Ladki Bahin Yojana February Hapta 1500 Out :
Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेबद्दल सर्वात मोठे अपडेट आलेली आहे म्हणजेच फेब्रुवारी महिन्याच्या हप्ता विचारणा बद्दल एक महत्त्वाची बातमी आणि राज्य सरकारने जीआर पण प्रसिद्ध केला आहे.
लाडकी भाई योजना ही महाराष्ट्र राज्यातील सर्वात लोकप्रिय योजना आहे या योजनेअंतर्गत आतापर्यंत 19 हप्त्याची वितरण हे पूर्णपणे जानेवारीपर्यंतचे पात्र महिलांच्या बँकेत जमा झालेली आहे परंतु आता फेब्रुवारी महिन्याचा हप्ता कधी येणार याकडे सर्व पात्र महिलांचे लक्ष लागले होते त्यामुळे आता नुकताच फेब्रुवारी महिन्याच्या हप्ता वितरणाचा जीआर आला आहे आता याबद्दल आपण सविस्तरपणे माहिती घेऊया की फेब्रुवारी महिन्याचा हप्ता कधी येईल आणि कोणत्या महिलांना तो हप्ता मिळेल.Ladki Bahin Yojana February Hapta 1500 Out

Ladki Bahin Yojana February Installment Update :
| योजनेचे नाव | महाराष्ट्र लाडकी बहीण योजना |
|---|---|
| सुरू केले | माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे |
| राज्य | महाराष्ट्र |
| वर्ष | २०२४ |
| लाभार्थी | राज्यातील गरीब आणि निराधार महिला |
| उद्दिष्ट | गरीब महिलांना आर्थिकदृष्ट्या सबलीकरण आणि स्वावलंबी बनविणे |
| लाभ | आर्थिक मदत प्रति महिना |
| आर्थिक मदत रक्कम | ₹१५०० प्रति महिना |
| अर्ज प्रक्रिया | ऑनलाइन आणि ऑफलाइन |
| योजनेचा प्रारंभ दिनांक | १ जुलै २०२४ |
| अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख | 15 ऑक्टोंबर २०२४ |
| लाडली बहिणा योजनेची अधिकृत वेबसाइट | ladkibahin.maharashtra.gov.in |
| महाराष्ट्र लाडकी बहिणी पोर्टल | NariDoot App |

फेब्रुवारी महिन्याच्या हप्ता आणि वितरण
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये आता फेब्रुवारी महिन्याचा हप्ता लवकरच लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात जमा होणार आहे त्याबद्दल राज्य सरकारने नुकताच जीआरपी जाहीर केला आहे.
लाडकी बहीण योजनेमध्ये सामाजिक न्याय व विशेष सहाय्यक विभागाने यासाठी फेब्रुवारी महिन्याच्या आपल्यासाठी 277 कोटी रुपयांची रक्कम ही महिला व बाल विकास विभागाच्या कार्यालयाला पाठवलेली आहे किंवा मान्यता दिलेली आहे. म्हणजे जेव्हा हप्ता वितरणासाठी निधी मंजूर होतो त्यानंतर दोन चार दिवसांमध्ये किंवा त्याच आठवड्यामध्ये हप्ता वितरण हे केले जाते त्यामुळे आता पुढील दोन-तीन दिवसांमध्ये हे लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये फेब्रुवारी महिन्याचे पंधराशे रुपये जमा होण्याची शक्यता आहे.

फेब्रुवारी महिन्याचा हप्ता कोणत्या महिलांना मिळणार
लाडकी योजनेमध्ये काही महिन्यापासून केवायसी प्रक्रिया ही बदल करा केलेली आहे आणि आता केवायसी करण्यासाठी युवा केवायसी प्रक्रिया मधील चुका दुरुस्त करण्यासाठी फक्त सहा दिवस शिल्लक असून 31 मार्च 2026 पर्यंत केवायसी प्रक्रियेची शेवटची तारीख आहे.
फेब्रुवारी महिन्याचा हप्ता हा ज्या महिलांची केवायसी प्रक्रिया पूर्ण झालेली आहे आतापर्यंत त्याच महिलांना फेब्रुवारी महिन्याचा हप्ता पंधराशे रुपये जमा होईल आणि ज्या महिलांची केवायसी प्रक्रिया पूर्ण झालेली नाही त्या महिलांना हप्ता मिळणार नाही म्हणजेच त्यांचा हप्ता हा थकीत राहील आणि पुढील महिन्याच्या हप्त्या वेळेस एकत्रितपणे मिळू शकतो.

अनेक महिला अपात्र
लाडकी बहीण योजनेमध्ये लाखो महिला पात्र झाल्याचे निदर्शनास आलेले आहे काही महिलांची केवायसी प्रक्रिया चुकीच्या पद्धतीने केली होती तर काही महिलांचे केवायसी प्रक्रियेतील प्रश्न चुकले होते त्यामुळे ज्या महिलांनी केवायसी प्रक्रिया दुरुस्ती केलेली असेल त्याच बैलाला पुढील लाभ मिळणार आहेत आणि ज्या बैलाची किंवा अशी प्रक्रिया पूर्ण असेल त्या बैलाला 31 मार्च नंतर या योजनेतून अपात्र करण्यात येणार आहे.
ज्या महिलांनी केवायसी प्रक्रिया अद्यापही केलेले नाही त्या महिलांनी लवकरात लवकर किंवा अशी प्रक्रिया पूर्ण करावी आणि पुढील हप्ता मिळवा.

n is a passionate journalist with over five years of experience covering local news and human interest stories across Maharashtra. She holds a Master’s degree in Mass Communication from Mumbai University. Simran brings a rigorous editorial standard to the team, focusing on ground-level reporting and investigative updates regarding social welfare schemes and their impact on local communities.