Ladki Bahin Yojana Online Form
Ladki Bahin Yojana New Update Today: महाराष्ट्र सरकारची महत्वकांशी योजना लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील 21 ते 65 वयोगटातील पात्र महिलांना प्रति माह १५०० रुपये मानधन देण्याचा निर्धार शासनाने केला आहे.
निवडणुकीनंतर नागपूर येथे झालेला हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिवेशन संपल्यानंतर लाडकी बहीण योजनेच्या डिसेंबर महिन्याच्या सहावा हप्ता सर्व पात्र महिलेचे बँक खात्यामध्ये जमा केल्या जाईल अशी घोषणा केली होती.
आता लाडकी बहीण योजने संदर्भात खूप मोठी बातमी समोर आलेली आहे, लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी संख्या डिसेंबर मध्ये खूप मोठी वाढ झालेली आहे. जाणून घेऊया डिसेंबर महिन्यात किती कोटी महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळाला आहे.
क्र. | पात्रता निकष |
1 | वय: 21 ते 65 वर्षे |
2 | कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न: ₹2.5 लाखांपेक्षा कमी |
3 | महाराष्ट्र राज्यातील रहिवासी |
4 | विवाहित, विधवा, घटस्फोटित किंवा निराधार महिला |
5 | बँक खाते असणे आवश्यक |
क्र. | आवश्यक कागदपत्र |
1 | ऑनलाईन अर्ज |
2 | आधार कार्ड |
3 | महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र किंवा जन्म दाखला, मतदान कार्ड |
4 | उत्पन्नाचा दाखला (सक्षम प्राधिकाऱ्याकडून) |
5 | बँक पासबुकच्या पहिल्या पानाची प्रत |
6 | पासपोर्ट आकाराचा फोटो |
7 | रेशनकार्ड |
8 | योजनेच्या अटी शर्तींचे पालन करण्याबाबतचे हमीपत्र |
लाडक्या बहिणी योजनेच्या लाभार्थी संख्या मोठी वाढ | Ladki Bahin Yojana Labharthi Hafta
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत डिसेंबर महिन्यात राज्यातील लाभार्थी माहीलाच्या संख्या तब्बल 12 लाख महिलांची वाढ झालेली आहे.
डिसेंबर मध्ये 2.46 कोटी लाडक्या बहिणींना 3690 कोटी रुपये वितरित करण्यात आल्याची माहिती शासनाने दिली आहे. 15 ऑक्टोबर पर्यंत लाडकी बैठकीत पात्र झालेल्या सर्व लाभार्थी महिलांना पाच हप्ते वितरित करण्यात आले होते.
त्यानंतर आचार संहिता लागल्यामुळे महिलांनी ऑक्टोबर महिन्यात फॉर्म भरले त्यांचे अर्ज पडताळणीत होते व आचार संहिता मुळे त्यांचे अर्ज पात्र राहू शकले नाहीत, अशा महिलांचे अर्ज डिसेंबर मध्ये पात्र करून व आधार लिंक केलेल्या महिलांना पण पात्र करून त्यांना डिसेंबर मध्ये वाढीव 9000 हप्ता देण्यात आलेला आहे अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.(ladki bahin yojana last date to apply)
लाडक्या बहिणीच्या योजनेच्या वर्षाच्या शेवट झाला गोड | Ladki Bahin Yojana New Update Today
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत राज्यातील सर्व 21 ते 65 वयोगटातील पात्र महिलांना यावर्षी 2024 मध्ये सहा हफ्ते त्यांच्या बँक खात्यात सरकार द्वारे जमा करण्यात आलेले आहेत.
त्यासाठी सरकारला आतापर्यंत 21,000 कोटी रुपयांच्या खर्च आल्याची असल्याची माहिती मिळत आहे, या योजनेमध्ये आतापर्यंत 2.46 कोटी महिला पात्र झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. त्यामुळे लाडक्या बहिणीला शेवटचा डिसेंबर महिन्यात पंधराशे 1500 रुपये त्यांच्या बँक खात्यात जमा करून सर्व लाडक्या बहिणीच्या शेवट गोड झाले आहे.
Akash is a versatile content writer who is skilled at writing about a variety of subjects, including Yojana His ability to narrate stories and his attention to detail allow him to approach difficult problems from new angles.
Your application no PAVA101994947 for MMLBY has approved. – WCD, GOM – MAHGOV
10th October 2024 la approved cha message aala aahe pan ajun paryant aal nahi. Majya aju bajula sarvana payment barobar yetay pan mala aal nahi.
Majhe sarv document sudha maharashtra che aahe tari sudha mala payment ka nahi aala.
Aadhi pan mi ya website varti commemt takli hoti. pan kahi response nahi.
Smita Patel
Mobile 8779629271
Sir mala ajun 1 rupaya pn nahi aala
December month cha paise ala nai
अभी तक एक भी पैसा नहीं आया है
Hello mala December Cha hafta ajun aala nahi..😓