Ladki Bahin Yojana 3rd installment Update in ICICI Bank
Ladki Bahin Yojana Bank Balance Check : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता येत्या 29 सप्टेंबरला महिलांच्या खात्यात जमा होणार आहे. या तारखेआधीच बुधवार 25 सप्टेंबरपासून महिलांच्या खात्यात पैसे जमा व्हायला सुरूवात झाली आहे. अनेक महिलांच्या खात्यात 4500 रूपये जमा झाले आहेत. त्यामुळे महिलांनी आनंदी आहेत. तर अनेकांच्या खात्यात पैसेच आले नाहीयेत. त्यामुळे या महिलांचे लक्ष बँक खात्याकडे लागून राहिले आहे. (ladki bahin yojana third installment 4500 deposite women account mukhymantri ladki bahin yojana scheme).
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची नोंदणी सुरू झाल्यापासून आतापर्यंत 2 कोटी पेक्षा अधिक अर्ज महिलांनी दाखल केलेले आहेत. शासनाने जाहीर केल्याने प्रमाणे लाडकी बहीण योजनेच्या तिसरा हप्ता 29 सप्टेंबर रोजी सर्व पात्र महिलांच्या बँक खात्यात जमा केले जाणार आहे, तर आपल्या बॅक खात्यामध्ये लाडकी पहिली योजनेची पैसे जमा झाले असे कसे चेक करायचे याबद्दलची सर्व माहिती आपल्याला या पोस्टमध्ये मिळणार आहे.
Ladki Bahin Yojana 3rd Installment 4500rs in ICICI Bank Account
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत राज्यातील महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी ही योजना सुरुवात केली केली आहे लाडकी बहीण योजनेच्या महिला आर्थिक विकास प्राप्त झाले आहे.
त्या महिलांना ऑगस्ट महिन्यात पहिल्या दोन महिन्याच्या 3000 तीन हजार रुपयांच्या हप्ता मिळाला होता. काही महिलांना एकही हप्ता आलेला नहिय अजुन पण आशा पण महिलांना तिसरा हप्ता डायरेक्ट त्यांचा बैंक खात्यात येणार आहे .
पण ज्या महिलांचे अर्ज पात्र व्हायचे होते त्यांना आता सप्टेंबर महिन्यात एकूण तीन महिन्याच्या 4500 चार हजार पाचशे रुपयांच्या हप्ता मिळणार आहे तर अशा महिलांना रायगड येथे 29 सप्टेंबर रोजी लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमात थेट हस्तांतरित पैसे जमा केले जाणार आहेत.
कोणत्या महिलांना मिळणार फक्त 1500 रुपये| Ladki Bahin Yojana 3ra hapta Credit in ICICI Bank 1500 रु
महिलांना ऑगस्ट महिन्यात लाडकी बहीण योजनेचे 3000 तीन हजार रुपये मिळाले आहे, अशा महिलांना सप्टेंबर महिन्यात फक्त 1500 पंधराशे रुपये च्या हप्ता मिळणार आहे तसेच ज्या महिलांचे अर्ज सप्टेंबर महिन्यात भरले गेलेले आहेत व पात्र झालेल्या आहे अशा महिलांना पण फक्त 1500 पंधराशे रुपये लाडकी बहीण योजनेच्या लाभ मिळणार आहे.
नुकताच महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी सांगितले की 29 सप्टेंबर पासून लाडकी बहीण तिसऱ्या हप्त्याचे वितरण कार्यक्रमास सुरुवात झालेली आहे.
आतापर्यंत लाखाच्या वरपर्यंत महिलांना तिसऱ्या हप्त्याचे वितरण सरकार द्वारे करण्यात आलेले आहे तरी पण महिन्याच्या अखेरपर्यंत सर्व महिलांच्या बँक खात्यामध्ये लाडके बहिणीचे तिसरा हप्ता जमा करण्यात येणार आहे अशी माहिती महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले.
तुमच्या बँकेत लाडकी बहीण योजनेचे पैसे आले का असे चेक करा | Ladki Bahin Yojana 3rd Hafta credit in Bank of Baroda
इथे क्लिक करा -https://www.instamoney.app/blog/all-bank-miss-call-balance-check-number-2024/
- लाडकी बहीण योजनेच्या हप्ता तुमच्या बँकेत जमा झाला असल्यास तुम्हाला आयसीआयसीआय बँक बँकेकडून एसएमएस येईल.
- लाडकी बहीण योजनेच्या हप्ता चा एसएमएस बँकेकडून न आल्यास तुम्ही बँकेच्या टोल फ्री बँक बॅलन्स नंबर वर मिस कॉल करून तुमच्या बँकेच्या खात्यातील रकमेच्या संदर्भातील जाणून घेऊ शकता.
- तुमच्याकडे स्मार्टफोन असेल तर तुम्ही नेट बँकिंग, बँकेचे एप, गुगल पे, फोन पे चा वापर करून बँक बॅलन्स चेक करू शकता.
- तुमच्याकडे आयसीआयसीआय बँक डेबिट कार्ड असेल तर तुम्ही एटीएम मध्ये जाऊन लाडकी बहिणीच्या ट्रांजेक्शन मध्ये रक्कम जमा झाले असल्यास पाहू शकता.
- तसेच आयसीआयसीआय बँक बँकेत जाऊन पण तुमच्या खात्यात लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा झाले का नाही चेक करू शकता.
- तुम्ही आयसीआयसीआय बँकचा बंकेचा 9594612612 या नंबर वर मिस कॉल करूंन पण तुमचा बैंक बैलेंस चेक करू शकता.
- आयसीआयसीआय बँकचा 18001080 हा टोल फ्री नंबर वर पपण बैलेंस चेक करू शकता.
- आयसीआयसीआय बँकला तुम्ही SMS पण करू शकता IBAL<SPACE>last 6 DIGIT of Account no अस टाइप करुण 9215676766 या नंबर वर पठावा.तुम्हाला तुमचा बैंक च बैलेंस दिसेल.
तिसता हप्ता आला नाही मग आता काय करायचं. Ladki bahin yojana 3rd installment
या योजनेत तिसरा हप्ता घेण्यासाठी महिलांना आता काय दप्तरी कारवाई करावी लागेल ते पाहूया. ज्या लाडकी बहिणीने या योजनेत आज केला आहे आणि तो मंजूर सुद्धा झाले आहे पण फक्त फॉर्म भरून खात्यात पैसे येणार नाही कारण फॉर्म भरणे सोबतच बहिनींना काही गोष्टी कराव्या लागतील ज्यांना सरकारने महत्त्वपूर्ण म्हटले आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी ज्यावेळी अर्ज केला होता तेव्हा आधार कार्डशी जुळलेली माहिती अर्जात भरण्यात आली होती सोबतच संबंधित महिलांचा बँक खात्याचा तपशील सुद्धा जोडला होता आता यासाठी अतिरिक्त काही गोष्टी करावे लागतील. त्या म्हणजे आधार कार्ड ची मोबाईल नंबर जुळलेला आहे किंवा नाही, आधार कार्ड बँक खाते जुळलेले आहेत किंवा नाही याची माहिती घेणे गरजेचे असेल.
Ladki Bahin Yojana List
राज्य सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी आता आज करण्यासाठी मुदत वाढ दिली आहे. आता 30 सप्टेंबर पर्यंत सदर योजनेचा अर्ज करता येईल मात्र एक सप्टेंबर नंतर लाडके बहीण योजनेत नोंदणी करणाऱ्या महिलांना आता जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्यांचा आर्थिक लाभ मिळणार नाही. यापुढे ज्या महिला लाडक्या बहिणीसाठी अर्ज करेल त्यांना पुढील महिन्यापासून हप्ते मिळण्यास सुरुवात होईल.अशी माहिती कॅबिनेट मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे. सोबतच नवीन अर्ज भरणाऱ्या महिलांना अंगणवाडी सेविकांकडून मदत करण्यात येईल. आता अंगणवाडी सेविकाकडून आधी त्या अर्जाला मंजुरी घ्यावी लागेल.
Ladki Bahin Yojana Login
योजनेचे नाव | महाराष्ट्र लाडकी बहीण योजना |
---|---|
सुरू केले | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे |
राज्य | महाराष्ट्र |
वर्ष | २०२४ |
लाभार्थी | राज्यातील गरीब आणि निराधार महिला |
उद्दिष्ट | गरीब महिलांना आर्थिकदृष्ट्या सबलीकरण आणि स्वावलंबी बनविणे |
लाभ | आर्थिक मदत प्रति महिना |
आर्थिक मदत रक्कम | ₹१५०० प्रति महिना |
अर्ज प्रक्रिया | ऑनलाइन आणि ऑफलाइन |
योजनेचा प्रारंभ दिनांक | १ जुलै २०२४ |
अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख | ३0 सितम्बर २०२४ |
लाडली बहिणा योजनेची अधिकृत वेबसाइट | ladkibahin.maharashtra.gov.in |
महाराष्ट्र लाडकी बहिणी पोर्टल | NariDoot App |
With a background in journalism and a deep interest in a wide range of topics, I want to provide intelligent and captivating material that connects with readers. I bring a depth of experience and passion to every item I write.
मला अजुन लाभ भेटला नाही Approved ch messege aala aahe tari pan nahi aale paise
Nahi aale ajun Sarsawt bank
Mla aajun ek rupya bhtela nahi 3hafta chi kadhi bhetnr hai
Not yet come in SBI Application NO THTH107417989 Status approved Adhar Mobile Bank account linked. NO idea why no money being sent. No response from your office also
approved cha message aala bank cha message aala nahi
मला आत्ता पर्यंत एक हि रूपे आहेत नाही
Approved cha msg aala ahe Tari pan paise aale nahit mazya bank account pan link aahe adhar carda var
Approved cha msg aala ahe Tari pan paise aale nahit mazya bank account pan link aahe adhar carda var
Pls help