Ladki Bahin Yojana October 16th installment out :
Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्र राज्याची महिलांसाठी सर्वात मोठी महत्त्वकांक्षी योजना ठरली आहे या योजनेत मध्ये राज्यातील पात्र महिलांना प्रति महिना 1500 रुपयेची आर्थिक मदत केली जाते त्यामुळे या पंधराशे रुपये च्या मदतीमुळे महिलांना आत्मनिर्भर आणि सशक्त बनण्यासाठी मदत मिळते.
लाडकी बहीण योजनेमध्ये 15 वा हप्ता सप्टेंबर महिन्याचा हप्ता पंधराशे रुपये ऑक्टोबर महिन्याच्या नऊ तारखेपासून वितरित करण्यास सुरुवात झाली होती. आता सर्व महिलांना आशा लागली आहे ती 16 वा हप्त्याचा 1500 रुपये कधी येणार आणि राज्य सरकार लवकरच सोळावा होता डीबीटी च्या माध्यमातून सर्व पात्र महिलांच्या बँक खाते जमा करणार आहे याबद्दल आपण सविस्तरपणे माहिती घेऊया.(Ladki Bahin Yojana October 16th installment out )

16 वा हप्त्याच्या 1500 रुपयेसाठी पात्रता
1. पात्र महिलाही महाराष्ट्राची निवासी महिला असणे आवश्यक आहे.
2.पात्र महिलेचे वय हे 21 ते 65 वर्षाच्या दरम्यान असणे गरजेचे आहे.
3.पात्र महिलेच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे अडीच लाख रुपयापेक्षा जास्त नसावे.
4.पात्र महिलेच्या घरी ट्रॅक्टरवर आता दुसरे कोणते विचार जात वाहन असावे.
5.पात्र महिलेची ई के वाय सी पूर्ण प्रक्रिया केलेली असावी.
6.पात्र महिलेचे बँक खाते आधार कार्डशी लिंक असणे गरजेचे आहे आणि डीबीटी प्रक्रिया चालू असणे गरजेचे आहे.

लाडकी बहीण योजनेच्या 16 व्या हप्त्याचे स्टेटस कसे चेक करायचे
1.सर्वप्रथम लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत संकेतस्थळावर जायचं आहे.
2.त्यानंतर पहिल्या पेजवर अर्जदार लॉगिन असे दिसेल त्यावर क्लिक करायचे आहे
3.त्यानंतर आपला युजर आयडी आणि पासवर्ड त्यामध्ये टाकायचा आहे.
4.त्यानंतर तुम्हाला पेमेंट स्टेटस किंवा इंस्टॉलमेंट स्टेटस असा विकल्प दिसेल तिथे क्लिक करायचे आहे.
5.आता तुम्हाला आपला अर्जाचा नंबर आणि कॅपच्या कोड टाकून सबमिट बटनवर क्लिक करायचे आहे.
6.आता तुमच्यासमोर तुमचे लाडकी बहिण योजनेचे स्टेटस दिसेल ते चेक करायचे आहे.

संभाव्य तारीख सोळाव्या हप्त्याची
लाडकी बहिणी योजनेमध्ये 15 वा हप्ता दिवाळीच्या अगोदर सर्व पात्र महिलांच्या बँकेच्या माध्यमातून 1500 जमा करण्यात आले होते परंतु आता ऑक्टोबर महिन्याचा हप्ता सर्व महिलांना ऑक्टोबर महिन्यातच मिळेल अशी आशा होती परंतु आता ऑक्टोबर महिन्याचा शेवटचा आठवडा आला असून अजून पण सोळा आहे त्याचे पैसे जमा झाले नाहीत.
मिळालेल्या माहितीनुसार ऑक्टोबर महिन्याचा हप्ता हा नंबर महिन्यामध्ये पहिल्या आठवड्यामध्ये म्हणजेच 4 नोव्हेंबर पासून का 10 नोव्हेंबर पर्यंत येण्याची दाट शक्यता आहे. कारण व प्रत्येक महिन्याचा हप्ता वितरणासाठी जवळपास दोन ते चार दिवसाचा वेळ लागतो त्यामुळे ऑक्टोबर महिन्याचा सोळावा हप्ता पुढील आठवड्यामध्ये येण्याची शक्यता आहे याबद्दल अधिकृतपणे कोणती घोषणा झाली नाही परंतु लवकरच राज्य सरकार आणि महिला व बाल विकास विभाग 16 हप्ता ची तारीख जाहीर करतील.

ऑक्टोंबर महिन्याचा हप्ता येण्यास उशीर का
मुख्यमंत्री माजी लाडकी बहिण योजनेमध्ये मागील महिन्यामध्ये महिला बाल विकास मंत्री आणि तटकरे यांनी लाडकी बहिण योजनेमध्येही केवायसी करणे बंधनकारक केल्या होत्या त्यामुळे ज्या ज्या महिलांनी चुकीचे झाली त्यांना सप्टेंबर महिन्याचा हप्ता त्यांचा बँक खाते जमा झाला.
एक केवायसी करताना मागील महिन्यापासून खूप जास्त वेळेस अधिकृत वेबसाईट मध्ये सर्व एरर येत असल्यामुळे लाखो महिलांची एक वेळेस झाली नाही आणि महिला व बालविकास विभागाच्या अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार लाभार्थी महिलांची एक आवश्यक आहे अजून पण बाकी आहे. ज्या महिलांनी ते केवायसी केली परंतु बँकिंग सर्व सर्वर डाऊन असल्यामुळे तो डाटा विभागाकडे पोहोचला नाही यामुळे पण 16 हप्ता येण्यास विलंब लागत आहे जोपर्यंत टाटा पूर्णपणे विभागाकडे पोहोचत नाही तोपर्यंत 16वा हप्ता येण्यास विलंब होणार आहे.


With a background in journalism and a deep interest in a wide range of topics, I want to provide intelligent and captivating material that connects with readers. I bring a depth of experience and passion to every item I write.