Ladki Bahin Yojana Next Installment Update News :
Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये ही योजना सरकारची महत्त्वपूर्ण योजना ठरलेली आहे लाडकी बहीण योजनेमध्ये 21 ते 65 वर्षातील सर्व लाभार्थी महिलांना एक पंधराशे रुपये प्रतिमा दिला जातो ही योजना जुलैमध्ये 2024 रोजी चालू झाली आहे या योजनेमध्ये आतापर्यंत न वाफ त्याचे वितरण सुद्धा झालेले आहे या योजनेमध्ये डिसेंबर पर्यंत सर्व महिलांच्या बँक खात्यामध्ये पंधराशे रुपये प्रमाणे जमा झाले त्यानंतर जानेवारी महिन्याच्या जानेवारी महिन्यामध्ये महायुती सरकारने अर्जाची फेर तपासणी करण्यास सुरुवात केलेली आहे त्यामुळे आतापर्यंत अधिकृतपणे आकडेवारी 9 लाख महिला या अपात्र झालेले आहेत.

Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana Online Apply
योजनेचे नाव | महाराष्ट्र लाडकी बहीण योजना |
---|---|
सुरू केले | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे |
राज्य | महाराष्ट्र |
वर्ष | २०२४ |
लाभार्थी | राज्यातील गरीब आणि निराधार महिला |
उद्दिष्ट | गरीब महिलांना आर्थिकदृष्ट्या सबलीकरण आणि स्वावलंबी बनविणे |
लाभ | आर्थिक मदत प्रति महिना |
आर्थिक मदत रक्कम | ₹१५०० प्रति महिना |
अर्ज प्रक्रिया | ऑनलाइन आणि ऑफलाइन |
योजनेचा प्रारंभ दिनांक | १ जुलै २०२४ |
अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख | 15 ऑक्टोंबर २०२४ |
लाडली बहिणा योजनेची अधिकृत वेबसाइट | ladkibahin.maharashtra.gov.in |
महाराष्ट्र लाडकी बहिणी पोर्टल | NariDoot App |
Majhi Ladki Bahin Yojana लाडक्या बहिणीच्या अर्जाची फेर तपासणी
मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेमध्ये डिसेंबर पर्यंतचे सर्व महिलांच्या बँक खात्यामध्ये हप्ते 1500 रुपये जमा झाले होते. परंतु निवडणुकीनंतर माहिती सरकारने लाडकी बहीण योजनेतील निकषाची पडताळणी सुरू केलेली आहे म्हणजेच महिलांच्या अर्जाची पडताळणी प्रक्रिया सुरू केली होती त्यामध्ये जानेवारी महिन्यामध्ये 5 लाख महिला अपात्र करण्यात आलेले आहेत ज्या महिला लाडकी बहीण योजनेतील निकषांमध्ये बसत नाहीत त्या महिलांना वगळण्यात आले होते नंतर ही प्रक्रिया प्रत्येक जिल्ह्यामध्ये अंगणवाडी सेविका मार्फत अर्जाची तपासणी प्रक्रिया चालू आहे.

त्यामध्ये फेब्रुवारी महिन्याचे अजून 4 लाख महिला ह्या अपात्र झाल्या होत्या त्यामध्ये यांच्या महिलांच्या घरी चार चाकी वाहने, ज्या महिलांचे उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त आणि ज्या महिला लाडकी बहीण योजनेच्या निकष यामध्ये नाही बसत त्या महिलांना या योजनेतून वगळण्यात येत आहे ही पडताळणी प्रक्रिया मार्चपर्यंत चालणार होती त्यामुळे आता मार्च महिन्यामध्ये अजून किती महिला ह्या अपात्र झालेले आहेत ते कळालेले नाही. जानेवारी महिन्याचा हप्ता 1500 रुपये 2 कोटी 46 महिलांना मिळाला होता त्यानंतर फेब्रुवारी मार्च हफ्ता हा 2 कोटी 41 लाख महिलांना मिळालेला आहे आता त्यानंतर आता एप्रिल महिन्याचा हप्ता किती महिलांना मिळेल आणि किती महिला अपात्र होती याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Ladki Bahin Yojana लाडक्या बहिणींना आता मिळणार 500 रुपये
मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेमध्ये महायुती सरकारने अर्जाची फेर तपासणी सुरू केली आहे. त्यामध्ये ज्या महिला लाडकी बहीण योजनेच्या निकषांमध्ये बसत नाहीत त्या महिलांना आता वगळण्यात येत आहे. तसेच ज्या लाडक्या बहिणी नमो शेतकरी योजना या संजय गांधी योजना अशा कोणत्याही सरकारी योजनांचा जर लाभ घेत असतील तर त्या महिलांना सुद्धा त्या लाभातील फरकच मिळणार आहे. म्हणजेच नमो शेतकरी योजनेमध्ये 1000 रुपये प्रति महिना महिलांना मिळतो त्यामध्ये ती जर महिला लाडक्या बहिणी योजनेमध्ये लाभ घेत असेल तर त्या महिलेला फक्त 500 रुपये मिळतील.

संजय गांधी योजनेमध्ये 2 लाख महिला लाभ घेत आहेत त्यामध्ये ज्या महिला संजय गांधी योजनेचा जर लाभ घेत असतील तर त्या महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही कारण संजय गांधी योजनेमध्ये महिलांना प्रति महिना 1500 रुपये हप्ता मिळत असतो त्यामुळे राज्य सरकारने कोणत्याही सरकारी योजनेचा एकाच योजनेचा लाभ मिळावा असे सांगितले आहे त्यामुळे त्या महिलेला लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही जो संजय गांधी योजनेचा लाभ चालू आहे तोच त्या महिलेला मिळत राहील.
Ladki Bahin Yojana लाडकी बहीण योजना सुरूच राहील- एकनाथ शिंदे
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आहे कायमस्वरूपी सुरूच राहील असे स्पष्टपणे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एका कार्यक्रमादरम्यान सांगितले आहे विरोधक टीका करत आहेत की ही योजना बंद पडेल त्यामुळे ही योजना सुरूच राहील असा शब्द देतो असे एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. आणि त्यासोबतच 2100 रुपयाचा हप्ता कधीपासून चालू होणार हे राज्याची आर्थिक स्थिती बळकट झाल्यानंतर किंवा काही कालानंतर 2100 रुपये हप्ता हा चालू करून असे म्हटले आणि जे शब्द देतो तो शब्द पाळतो असे स्पष्टपणे ठणकवून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना म्हटले आहे.

Ladki Bahin Yojana एप्रिल महिन्याचा हप्ता कधी मिळेल
लाडकी बहीण योजनेमध्ये आतापर्यंत 9 हप्त्याचे वितरण झाले आहे. फेब्रुवारी मार्च महिन्याचा हप्ता हा एकत्रितपणे 8 मार्च रोजी होळी सणानिमित्ताने सर्व महिलांच्या बँक खात्यामध्ये 3000 हजार रुपये जमा करण्यात आले आहेत. त्यानंतर आता सर्वांचे लक्ष लागले आहे की एप्रिल महिन्याचा हप्ता कधी मिळेल त्यामुळे एप्रिल महिन्याचा हप्ता हा 15 एप्रिल पासून मिळण्याची अपेक्षा आहे, 15 एप्रिल ही तारीख अधिकृतपणे जाहीर झालेली नाहीये परंतु आतापर्यंत सर्व महिन्याच्या 1500 रुपये हप्ता हा पंधरा तारखेपासूनच वितरित केलेला असल्यामुळे 15 एप्रिल पासून एप्रिल महिन्याचा 10 वा हप्ता मिळण्याची शक्यता आहे.Ladki Bahin Yojana Next Installment Update News


With a background in journalism and a deep interest in a wide range of topics, I want to provide intelligent and captivating material that connects with readers. I bring a depth of experience and passion to every item I write.