायसी प्रक्रिया पूर्ण केली आहे त्यांना प्रत्येक महिन्याचा लाभ हा सुरळीतपणे मिळणे चालू आहे.

लाडकी बहीण योजना पात्र लाभार्थी लिस्ट Join WhatsApp Group Join Now

Leave a Comment