माझी लाडकी बहीण योजना थर्ड इन्स्टॉलमेंट Ladki Bahin Yojana 3 rd Installement
महाराष्ट्र सरकारने सुरू केलेल्या मुख्यमंत्री माजी लाडके बहन योजना चांगलाच प्रतिसाद मिळाला आहे या योजनेमध्ये आतापर्यंत दोन कोटी चाळीस लाख महिला आणि अर्ज केलेला आहे त्यापैकी एक कोटी 87 लाख महिलांना त्यांच्या बँक खात्यामध्ये आपल्याला मिळालेला आहे.
लडकी बहीण योजनेमधील पहिला हप्ता हा जुलै आणि ऑगस्ट महिन्याचा एकत्रित देण्यात आला होता तीन हजार रुपये त्यानंतर दुसरा हप्ता हा नागपूर येथील कार्यक्रमांमध्ये 31 ऑगस्ट रोजी दुसरा हप्ता महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात आला आहे आणि तिसऱ्या आपल्या हा 25 सप्टेंबर पासून चालू झाला आहे ते आता 30 सप्टेंबर रोजी पर्यंत जपात्र महिलांच्या बँक खात्यावरती साडेचार हजार आणि पंधराशे रुपये जमा करण्यात आलेले आहेत.
Ladki Bahin Yojana Last Date
महाराष्ट्र शासनाने राज्यातील महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम आणि स्वावलंबी बनवण्यासाठी सुरू केलेले मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना अर्ज करण्याची शासनाने 31 ऑगस्ट ही लास्ट डेट होती परंतु त्यानंतर खूप महिलांचे अर्ज बाकी असल्यामुळे ती मुदत वाढ करून 30 सप्टेंबर पर्यंत करण्यात आली होती. योजनेतील काही गैरप्रकार समोर आल्यामुळे महाराष्ट्र शासनाने लडकी बहीण योजनेचा फॉर्म हा अंगणवाडी सेविकाकडेच भरण्यासाठी सांगितले होते आणि तिथेही त्या अंगणवाडी सेविकाकडेच त्या अर्ज स्वीकारण्यात येणार होते आणि अर्जाची पात्रता पण होणार आहे. राज्य सरकारने ऑनलाईन वेबसाईट द्वारे अर्ज स्वीकारण्याची पद्धत बंद केलेली आहे त्यामुळे आता जर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर अंगणवाडी सेविका कडे जाऊन करू शकता.
मुख्यमंत्री लडकी बहीण योजनेत अर्ज करण्यासाठी आता शासनाने सर्व अधिकार हे अंगणवाडी सेविका ला दिलेले आहेत तुमच्या गावातील अंगणवाडी सेविका केंद्राकडे जाऊन तुम्ही पूर्ण कागदपत्रे आणि आजच भरू शकता आणि हे फक्त अंगणवाडी सेविकाकडेच सेविकाकडीलच अर्ज महाराष्ट्र शासन पात्र करणार आहे. आणि अंगणवाडी सेविकाकडेच तुमच्या अर्ज पात्र किंवा अपात्र करण्याचे सर्व अधिकार शासनाने अंगणवाडी सेविकाला दिलेले आहेत.
अंगणवाडी केंद्र कुठे शोधायचे
त्या महिलांना सप्टेंबर महिन्यात लाडकी बहिण योजनेचे फॉर्म भरायच्या अशा महिलांना फक्त अंगणवाडी केंद्रात जाऊनच त्याचे अर्ज भरण्यात ची मुभा सरकारने दिलेली आहे.
पण अशा महिलांना त्यांच्या क्षेत्रात किंवा वार्डा मध्ये अंगणवाडी केंद्र कुठे आहे याबद्दल माहिती नसते अशा महिलांना आता अंगणवाडी केंद्र शोधण्यासाठी इतरत्र भटकावे लागणार नाहीत. (anganwadi centre address with contact number)
त्यांना या पोस्टमध्ये त्यांच्या वार्डातील किंवा शहरातील अंगणवाडी केंद्राची संपूर्ण माहिती त्यांना मिळेल खालील दिलेल्या लिंक मध्ये क्लिक करून आपण आपल्या शहरातील अंगणवाडी का आपल्या नजदीक वार्डातील शोधू शकता.
या लिंक वर क्लिक करा –
https://drive.google.com/file/d/18zBUB9T274hAmyHWi6A6Lyt3O9Tcg_0C/view?usp=sharing
तिसरा हप्ता आलेला नाही
तिसरा हप्त्याचे वितरण सुरू झाले आहे तिसरा हप्ता 25 सप्टेंबर पासून सर्व पात्र महिलांच्या बँक खात्यात जमा करण्यात आलेला आहे डीबीटी द्वारे आदित्य ठाकरे चटकरे यांनी म्हटले आहे. लाडकी भाई न्यूज मध्ये लाडकी बहिणी योजनेमध्ये जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे तीन हजार रुपये ज्या महिलांना मिळाले होते त्या महिलांना या सप्टेंबर मध्ये तिसऱ्या हप्त्यांमध्ये फक्त पंधराशे रुपये त्यांच्या बँक खात्यात जमा झालेली आहेत परंतु ज्या महिलांनी आतापर्यंत एकही रुपया आला नव्हता त्या महिलांना जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर या तीन महिन्याचे मिळून एकत्रितपणे बँक खात्यामध्ये 4500 जमा झालेले आहे.
ज्या महिलांचे अजूनही तिसऱ्या हप्त्याचा लाभ मिळालेला नाही त्या महिलांनी काय करायचे
ज्या महिलांमध्ये लाडकी बहीण योजनेमध्ये ज्या महिलांना आतापर्यंत एकही रुपया त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा झालेला नाही खूप महिलांचे म्हणणे आहे की आमचे फॉर्म पूर्ण अप्रोल आहेत आमचे पैसे अजून आलेले नाही तर काय करायचे राज्य सरकारने सर्व अधिकार हे अंगणवाडी सेविकाकडे दिलेले आहेत त्यामुळे तुमचे अर्ज जुलैपासून अप्रोला येत कुणाचे ऑगस्टपासून अपलोड आहेत तरी पण पैसे आले नाहीत त्यांनी अंगणवाडी सेविका कडे जाऊन त्यांच्याकडील लिस्ट मध्ये तुमचे नाव आहे का ते चेक करायचे आहे.
आता तिसरा हप्ता आता सर्वांना मिळालेला आहे परंतु आशा अजुन 50 लाखाच्या वर महिलांचे अर्ज आप्रोव असून त्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे आलेले नाहीत कारण की तुमचे अर्जामध्ये अजून त्रुटी आहेत. आणि ते का आहेत हे चेक करण्यासाठी तुम्हाला अंगणवाडी सेविकाकडे जाऊन त्यांच्या लिस्टमध्ये तुमचे नाव शोधायचे आहे. आणि तिथे काय त्रुट्टी आहेत ते अंगणवाडी सेविकाला विचारायचे आणि परत ते फॉर्म त्रुटी क्लिअर करून द्यायचा आहे. वर दिलेली लिस्ट ही नागपूर येथील अंगणवाडी केंद्रातील आहे अशी लिस्ट आपल्या जवळील अंगणवाडी सेविकाकडे असते त्यांच्याशी विचारपूस करून आपला अर्ज तपासून द्यायचा आहे आणि आपल्याला आपल्या बँक खात्यामध्ये तिसरा हप्त्याचा लाभ मिळेल.
With a background in journalism and a deep interest in a wide range of topics, I want to provide intelligent and captivating material that connects with readers. I bring a depth of experience and passion to every item I write.
माझी सर्व डॉक्युमेंट व्यवस्थित आहेत आधार लिंक आहे तरिपण पैसे आले नाही नम आम्ही काय करायच
Sign up ni ho raha hai
Ak pan rupaya ala nahi 2 months pasun approved ahi sudaYour application no NANA102925758 for MMLBY has approved. – WCD, GOM – MAHGOV
Not received
Not received any one
Ak pan rupaya ala nahi Your application no NANA102925758 for MMLBY has approved. – WCD, GOM – MAHGOV
Mala pn aala nhi ahet paise
Date please oct 31 paryant vadihva
Ho
Mala ladli bahin yajaneca lagh melat nhi
Aj last DATe hai bharne ki
Rajgurunagar khed Vetale chi list pathva
मला एक रुपयाही मिळालेला नाही, मी अर्ज केला तरी एक रुपयाही मिळालेला नाही.
Majha form bharla aahe tarihi paishe aale nhi form bharla nntr approval cha pn msg ala aahe Ani form narishamti dhoot app vrun bhrla ahe
Mala pn aala nhi ahet paise