Ladki Bahin Yojana Labharthi List : महाराष्ट्र सरकारने सुरू केलेल्या माझी लाडकी बहीण योजनेला खूप प्रचंड प्रतिसाद मिळत आहे ही योजना गरीब महिलांसाठी आणि महिलांना सक्षम बनवण्यासाठी सुरू केलेली योजना आहे या योजनेमध्ये प्रत्येक महिलांना प्रत्येक प्रत्येकी महिन्या त पंधराशे रुपये मिळणार आहेत या योजनेचा लाभा लाभ खूप महिलांना आतापर्यंत मिळालेला आहे.
माझी लाडकी बहीण योजना मधून आतापर्यंत 1 कोटी 7 लाख महिलांना त्यांच्या बँक खात्यामध्ये पहिला हप्ता तीन हजार रुपये याचा लाभ मिळालेला आहे. याला वरती महिलांनी 31 जुलै च्या अगोदर अर्ज केलेले होते आणि त्यांचे अर्ज पात्र झाले झालेले होते. आता बाकी महिलांचे अर्ज ची तपासणी सुरू आहे त्यातील 40 ते 45 लाख महिलांचे अर्जाची छाननी प्रक्रिया संपली आहे, त्यामुळे महाराष्ट्र सरकारने एक हत्या वितरणाच्या कार्यक्रम आयोजित केला आहे.
योजनेचे नाव | महाराष्ट्र लाडकी बहीण योजना |
---|---|
सुरू केले | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे |
राज्य | महाराष्ट्र |
वर्ष | २०२४ |
लाभार्थी | राज्यातील गरीब आणि निराधार महिला |
उद्दिष्ट | गरीब महिलांना आर्थिकदृष्ट्या सबलीकरण आणि स्वावलंबी बनविणे |
लाभ | आर्थिक मदत प्रति महिना |
आर्थिक मदत रक्कम | ₹१५०० प्रति महिना |
अर्ज प्रक्रिया | ऑनलाइन आणि ऑफलाइन |
योजनेचा प्रारंभ दिनांक | १ जुलै २०२४ |
अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख | ३0 सितम्बर २०२४ |
लाडली बहिणा योजनेची अधिकृत वेबसाइट | ladkibahin.maharashtra.gov.in |
महाराष्ट्र लाडकी बहिणी पोर्टल | NariDoot App |
क्र. | आवश्यक कागदपत्र |
1 | ऑनलाईन अर्ज |
2 | आधार कार्ड |
3 | महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र किंवा जन्म दाखला, मतदान कार्ड |
4 | उत्पन्नाचा दाखला (सक्षम प्राधिकाऱ्याकडून) |
5 | बँक पासबुकच्या पहिल्या पानाची प्रत |
6 | पासपोर्ट आकाराचा फोटो |
7 | रेशनकार्ड |
8 | योजनेच्या अटी शर्तींचे पालन करण्याबाबतचे हमीपत्र |
Ladki Bahin Yojana 31 August Program | लाडकी बहीण योजनेचा लाभ वितरणाचा दुसरा टप्पा
माझी लाडकी बहीण योजना Ladki Bahin Yojana Labharthi list यामध्ये महिलांना पहिला हप्ता त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा झालेले आहे महिलांच्या खात्यामध्ये अजून पैसे आलेले नाहीत. त्यामुळे 31 ऑगस्टला नागपूर येथे लाडकी बहीण योजनेचा लाभ वितरणाचा दुसरा टप्पा देण्यात येणार आहे त्याचे वितरण पण त्याच दिवशी पासून सुरू होईल.
जवळपास 1 ऑगस्ट ते 31 हजार पर्यंत पात्र महिलांची संख्या 40 ते 50 लाखापर्यंत आहे ज्या महिलांच्या अर्जाची पूर्तता झालेली आहे त्यांना 31 ऑगस्ट रोजी पहिला हप्ता म्हणजे जुलै आणि ऑगस्ट चा मिळून तीन हजार रुपये त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येतील. या दिवशी पहिल्या हप्त्याचे लाभ डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर DBT मार्फत केला जाईल असेही मंत्री अदिती तटकरे यांनी एका कार्यक्रमादरम्यान सांगितले होते.
आधार कार्ड लिंक बँक सीडिंग कसा करायचा Ladki Bahin Yojana DBT Link
जर तुमच्या आधार कार्ड ला बँक सीडीग नसेल तर तुम्ही ऑफलाइन म्हणजे बँकेच्या शाखेच्या एक फॉर्म भरून तो बँकेत आधार कार्ड सोबत द्यायचे आहे, तो फॉर्म भरून झाल्यावर बँकेत दिल्यावर एक हप्त्यामध्ये तुमचे बँक अकाउंट आधार ची लिंक होऊन जाणार या फॉर्म ची लिंक तुम्हाला खाली मिळेल तिथे तुम्ही क्लिक करून आधार कार्ड बँक सेटिंगच्या फॉर्म डाऊनलोड करू शकता.
आतापर्यंत किती अर्ज दाखल झाले आहेत |Last Date of ladki bahin yojana
महाराष्ट्र सरकारच्या माजी लाडके बहिण योजना मध्ये आतापर्यंत दोन कोटी पेक्षा जास्त अर्जाची नोंद झालेली आहे त्यापैकी एक कोटी सात लाख अर्ज धारक महिलांना पहिल्या हप्त्याच्या लाभ मिळालेला आहे उर्वरित पन्नास लाख महिलांना 31 ऑगस्ट रोजी पहिले हत्याचा लाभ मिळणार आहे अजून खूप महिलांचे अर्ज ची छाननी प्रक्रिया पूर्ण झालेली नाही ही चालूच आहे अंतिम तारीख 31 सप्टेंबर असल्यामुळे महिलांचे अर्ज भरणे आणि त्यांची छाननी प्रक्रिया सुरूच राहणार आहे.
माझी लाडकी बहीण योजना लाभार्थी यादीत आपलं नाव कसं बघायच |labharthi yadi madhe nav kas pahaych
१. सर्वप्रथम महाराट्र शासनाचा आधिकृत वेबसाईटवर जायचा.
२. नंतर लाभार्थी यादी वर क्लिक करा.
३. तुमच्या जिल्ह्याचे नाव टाका.
४. त्यानंतर आधार क्रमांक टाका.
५. त्यानंतर जिल्ह्यातील वार्ड क्रमांक नुसार तुम्हाला लिस्ट मिळेल त्यावर क्लिक करा.
६. त्यानंतर यादीतील नाव व आपले डिटेल पूर्ण चेक करा.
७. ही पीडीएफ फाईल डाऊनलोड करा.
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी मुंबई | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी पुणे | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नागपुर | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी संभाजी नगर | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी ठाणे | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी पिंपरी चिंचवड | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नवी मुंबई | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी लातूर | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी धुले | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी कोल्हापुर | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नाशिक | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी अकोला | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी धाराशिव | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी जलगाँव | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी अमरावती | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी सोलापुर | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी सतारा | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी रायगड | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी रत्नागिरी | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नांदेड | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी अहमदनगर | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी हिंगोली | यादी पहा |
With a background in journalism and a deep interest in a wide range of topics, I want to provide intelligent and captivating material that connects with readers. I bring a depth of experience and passion to every item I write.