Ladki Bahin Yojana : आज तिसरा हप्त्याचे वितरण सोहळा लाडक्या बहिणीला 4500 रुपये मिळणार

लाडकी बहीण योजना पात्र लाभार्थी लिस्ट Join WhatsApp Group Join Now

Ladki Bahin Yojana List : सध्या महाराष्ट्रात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची मोठी चर्चा आहे.यासाठी राज्यातील 21 ते 65 वर्षे वयोगटातील महिला पात्र राहणार आहेत. विधवा, विवाहित, घटस्फोटीत, परित्यक्त्या आणि निराधार महिलांना याचा लाभ मिळणार आहे. कुटुंबातील एका अविवाहित महिलेला देखील यासाठी अर्ज करता येणार आहे.आधी 31 ऑगस्ट ही या योजनेसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत असल्याचे बोलले जात होते. पण आता ही मुदत सप्टेंबर पर्यंत वाढवली गेली आहे. यामुळे अधिकाधिक महिलांना याचा लाभ घेता येईल अशी आशा आहे.

Ladki bahin yojana 3rd installment date latest update :

लाडकी बहिण योजनेचा तीसरा हप्ता वितरण कार्यक्रम आज 14 सप्टेंबर

mukhyamantri mazi ladki bahin yojana : सप्टेंबर महिन्यात भेटणार आहेत परंतु सप्टेंबर महिन्याच्या कोणत्या तारखेला हा हप्ता वितरित केला जाणार आहे. संपूर्ण गर्दी जमवण्याची जबाबदारी तहसीलदारांवर काय म्हटले आहे, गर्दी जमवण्याची जबाबदारी तहसीलदारांवर मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री 14 सप्टेंबरला सोलापुरात लाडक्या बहिणींना राज्यासत्रिय कार्यक्रमास आणण्यासाठी 400 बस गाड्याचे नियोजन दिले आहे अन कार्यक्रम होणार आहेत.

women 55

14 सप्टेंबर रोजी तिसरा हप्ता व त्याची वाटप होणार आहे. त्याबद्दल तुम्हाला आणि त्याच तारखेला आता तुम्हाला वाटप केली जाणार आहे.14 सप्टेंबर रोजी तिसरा हप्ता वितरण करण्जोयाचा कार्यक्रम होणार आहे हा कार्यक्रम संदर्भात या बातम्यांमध्ये सर्व काही देण्यात आलेल्या आहेत परंतु महत्वपूर्ण तुमचा फॉर्म जरी Pending असेल किंवा Review असेल तर काळजी करू नका तो लवकरच Approve होणारच आहे. तीन हजार रुपये तुम्हाला भेटले असतील त्यांना देखील पैसे भेटणार आहेत. म्हणजे सर्वांना सर्व महिलांना पैसे मिळणार आहेत. तुम्हाला आता 14 सप्टेंबरला आज कार्यक्रम नंतर तुमचा बैंक खात्यात पैसे जमा होतील. आणि 14 सप्टेंबरला ही बैठक आहे ती आयोजित करण्यात आला बैठक म्हणजे काय विशेष तुम्हाला तुमच्या Bank खात्यात पैसे पाहायला मिळणार आहे सर्व महिलांच्या खात्यामध्ये पैसे आले ते तुमच्या खात्यात पैसे येणार आहे.

Ladki Bahin Yojana Status

फ़क्त आंगनवाडी सेविका कड़ेच फॉर्म भरून दया

अंगणवाडी वर्कर ग्रामसेवक वार्ड ऑफिस र च्या वर्कर गव्हर्मेंट सर्विस सेंटर परंतु आता जो कायदा समोर आलेला आहे. जो आज सप्टेंबर 2024 ला जीआर आलेला आहे. यामध्ये मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत राज्यातील सर्व महिला लाभार्थ्यांना 6 सप्टेंबर 2024 मध्ये या योजनेअंतर्गत नोंदणी सुरू ठेवण्यात या योजनेच्या पूर्वी 11 प्राधिकृत व्यक्तींना अर्ज स्वीकारण्यास परवानगी देण्यात आली होती.आता सदर योजनेअंतर्गत प्राप्त होणाऱ्या अर्जांची संख्या मर्यादित होत असल्याने अंगणवाडी केंद्र अंगणवाडी सेवेकी मार्फतच अर्ज स्वीकारण्यास मान्यता देण्यासाठी शासन निर्णय आला आहे

माजी लाडकी बहिण योजना मधील अर्ज अगोदर तपासणी भरून घेणे हे काम अंगणवाडी सेविका, समूह, संघटक, आणि मदत कक्ष प्रमुख ,सिटी मिशन मॅनेजर ,अशा सेविका, सेतू सुविधा केंद्र, अंगणवाडी पर्यवेक्षिका, ग्रामसेवक व आपले सरकार सेवा केंद्र या 11 प्राधिकृत व्यक्तींना मान्यता होती ती इतर सर्व प्राधिकृत व्यक्तींना अर्ज स्वीकृतीचे देण्यात आलेले अधिकार रद्द करण्यात येत आहेत. या शासन निर्णयाच्या दिनांक 6 सप्टेंबर 2024 पासून करण्यास मान्यता देण्यात येत आहे.

Ladki Bahin Yojana form

तुम्हाला जर अर्ज भरायचा असेल तर अंगणवाडी सेविका कडे भरा . 6 सप्टेंबर 2024 पासून आपले सरकार सेतू सुविधा केंद्र अशा सेविका मदत कक्ष प्रमुख हे जे आधी प्राधिकृत व्यक्ती होते त्यांचे सर्व अधिकार आता सरकारने काढून घेतले आहे आणि आता फक्त अंगणवाडी सेविकेनेच भरलेला जाणार आहे त्यामुळे तुम्ही अजूनही अर्ज भरलेला नसेल तर जाऊ अंगणवाडी सेविकेमार्फतच अर्ज भरा.

अर्ज करण्याची शेवटची तारीख last date of ladki bahin yojana

महाराष्ट्र सरकारने राज्यातील महिलांना खूप मोठा दिलासा दिलेला आहे राजांमध्ये अशा हजारो महिला आहेत ज्यांनी काही कारणामुळे या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करू शकले नाही व त्यांना अद्याप या योजनेचा लाभ मिळाला नाही, सरकारने अशा सर्व महिलांसाठी एक दिलासादायक निर्णय घेतलेला आहे. सुरुवातीला सरकारने या योजनेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 ऑगस्ट 2024 ठेवण्यात आले होते. आणि आता सरकारने अर्ज करण्याची शेवटचा तारीख 30 सप्टेंबर 2024 ठेवली आहे.

Majhi Ladki Bahin Yojana 3rd Installment 4500 1

Ladki Bahin Yojana 3rd Installment 4500 रु
लाडकी बहिण योजनेतील कोणत्या महिलांना मिळणार 4500

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी ज्या महिलांनी 30 ऑगस्ट पर्यंत ऑनलाईन अर्ज सादर केले आहेत आणि त्यांचा अर्ज मंजूर झालेला आहे. आणि त्यांना आतापर्यंत या योजनेचा कुठलाच पैसा मिळाला नाही अशा सर्व महिलांना सरकार त्यांच्या बँक खात्यामध्ये ₹4500 हजार रुपये जमा करणार आहे.आणि तय महिलाना पहिला हप्ता 3000 रु आले तय महिलाना फ़क्त 1500 रु येणार आहेत.

Mazi Ladki Bahin Yojana 2024 Apply

योजनेचे नावमहाराष्ट्र लाडकी बहीण योजना
सुरू केलेमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
राज्यमहाराष्ट्र
वर्ष२०२४
लाभार्थीराज्यातील गरीब आणि निराधार महिला
उद्दिष्टगरीब महिलांना आर्थिकदृष्ट्या सबलीकरण आणि स्वावलंबी बनविणे
लाभआर्थिक मदत प्रति महिना
आर्थिक मदत रक्कम₹१५०० प्रति महिना
अर्ज प्रक्रियाऑनलाइन आणि ऑफलाइन
योजनेचा प्रारंभ दिनांक१ जुलै २०२४
अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख३0 सितम्बर २०२४
लाडली बहिणा योजनेची अधिकृत वेबसाइटladkibahin.maharashtra.gov.in
महाराष्ट्र लाडकी बहिणी पोर्टलNariDoot App
लाडकी बहीण योजना पात्र लाभार्थी लिस्ट Join WhatsApp Group Join Now

4 thoughts on “Ladki Bahin Yojana : आज तिसरा हप्त्याचे वितरण सोहळा लाडक्या बहिणीला 4500 रुपये मिळणार”

Leave a Comment