Ladki Bahin Yojana Agust Installment Out :
Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माजी लाडकी बहिण योजना अशी महाराष्ट्र राज्याची सर्वात मोठी महिलांसाठी सुरू केलेली क्रांतिकारी योजना आहे या योजनेमध्ये लाभार्थी महिलेला दर महिन्याला 1500 रुपयांचा लाभ मिळत असतो.
लाडकी बहीण योजनेमध्ये लाभार्थी महिलेचे वय हे 21 ते 65 वर्षाच्या दरम्यान असणे गरजेचे आहे आणि जी पात्र महिला लाडकी बहीण योजनेच्या निकषांमध्ये बसते त्या महिलेला लाभ मिळत असते आतापर्यंत लाडकी बहिण योजनेमध्ये 13 हप्त्याचे वितरण हे पूर्णपणे लाभार्थी महिलेच्या बँक खात्यात जमा झालेले आहेत आता सर्वांना आशा आहे ती 14 व्या हप्त्याची ऑगस्ट महिन्याचा कधी याबद्दल आपण सविस्तरपणे माहिती घेऊया.(Ladki Bahin Yojana Agust Installment Out )

जून महिना
मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेमध्ये काही महिन्यापासून अर्जाची पडताळणी प्रक्रिया जोरावर सुरू आहे त्यामध्ये जून महिन्यामध्ये जवळपास लाखो महिलांचे अर्ज हे थकीत करून ठेवण्यात आले होते.
जून महिन्यामध्ये ज्या महिलांना हप्ता वितरीत झालेला नाही अशा महिलांचे अर्ज हे काही कारणामुळे चौकशीसाठी पात्र झाले होते त्या चौकशी मधील अर्जाचे पूर्णपणे चौकशी न झाल्यामुळे त्यांना जून महिन्याचा हप्ता पण मिळाला नव्हता अशा लाखो महिलांचे अर्ज हे आता पूर्णपणे चौकशी केल्यानंतर पात्र महिलांची यादी वेगळी आणि अपात्र महिलांची यादी वेगळी महिला व बाल विकास विभागाकडे पाठवण्यात आलेली आहे पात्र महिलांना आता जून महिन्यापासून थकीत हप्ता जून जुलै आणि ऑगस्ट हा तीन महिन्याचा एकत्रितपणे 4500 रुपये आता मिळेल.

जुलै महिना
लाडकी बहीण योजनेमध्ये अर्जाची पडताळणी प्रक्रिया सुरू असताना 26 लाख 34 हजार महिलांच्या अर्ज हे चौकशीसाठी पात्र झाले होते त्यांच्या अर्जाची सखोलपणे चौकशी करण्यासाठी काही दिवसाचा वेळ लागला आहे त्यामध्ये जुलै महिन्याचा हप्ता हा नऊ ऑगस्ट रोजी रक्षाबंधनाच्या शुभमुहूर्तावरती देण्यात आला होता परंतु ज्या महिलांचे अर्ज हे चौकशीसाठी पात्र होते अशा महिलांना जुलै महिन्याचा हप्ता मिळालेला नाही.
त्यामुळे ज्या महिलांच्या अर्ज जुलै महिन्यामध्ये थकीत ठेवले होते त्या महिलांना जुलै महिन्याचा हप्ता आणि ऑगस्ट महिन्याचा हप्ता अजूनही मिळाला नाही त्यामुळे ज्या चौकशीमध्ये पात्र झालेल्या महिलांना आता जुलै महिन्याचा आणि ऑगस्ट महिन्याचा एकत्रितपणे दोन्ही महिन्याचे 3000 रुपये मिळतील.

ऑगस्ट महिन्याचा हप्ता
लाडकी बहीण योजनेमध्ये मागील सहा महिन्यापासून प्रत्येक महिन्याचा हप्ता हा पुढील महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये वितरित करण्यात येत होता परंतु मागील दोन तीन महिन्यापासून प्रत्येक महिन्याचा हप्ता पुढील महिन्याच्या पहिल्या आठवड्यात येण्याचा वेळ हा वाढत जात असून ऑगस्ट महिन्याचा हप्ता वितरण सप्टेंबर महिन्याचा दूसरा आठवडा आला असून पण याबद्दल कोणतीही राज्य सरकार द्वारा घोषणा करण्यात आलेली नाही.
ऑगस्ट महिन्याचा हप्ता हा लवकरच मिळणार असे एका कार्यक्रमांमध्ये महिला व बालविकास मंत्री आदिती काही तटकरे यांनी सांगितले होते परंतु अजूनही महिला व बालविकास विभागाकडून कोणत्याही पण या अधिकृतपणे तारीख आता विचारण्याची तारीख दिलेली नाही. सूत्रांच्या माहितीनुसार दोन-तीन दिवसांमध्ये ऑगस्ट होण्याचा हप्ता 1500 रुपये हा इतर वितरित होण्याची शक्यता दाट आहे.

With a background in journalism and a deep interest in a wide range of topics, I want to provide intelligent and captivating material that connects with readers. I bring a depth of experience and passion to every item I write.