Ladki Bahin Yojana maharastra gov.in
महाराष्ट्र राज्यमध्ये सरकारने राज्यातील महिलांसाठी खूप कल्याणकारी योजना सुरू केलेल्या आहेत आणि अनेक योजनांमधून महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवत आहेत आणि त्यांच्या आरोग्यासाठी शिक्षणासाठी कौटुंबिक आधारासाठी मदत होत असते. सर्वप्रथम मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्रमध्ये जून 2024 पासून सुरू केलेली सर्वात मोठी योजना बनलेली आहे ही योजना महिला व महिला व बालविकास विभागाकडून मार्फत सुरू केलेली योजना आहे अशा अनेक योजना महाराष्ट्र राज्याने सुरू केलेले आहेत या सर्व योजना मधून विविध प्रकारे महिलांना लाभ मिळत असतो या लेखामध्ये आपण याबद्दल आणि सर्व योजना बद्दल सविस्तर माहिती घेऊया.
(Ladki Bahin Yojana Boy, will two lakh rupees be deposited in your sister’s bank account? Check your bank account)

महाराष्ट्र राज्यातील महिलांसाठी विविध योजना
माझी कन्या भाग्यश्री योजना
महाराष्ट्र राज्यातील कन्या भाग्यश्री योजना ही गरीब आणि गरजू महिलांच्या मुलींच्या शिक्षणासाठी या योजनेतून लाभ मिळत असतो या योजनेसाठी पात्र मुलींना प्रति महिना हप्ता म्हणून लाभ मिळत असतो.
लेक लाडकी योजना
राज्यातील लेक लाडकी योजना ही एक चांगली योजना आहे या योजनेमध्ये मुलीच्या शिक्षणासाठी आर्थिक सहायता निधी व आणि त्या लेक लाडकी साठी तिच्या विवाहासाठी सहायता निधी या स्वरूपामध्ये या योजनेचा लाभ मिळत असतो.
लखपती दीदी योजना
लखपती दीदी योजनेमध्ये महिला तिच्या सहायता गटातील महिलांसाठीही आर्थिक सहाय्यता निधी राज्य सरकार त्या महिलांना प्रदान करते उदाहरणार्थ लखपती दीदी योजनेमध्ये जवळपास राज्य सरकारचे धोरण आहे की एक लाख लाख महिलांना लखपती दीदी बनवण्याचे त्याची सुरुवात झालेली आहे.
विश्वकर्मा योजना
महाराष्ट्र राज्यातील महिलांसाठी ही कौशल्य विकासासाठी आर्थिक मदत मिळत असते या स्वरूपामध्ये विश्वकर्मा योजनेमध्ये महिलांना लाभ मिळत असतो.
मुद्रा लोन योजना
महाराष्ट्रातील महिलांसाठी एक स्वतःचा रोजगार निर्माण करण्यासाठी किंवा तिच्या कुटुंबातील आर्थिक मदत साठी मदतीसाठी कर्जाच्या रूपामध्ये मुद्रा लोन योजना मिळते.
स्टँड अप इंडिया
स्टँड अप इंडिया या योजनेमध्ये महिलांना नवीन उद्योग उभारण्यासाठी कर्ज म्हणून सुविधा मिळते.
लाडके बहीण लोन योजना
मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेमध्ये काही दिवस अगोदर उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी सांगितले की पात्र महिलांना जवळपास 30 ते 40 हजारापर्यंत कर्ज सुविधा देखील उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिलेले आहेत यामध्ये लघुउद्योग व्यवसाय सुरू करण्यासाठी लाडक्या बहिणीला एक आधार मिळेल हे कर्जाची परतफेड त्यांना त्यांच्या सुलभ हप्त्यांमधून बँकेला डायरेक्ट डीबीटी मार्फतच मिळणार आहेत त्यामुळे ही नवीन लाडकी बहीण कर्ज योजना संबंध ची एक अपडेट आहे.
अशाप्रकारे महाराष्ट्र सरकारने महिलांच्या स्वावलंबीकरणासाठी अनेक योजना आखल्या आहेत त्यामध्ये महाराष्ट्र मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना आणि इतर योजनांच्या माध्यमातून महिलांना आर्थिक सहाय्य आणि शैक्षणिक मदत आरोग्य सुविधा आणि स्वावलंबी आणि आत्मनिर्भर बनण्याचे कार्य करत आहेत या योजनेचा लाभ घेऊन महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम होऊ शकतात आणि त्यांच्या कुटुंबाच्या विकासामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावू शकतात.
महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकार यांच्याकडून अनेक अशा महिलांसाठी योजना सुरू आहेत त्या योजना मधून जवळपास सर्व योजनांमधून महिलांना एकूण दोन लाख रुपयांपर्यंत आर्थिक मदत मिळू शकते.

योजनासाठी आवश्यक कागदपत्रे
आधार कार्ड
बँक खाते पासबुक
रहिवासी प्रमाणपत्र
जन्माचा दाखला
रेशन कार्ड
पासपोर्ट आकाराच्या फोटो
उत्पन्नाचे प्रमाणपत्र
मतदान ओळखपत्र

योजनांसाठी पात्रता काय असते
1. महिला ही महाराष्ट्र राज्याची रहिवासी असणे गरजेचे आहे
2.महिलेच वय 21 ते 65 वर्षाच्या मध्ये असावे
3.महिलांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी असणे गरजेचे आहे
4.महिला विवाहित विधवा घटस्फोटीत निराधार किंवा कुटुंबातील एक अविवाहित महिला असू शकते
5.महिलेचे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असणे गरजेचे आहे
6.महिलेच्या कुटुंबातील महिलेच्या कुटुंबातील कोणीही सदस्य आयकर दाता नसावा
7.महिलेच्या घरी चार चाकी वाहन नसावे ट्रॅक्टर वर गेलता वगळता

With a background in journalism and a deep interest in a wide range of topics, I want to provide intelligent and captivating material that connects with readers. I bring a depth of experience and passion to every item I write.
Kadhi milnar
kadhi yenar may che paise sir pawar nagar Thane west
Call me