Ladki Bahin Yojana kyc Last Date Extend :
Ladki Bahin Yojana : राज्य सरकारची महिलांसाठी सुरू केलेली महत्वकांक्षी योजना म्हणजेच मुख्यमंत्री माजी लाडकी बहिण योजना आहे या योजनेमध्ये महिलांना आर्थिक स्वातंत्र्य आणि कुटुंबातील स्वतःचे महत्त्व वाढवण्याचे राज्य सरकारचा एक पाऊल आहे या योजनेचा पात्र महिलांना प्रतिमा 1500 रुपये चा लाभ मिळत असतो.
लाडकी बहीण योजनेमध्ये मागील सप्टेंबर महिन्यापासून सुरू झालेल्या ई केवायसी प्रक्रिया पात्र महिलांना बंधनकारक केले आहे या योजनेमध्ये आतापर्यंत जवळपास एक कोटी महिलांनी किंवा ई केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेली आहे ज्या ज्या महिलांची ई केवायसी प्रक्रिया पूर्ण झालेली आहे त्या महिलांचे यादी कशी पहायची याबद्दल आपण सविस्तरपणे माहिती घेऊया.Ladki Bahin Yojana kyc Last Date Extend

Ladki Bahin Yojana maharastra.gov.in online apply
| योजनेचे नाव | महाराष्ट्र लाडकी बहीण योजना |
|---|---|
| सुरू केले | माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे |
| राज्य | महाराष्ट्र |
| वर्ष | २०२४ |
| लाभार्थी | राज्यातील गरीब आणि निराधार महिला |
| उद्दिष्ट | गरीब महिलांना आर्थिकदृष्ट्या सबलीकरण आणि स्वावलंबी बनविणे |
| लाभ | आर्थिक मदत प्रति महिना |
| आर्थिक मदत रक्कम | ₹१५०० प्रति महिना |
| अर्ज प्रक्रिया | ऑनलाइन आणि ऑफलाइन |
| योजनेचा प्रारंभ दिनांक | १ जुलै २०२४ |
| अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख | 15 ऑक्टोंबर २०२४ |
| लाडली बहिणा योजनेची अधिकृत वेबसाइट | ladkibahin.maharashtra.gov.in |
| महाराष्ट्र लाडकी बहिणी पोर्टल | NariDoot App |

Ladki Bahin Yojana kyc ची यादी पाहण्यासाठी काय करायचे
लाडकी बहिण योजनेमध्ये ज्या महिलांची ई केवायसी प्रक्रिया पूर्ण झाली आहे आणि ज्या महिलांची ई केवायसी प्रक्रिया पूर्ण झाली नाही अशा महिलांना जर आपले यादीमध्ये नाव पाहायचं असेल तर खालील पद्धतीने पाहायचे आहे.
1.सर्वप्रथम ladkibahinmaharastra.gov.in या वेबसाईटवर जायचं आहे.
2.त्यानंतर तुम्हाला लाभार्थी यादी असा ऑप्शन दिसेल त्यावर क्लिक करायचे आहे.
3. आता त्यामध्ये तुम्हाला तुमचा जिल्हा तालुका आणि गावाचे नाव निवडायचे आहे.
4.आता तुम्हाला सबमिट बटन वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमच्या जिल्ह्यात किंवा शहरानुसार लाभार्थी यादी स्क्रीनवर दिसेल.

ई केवायसी प्रक्रिया कशी करायची
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेमध्ये महिला व बाल विकास मंत्री आणि तटकरे यांनी पात्र महिलांना सुरळीतपणे आणि पारदर्शकता पणाने लाभ मिळवण्यासाठी ई केवायसी प्रक्रिया बंधनकारक केलेली आहे त्यामुळे या योजनेचा कोणीही गैरफायदा घेणार नाही आणि अपात्र महिला या योजनेचा लाभ घेऊ शकणार नाही यासाठी ई केवायसी प्रक्रिया करणे गरजेचे आहे. ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी खालील पद्धतीने जायचं आहे.
1.सर्वप्रथम लाडकी बहिण योजना ladkibahinmaharastra.gov.in या वेबसाईटवर जायच आहे.
2.त्यानंतर तुम्हाला ई केवायसी असे दिसेल तिथे क्लिक करायचे आहे.
3.आता तुम्हाला तुमचा आधार क्रमांक आणि कप्चा कोड टाकायचा आहे.
4.आता तुम्हाला सेंड ओटीपी या ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे.
5.तुम्हाला तुमच्या आधार लिंक असलेल्या मोबाईल नंबर वरती ओटीपी येईल तो सांग की ओटीपी तिथे टाकायचा आहे.
6.आता तुम्हाला पती किंवा वडील यांचा ओटीपी आणि कॅपच्या कोड टाकायचा आणि सेंड ओटीपी या ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे.
7.त्यानंतर घोषणापत्र आहे त्यामध्ये होय होय असे दिसेल तिथे क्लिक करायचे आहे आणि घोषणा पत्राला सहमती द्यायची आहे.
8.आता तुम्हाला सबमिट बटन वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमच्या मोबाईल वरती किंवा स्क्रीन वरती ई केवायसी सक्सेसफुल असा मेसेज प्राप्त होईल.
लाडकी बहीण योजनेतून या महिलांना वगळण्यात आले
मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेमध्ये पारदर्शकतापणा आणि केवळ गरजू आणि पात्र महिलांनाच या योजनेचा लाभ मिळावा यासाठी ई केवायसी प्रक्रिया सुरू केली आहे त्यामुळे ज्या महिला या योजनेचा पात्र होत्या परंतु या योजनेचा लाभ घेत आहेत अशा महिला या योजनेतून वगळण्यात आल्या आहेत त्या कोणत्या आहेत ते खालील प्रमाणे. वगळण्यात येणाऱ्या महिलांच्या निकषेच्या बाहेर जाऊन या योजनेचा लाभ घेत होत्या.
1.ज्या महिलांचे वय 21 ते 65 वर्षाच्या दरम्यान नसेल त्या महिलांना या योजनेतून बाद केले आहे.
2.ज्या महिला संजय गांधी निराधार योजना किंवा इंदिरा गांधी विधवा पेन्शन योजना अशा सरकारी योजनाचा लाभ घेत होत्या त्या महिलांना लाडकी बहिण योजनेतून बाद करण्यात आलेले आहे.
3.ज्या महिलांच्या कुटुंबामध्ये कोणी सदस्य सरकारी कर्मचारी असेल किंवा आयकर दाता असेल त्यामुळे त्यांना या योजनेतून वगळण्यात आलेले आहेत.
4.ज्या महिलांचे ई केवायसी प्रक्रिया पूर्ण झाली नाही त्या महिलांना पाणी तुम्ही बाद करण्यात येईल.

ई केवायसी प्रक्रिया मध्ये बदल आणि मुदतवाढ
लाडकी बहीण योजनेमध्ये ज्या महिलांची इक्यूवायसी प्रक्रिया पूर्ण झालेली नाही त्यामध्ये ज्या जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी झाली आहे अशा विभागामध्ये किंवा जिल्ह्यामध्ये ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी मुदत वाढ मिळणार आहे. अतिवृष्टी भागामध्ये मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील अनेक महिलांची कागदपत्रे ही गहाळ झाली आहेत त्यामुळे पुढे चालून यांना मुदतवाढ मिळणार आहे.

With a background in journalism and a deep interest in a wide range of topics, I want to provide intelligent and captivating material that connects with readers. I bring a depth of experience and passion to every item I write.