Ladki Bahin Yojana Dhule List | लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी धुले महानगरपालिका

लाडकी बहीण योजना पात्र लाभार्थी लिस्ट Join WhatsApp Group Join Now

Ladki Bahin Yojana Beneficiary List Dhule Municipal Corporation 2024

Ladki Bahin Yojana Beneficiary List: नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरण्याची जोरदार तयारी शासनाने केली आहे, महिलांमध्ये या योजनेबद्दल फार उत्सुकता आहे. लाडकी बहीण योजना सुरू होऊन आतापर्यंत महिना उलटला आहे. त्यामुळे आतापर्यंत राज्यातील एक कोटीहून जास्त महिलांनी या योजनेमध्ये ऑनलाईन-ऑफलाइन फॉर्म भरलेले आहे. महिलांनी या लाडकी बहिण योजनेमध्ये ऑनलाईन ऑफलाईन फॉर्म भरल्या त्यांना आता त्यांची नावे या योजनेमध्ये आली की नाही याबद्दल उत्सुकता आहे.
काही महानगरपालिकांनी आपल्या लाडकी बहिणीच्या पात्रता लाभार्थ्याची यादी जाहीर केली आहे तुम्ही आपले नाव या यादीमध्ये कसे पाहाल याबद्दल सर्व माहिती आपल्याला या पोस्टमध्ये मिळेल तर ही पोस्ट शेवटपर्यंत वाचावी.

माझी लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी | Ladki Bahin Patrata Yadi

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे फॉर्म सुरुवात होऊन एक महिना उलटलाय आता याबद्दल पात्र लाभार्थ्याची यादी विविध नगरपरिषद, नगरपालिका व महानगरपालिका द्वारा जाहीर करणे सुरुवात झालेली आहे. याबद्दल नुकताच धुळे महानगरपालिकेने लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थ्याची यादी आपल्या अधिकृत वेबसाईटवर जाहीर केलेली आहे, आपल्याला येथे सर्व माहिती दिले जाईल.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण लाभार्थी यादी धुळे | Ladki Bahin Yojana Yadi Dhule Municipal Corporation

धुळे महानगरपालिका नुकतेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्याची यादी जाहीर केलेली आहे. त्यांनी ही यादी आपल्या अधिकृत वेबसाईटवर प्रकाशित केली आहे, त्यामध्ये त्यांनी सर्व पात्र लाभार्थ्याची यादी जाहीर केलेली आहे. ही यादी पहायला तुम्हाला धुळे कॉर्पोरेशन डॉट ओआरजी या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला तिथे लाडकी बहीण योजनेच्या कॅटेगरीमध्ये क्लिक करून सर्व लाभार्थी यादी आपल्याला तिथे पाहायला मिळेल.

तुम्ही ज्या वार्डामध्ये राहता त्या वार्डामध्ये क्लिक करून तुम्हाला त्या वार्डाची यादी आपल्या स्मार्टफोन मध्ये डाऊनलोड करायची आहे, लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी यादी डाऊनलोड केल्यावर तुम्हाला तिथे तुमचे नाव दिसेल त्यामध्ये तुमचे स्टेटस दिसेल.
यादीमध्ये तुम्हाला तुमच्या नावासमोर तुमचे मोबाईल नंबर,‌आधार कार्ड नंबर, पत्ता, बँक अकाउंट डिटेल सर्व डिटेल्स तुम्हाला तिथे दिसेल सर्व डिटेल व्यवस्थित आहेत काही चेक करून तुम्ही आपली नावे चेक करावे.

इथे बघा सर्व जिल्ह्याची लाभार्थी यादी

मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण लाभार्थी यादी लवकरात बाकी सर्व महानगरपालिका नगरपरिषद नगरपंचायती लवकरच जाहीर करणार आहे सर्वात पहिले यादी पाहण्याकरता तुम्हाला खालील दिलेल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये जॉईन करायचे आहे तिथे तुम्हाला सर्वात अगोदर लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थींची यादी पाहायला मिळेल.

लाडकी बहीण योजना पात्र लाभार्थी लिस्ट Join WhatsApp Group Join Now

11 thoughts on “Ladki Bahin Yojana Dhule List | लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी धुले महानगरपालिका”

  1. mazhe pan yojane che paise aale nahi. Approved July end la zale aahe pan ajun amount transfer zali nahi. bank aadhar card la link aahe. Direct bank transfer pan enable aahe tari suddha. ajun aale nahi

    Reply

Leave a Comment