Ladki Bahin Yojana Band: माझी लाडकी बहिण योजना बंद ? सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय अन्यथा योजना थांबवू ..

लाडकी बहीण योजना पात्र लाभार्थी लिस्ट Join WhatsApp Group Join Now


Ladki Bahin Yojana Band : मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना ची चर्चा खूप जोरामध्ये चालू आहे या योजनेमध्ये लाभार्थी महिलांना पहिला हप्ता लवकरच मिळणार आहे. या योजनेमध्ये ज्या महिला पात्र झालेल्या आहेत त्यांना 16, 17 ऑगस्ट या दिवशी त्यांच्या खात्यामध्ये पहिला हप्ता 3000 हजार रुपयाचा येणार आहे त्यामुळे सर्व महिलांना प्रतीक्षा लागली आहे पहिल्या हप्त्याची त्यामध्ये मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना चर्चेचा विषय बनला आहे कारण सुप्रीम कोर्टामध्ये याचिका सुरू असलेल्या कारणामुळे माझी लाडकी बहीण योजनेला स्थगिती मिळेल का? सुप्रीम कोर्टाचा काय निर्णय लागेल याच्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे पाहूया सविस्तर माहिती या पोस्ट मधून कृपा करून ही पोस्ट पूर्ण वाचावी..

Ladki Bahin Yojana Installment :आज सर्वोच्च न्यायालयामध्ये माझी लाडकी बहीण योजनेवरून जो खटला चालू आहे त्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने सरकारला ठणकावून सांगितले आहे की तुमची योजना बंद पण करू त्यामुळे महाराष्ट्र सरकार चिंतेत आलेले आहे.


लाडकी बहिणी योजनासाठी सुप्रीम कोर्टाने काय आदेश दिले आहेत

सुप्रीम कोर्टाने आज राज्य सरकारला बजावून सांगितला आहे की पुणे जमीन मधील ग्रहण प्रकरणातील जागेचा मोबदला त्या व्यक्तीला मिळाला पाहिजे. नाहीतर माझी लाडकी बहीण योजना (ladki bahin yojana online form ) थांबवू असंही सुप्रीम कोर्टाने आज सुनवाई मध्ये म्हटले आहे. सुप्रीम कोर्टाच्या आजच्या सुनवाई मध्ये महाराष्ट्र सरकारला बजावून सांगितले आहे की लवकरात लवकर त्याआधी गृहीत जागेच्या मोबदला त्या याचिकाकर्त्याला मिळाला हवा. सुप्रीम कोर्टातील न्यायमूर्तींनी सांगितले की तुम्हाला लाडकी बहीण योजनेसाठी एवढे पैसे आहेत तर तुम्ही त्या याचिका करतायच्या 24 एकर जमिनीचे पैसे का नाही दिले आजपर्यंत हा खडा सवाल राज्य सरकारला विचारला आहे त्यामुळे राज्य सरकार आता लवकरात लवकर निर्णय घेणार आहे आणि तो निर्णय आजच होईल असा अंदाज आहे.

ladki bahin yojana yadi


काय आहे प्रकरण जाणून घेऊ


पुण्यातील 24 एकर जमिनीचा हा वाद आहे ही जमीन टी. गोदाबर्मन यांच्या मालकीची आहे ती जमीन १९५० साली पासून त्यांच्या नावावर आहे, ही जमीन महाराष्ट्र सरकारने डिफेन्स शिक्षा संकुलाला दिली होती व त्या जमिनीवरती हक्क बजावून ती जमीन महाराष्ट्र सरकारने काबीज केलेली होती. टी. गोदाबर्मन याचिकाकर्त्यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतल्यामुळे तिथे त्याला न्याय मिळण्याचा मार्ग दिसला. महाराष्ट्र सरकार आतापर्यंत या जमिनीवरती निर्णय काही घेत नव्हता आता याचिकाकर्त्यांनी त्या जमिनीचा मोबदला मिळावा अशी विनंती केली आहे.

कारण ती याचिकाकर्त्याचे जमीन स्वतःची मालकीची आहे असे काही पुरावे स्पष्ट झालेले आहे, त्यामुळे सुप्रीम कोर्टाने आज महाराष्ट्र सरकारला बजावून सांगितले आहे की लवकर निर्णय लावून त्यांचा त्या जमिनीचा मोबदला टी. गोदाबर्मन यांना मिळाला पाहिजे नाहीतर आम्ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला स्थगिती आणू असेही न्यायमूर्तींनी आज न्यायालयात सांगितले आहे.

लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी मुंबईयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी पुणेयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नागपुरयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी संभाजी नगरयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी ठाणेयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी पिंपरी चिंचवडयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नवी मुंबईयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी लातूरयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी धुलेयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी कोल्हापुरयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नाशिकयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी अकोला यादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी धाराशिवयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी जलगाँवयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी अमरावतीयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी सोलापुरयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी सतारायादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी रायगडयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी रत्नागिरीयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नांदेडयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी अहमदनगरयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी हिंगोलीयादी पहा

लाडकी बहीण योजना पात्र लाभार्थी लिस्ट Join WhatsApp Group Join Now

Leave a Comment