लाडक्या बहीणची डोकेदुखी !! 5 लाख महिलांचे अर्ज बाद, लिस्टमध्ये तुमचं नाव तर नाही? Ladki Bahin Yojana Latest News

लाडकी बहीण योजना पात्र लाभार्थी लिस्ट Join WhatsApp Group Join Now

Ladki Bahin Yojana Latest News: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत राज्यातील महिलांना प्रति महिना 1500 रुपये मानधन देण्यात येते, या योजनेमध्ये राज्यातील महिलांनी उत्स्फूर्तपणे भाग घेतला, ही योजना राज्यात सुपर हिट ठरली या योजनेमुळे महायुती सरकारला राज्यात पुन्हा सरकार स्थापना करण्यात खूप मोठी मदत झाली. राज्यातील 21 ते 65 वयोगटातील सुमारे 2.50 कोटी महिला या योजनेमध्ये पात्र आहेत.(Ladki Bahin Yojana New Update Today)

लाडकी बहीण योजनेच्या ज्या महिलांनी अर्ज निकषा बाहेर जाऊन या योजनेमध्ये लाभ घेतला आहे, अशा महिलांच्या अर्जाची पुन्हा तपासणी होणार आहे यामध्ये सुमारे लाखो महिला अपात्र ठरणार आहे तर जाणून घेऊया याबद्दल सर्व माहिती विस्तार मध्ये.

राज्यातील या महिला होणार लाडकी बहीण योजनेत अपात्र | Ladki Bahin Yojana Money Not Received

Ladki Bahin Yojana reject फॉर्म

या योजनेसाठी सरकारने काही निकष निश्चित केले होते, ज्या महिलांनी निकष च्या बाहेर जाऊन अर्ज भरले व या योजनेमध्ये १५०० रुपये प्रति महिना लाभ घेतला आहे, अशा महिलांच्या अर्जाची पुन्हा तपासणी होणार आहे व त्यांना या योजनेच्या बाहेर टाकण्यात येणार आहे.
यामध्ये सर्वप्रथम चार चाकी असलेल्या लाडक्या बहीणी -अपात्र ठरणार आहे व महिला वाहनधारकांच्या सर्व याद्या जिल्हा अधिकाऱ्याकडे सादर केल्या जात आहेत.
ज्या महिलाच्या नावे चार सहा आठ दहा बारा चाकी वाहन आहेत अशा जवळपास 8 ते 10 लाख वाहनधारकांची जिल्हा निहाय तपासणी होणार आहे व प्रत्येक यादी जिल्ह्यातील अधिकारी कडे पाठवण्यात येणार आहे, या सर्व महिलांना लाडकी बहीण योजनेतून बाहेर करण्यात येणार आहे. आजपासून सर्व अंगणवाडी सेविका अर्जाची पडताळणी करणार आहे.

5 लाख लाडक्या बहीण झाल्या अपात्र | Ladki Bahin Yojana 5 Lakh application of women rejected

लाडकी बहीण योजनेत महिनाभरात लाभार्थी महिलांच्या संख्येत 5 लाखाने घट झालेली आहे, डिसेंबर 2024 मध्ये लाडकी बहीण योजनेत 2 कोटी 46 लाख लाडक्या बहिणींना या योजनेच्या हप्ता देण्यात आला होता. तर जनवरी महिन्यात वितरित करण्यात आलेल्या एकूण लाभार्थींची संख्या 2 कोटी 41 लाख इतकी होती म्हणजे लाभार्थी महिलांच्या संख्येत 5 लाखांनी मोठी घसरण झाली आहे.

कशामुळे घटली 5 लाख लाभार्थ्यांची संख्या

जानेवारी महिन्यात लाभार्थी महिलांच्या संख्येत झालेली लक्षणीय घट कशामुळे झाली याची खूप सारे कारणे आहेत.
पहिले कारण की काही महिला लाभार्थी चे वय 65 वर्ष अधिक झाले आहे त्यामुळे त्यांना या योजनेतून वगळण्यात आले आहे, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या निकषांमध्ये 21 ते 65 वयोगटातील महिलां या योजनेत पात्र आहेत. (ladki bahin.maharashtra.gov.in Apply online)
तसेच काही महिलांना संजय गांधी निराधार योजना, नमो किसान योजना, पीएम किसान सन्मान योजनेमध्ये पण मानधन मिळत आहे त्यामुळे त्यांना या योजनेतून पकडण्यात आलेले आहे.

अपात्र ठरविण्यात आलेल्या लाभार्थ्यांचे विवरण खालील प्रमाणे :

  • संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थी असलेल्या महिला – २,३०,०००
  • वय वर्षे ६५ पेक्षा जास्त असलेल्या महिला – १,१०,०००
  • कुटुंबातील सदस्यांच्या नावे चारचाकी गाडी असलेल्या, नमोशक्ती योजनेच्या लाभार्थी असलेल्या,स्वेच्छेने योजनेतून नाव मागे घेणाऱ्या महिला – १,६०,०००
  • एकुण अपात्र महिला – ५,००,०००

या लाभार्थी महिलांना मिळणार फक्त 500 रुपये महिना

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थी पात्र महिलांना 1500 रुपये मानधन प्रति महिना देण्यात येते. पण ज्या महिलांना केंद्र सरकारच्या नमो शेतकरी महासम्मान योजनेअंतर्गत लाभ घेतात त्यांना दरमहा 1000 रुपये लाभ देण्यात येते, त्यामुळे त्यांना लाडकी बहीण योजना अंतर्गत फक्त 500 रुपये मानधन देण्यात येणार आहे.

लाडकी बहीण योजना पात्र लाभार्थी लिस्ट Join WhatsApp Group Join Now

3 thoughts on “लाडक्या बहीणची डोकेदुखी !! 5 लाख महिलांचे अर्ज बाद, लिस्टमध्ये तुमचं नाव तर नाही? Ladki Bahin Yojana Latest News”

  1. Aaho madam aamcha pahilach hapta milala nahi aamhi cyber cafe madhe vicharle tr aamhala sangtat ki tumche sagle document perfect aahe tumhara paise miltil aamhala kalt nahiy ki aamcha arz Manya zalay ki nahi tri tumhiaamchya arzachi yachika ghyavi aasi vinanti karte ky problem aahe te kalvave 🙏🙏🙏🙏

    Reply

Leave a Comment