Ladki Bahin Yojana : राज्यातील लाडक्या बहिणींची संक्रात गोड झाली डिसेंबर महिन्याचा हप्ता 1500 येण्यास सुरुवात

लाडकी बहीण योजना पात्र लाभार्थी लिस्ट Join WhatsApp Group Join Now

Ladki Bahin Yojana December Hapta 1500 Rupaye Out :

Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेतील लाडक्या बहिणींना आता आनंदाची बातमी मिळाली आहे. राज्यातील लाडक्या बहिणींची मकर संक्रांत ही गोड झाली आहे कारण डिसेंबर महिन्याचे 1500 रुपये चा हप्ता हा लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात कालपासून डीबीटी च्या माध्यमातून 1500 रुपये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे.
लाडकी बहीण योजनेत कालपासून 1500 रुपये येण्यास सुरुवात झालेली आहे सर्व लाभार्थी महिलांना पैसे मिळणार आहेत एक दोन दिवसांमध्ये सर्व पात्र महिलांच्या बँक खात्यात डिसेंबर महिन्याचे 1500 रुपये जमा होतील. सगळीकडे चर्चा सुरू होती की मकरसंक्रांतीला तीन हजार रुपये महिलांच्या बँकेचा जमा होतील परंतु ज्या महिलांना नोव्हेंबर महिन्याचा हप्ता एक डिसेंबर रोजी मिळाला त्या महिलांना फक्त डिसेंबर महिन्याचे 13 जानेवारीपासून 1500 रुपये ने सुरुवात झालेली आहे याबद्दल आता सविस्तरपणे माहिती घेऊया.Ladki Bahin Yojana December Hapta 1500 Rupaye Out

Ladki Bahin Yojana November Installment Date Ladki Bahin Yojana December haftaDate

ladki bahin maharashtra gov in

योजनेचे नावमहाराष्ट्र लाडकी बहीण योजना
सुरू केलेमाजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
राज्यमहाराष्ट्र
वर्ष२०२४
लाभार्थीराज्यातील गरीब आणि निराधार महिला
उद्दिष्टगरीब महिलांना आर्थिकदृष्ट्या सबलीकरण आणि स्वावलंबी बनविणे
लाभआर्थिक मदत प्रति महिना
आर्थिक मदत रक्कम₹१५०० प्रति महिना
अर्ज प्रक्रियाऑनलाइन आणि ऑफलाइन
योजनेचा प्रारंभ दिनांक१ जुलै २०२४
अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख15 ऑक्टोंबर २०२४
लाडली बहिणा योजनेची अधिकृत वेबसाइटladkibahin.maharashtra.gov.in
महाराष्ट्र लाडकी बहिणी पोर्टलNariDoot App

डिसेंबर महिन्याचा हप्ता

मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेमध्ये आता डिसेंबर महिन्याचा हप्ता येण्यास सुरुवात झालेली आहे. राज्यामध्ये महानगरपालिकेची निवडणूक प्रक्रिया चालू असून आचारसंहितेमध्ये पंधराशे रुपये लाडकी बहिण योजनेच्या हप्ता मिळणार नाही असे म्हणत होते परंतु मकर संक्रांतीचा सणानिमित्त राज्यातील लाडक्या बहिणींना 1500 रुपये चा हप्ता कालपासून वितरित करण्यास सुरुवात झालेली आहे.
डिसेंबर महिन्याचा हप्ता हा ज्या महिलांची एकेवासी प्रक्रिया पूर्ण झालेली आहे आणि ज्या महिलांना आतापर्यंतचे म्हणजेच नोव्हेंबर महिन्यात पर्यंतचे प्रतिमहिना पंधराशे रुपये हप्ते पूर्णपणे मिळाले आहेत त्या महिलांनाच डिसेंबर महिन्याच्या पंधराशे रुपये चा हप्ता जमा होणार आहे.

Ladki Bahin Yojana 17th Installment Release

जानेवारी महिन्याचा हप्ता कधी

लाडकी बहीण योजनेमध्ये डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचा हप्ता 1500+1500 असे मिळून एकत्रितपणे तीन हजार रुपये येणार असल्याची चर्चा प्रसार माध्यमांमध्ये चालू होते परंतु राज्य सरकारने फक्त आठ डिसेंबर महिन्याचे पंधराशे रुपये 13 जानेवारीपासून वितरित करण्यास सुरुवात केलेली आहे आणि निवडणूक आयोगाने सुद्धा आपली स्पष्टपणे भूमिका सांगितली की जास्त पैसे निवडणुकीच्या काळामध्ये देणे आग्रह आहे त्यामुळे फक्त डिसेंबर महिन्याचे पंधराशे रुपये पात्र महिन्यांच्या बॅंकाच्या जमा होतील.
जानेवारी महिन्याचा हप्ता हा जानेवारी महिन्याच्या अखेरच्या आठवड्यामध्ये येऊ शकतो किंवा पुढील महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये म्हणजेच फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात येऊ शकतो.

December hapta

लाडक्या बहिणींना हप्ता आला का नाही कसा चेक करायचा

मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेमध्ये डिसेंबर महिन्याचे पंधराशे रुपये चा हप्ता वितरण सुरुवात झालेली आहे ज्या महिलांच्या बँक खात्यात काल पंधराशे रुपये जमा झालेले आहेत परंतु अजूनही ज्या महिलांना पंधराशे रुपये डिसेंबर महिन्याचे जमा झाले नाही त्या महिलांना एक दोन दिवसांमध्ये त्यांच्या बँक खात्यात जमा होतील.
डिसेंबर महिन्याचा हप्ता 1500 रुपये आपल्या बँक खात्यात जमा झाला की नाही कसे चेक करायचे त्यासाठी आपल्या आधार लिंक असलेल्या मोबाईल नंबर वरती एसएमएस येतो त्याचप्रमाणे तुम्ही आपले ऑनलाइन बँक ॲप मध्ये जाऊन सुद्धा चेक करू शकता नाहीतर तुम्ही आपल्या अर्जामध्ये नमूद केलेल्या बँकेमध्ये जाऊन देखील आपला हप्ता जमा झाला का नाही चेक करू शकता.

Ladki Bahin Yojana September Payment Date,

डिसेंबर महिन्याचा हप्ता स्टेटस कसा चेक करायचा

1.सर्वप्रथम तुम्हाला लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जायचे आहे.ladkibahin.maharastra.gov.in
2.त्यानंतर तुम्हाला पेमेंट स्टेटस असा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करायचे आहे
3.त्यानंतर तुम्हाला आपला मोबाईल नंबर टाकून ओटीपी व्हेरिफाय वर क्लिक करायचे आहे.
4.आता ओटीपी टाकून मोबाईल नंबर वरती पेमेंट स्टेटस स्थिती वरती चेक करा
5.आता तुम्हाला तुमच्या हप्त्याची पेमेंट स्थिती दिसेल.

लाडकी बहीण योजना पात्र लाभार्थी लिस्ट Join WhatsApp Group Join Now

Leave a Comment