Ladki Bahin Yojana :लाडक्या बहिणींना नोव्हेंबरच्या हप्ता पंधराशे रुपये त्यांच्या बँक खात्यात जमा होणार जाणून घ्या सविस्तर

लाडकी बहीण योजना पात्र लाभार्थी लिस्ट Join WhatsApp Group Join Now

Ladki Bahin Yojana 17th Installment 1500 Out :

Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनामध्ये महाराष्ट्र राज्यातील करोड महिला या योजनेचा लाभ घेत आहेत या योजनेअंतर्गत लाभार्थी मध्ये दिलेल्या पंधराशे रुपयाची आर्थिक मदत प्रतिमा मिळत असते. या योजनेचा उद्देश महिलांना आर्थिक रित्या आत्मनिर्भर बनवण्याचा आहे ‌
लाडकी बहीण योजनामध्ये राज्यातील सर्व लाभार्थी महिलेला १६ हप्त्याचे वितरण नोव्हेंबरच्या पाच तारखेपासून करण्यात आले होते परंतु आता नोव्हेंबरचे वितरण 17 हप्त्याचे 1500 रुपये कधी मिळणार याबद्दल आपण सविस्तरपणे माहिती घेऊया.Ladki Bahin Yojana 17th Installment 1500 Out

17 va hapra 2 1

Ladki Bahin Yojana Maharastra Gov.In Apply Online

योजनेचे नावमहाराष्ट्र लाडकी बहीण योजना
सुरू केलेमाजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
राज्यमहाराष्ट्र
वर्ष२०२४
लाभार्थीराज्यातील गरीब आणि निराधार महिला
उद्दिष्टगरीब महिलांना आर्थिकदृष्ट्या सबलीकरण आणि स्वावलंबी बनविणे
लाभआर्थिक मदत प्रति महिना
आर्थिक मदत रक्कम₹१५०० प्रति महिना
अर्ज प्रक्रियाऑनलाइन आणि ऑफलाइन
योजनेचा प्रारंभ दिनांक१ जुलै २०२४
अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख15 ऑक्टोंबर २०२४
लाडली बहिणा योजनेची अधिकृत वेबसाइटladkibahin.maharashtra.gov.in
महाराष्ट्र लाडकी बहिणी पोर्टलNariDoot App

नोव्हेंबर हप्ता येण्यास उशीर का ?17 installment 1500

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये सध्या सुरू असलेल्या नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीच्या निकला अगोदर 1500 रुपये हप्ता मिळणार असे स्पष्टपणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले होते.
त्याच आधारे राज्यांमध्ये दोन डिसेंबर रोजी निवडणुका झाल्या आहेत त्या नंतर राज्यातील लाडक्या बहिणींना पंधराशे रुपये चा हप्ता नोव्हेंबरच्या हप्ता पंधराशे रुपये मिळण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. सूत्रांच्या माहितीनुसार निवडणुकीच्या निकला अगोदर लाडक्या बहिणींना खुश करण्यासाठी राज्य सरकार नोव्हेंबर चा हप्ता देण्याची दाट शक्यता आहे. नाहीतर नोव्हेंबर चा हप्ता हा डिसेंबरच्या दुसर्या आठवड्यामध्ये म्हणजे 8 डिसेंबर पासून येईल.

17 va hapta milnar 1

या महिला अपात्र होतील जर केवायसी पूर्ण नाही केली

राज्यामध्ये मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेमध्ये केवायसी करणे बंधनकारक केलेले आहे त्याचा केवायसी करण्याची शेवटची तारीख नोव्हेंबर मध्ये होती परंतु लाखो लाडक्या बहिणीची केवायसी अपूर्ण असल्यामुळे ती वाढवून 31 डिसेंबर पर्यंत केलेली आहे.
ज्या ज्या महिलांची केवायसी प्रक्रिया झालेली आहे त्या महिलांना सुरळीतपणे आणि पारदर्शकता पणाने पुढील हप्ते मिळत राहतील परंतु यामध्ये केवायसी प्रक्रिया चालू असताना हजारो महिला अपात्र पण झालेले आहेत त्याचे कारण असे की ज्या महिला लाडकी बहीण योजनेच्या निकषांमध्ये बसत नाही त्यांचे अर्ज या योजनेतून वगळण्यात आलेली आहे. त्यामुळे सर्व लाभार्थी महिलांना 31 डिसेंबरच्या अगोदर आपली केवायसी प्रक्रिया पूर्ण करायची आहे.

Ladki Bahin maharashtra gov in e kyc Last Date

या महिलांना मिळणार तीन हजार रुपये

लाडकी बहीण योजना मध्ये सध्या नोव्हेंबर चा हप्ता 17 हप्त्याचे 1500 रुपये लवकरच लाडक्या बहिणींना मिळण्याची खुशखबरी मिळणार आहे त्यामुळे ज्या महिलांना सोळा हप्त्याचे नोव्हेंबरमध्ये पंधराशे रुपये मिळाले नाही त्या महिलांना आता नोव्हेंबरच्या हप्त्या वेळेस एकत्रितपणे तीन हजार रुपये मिळणार आहेत.
लाडकी बहीण योजनेमध्ये ज्या महिलांचे अर्ज हे थकीत होते त्यामध्ये केवायसी प्रक्रिया विलंब किंवा आधार लिंक अशी अर्जाची पडताळणी प्रक्रिया अशा कारणामुळे ज्या महिलांना मागील हप्ता मिळाला नाही त्या महिलांना सोळाव्या हप्त्याचे 1500 रुपये आणि 17 व्या हप्त्याचे 1500 रुपये असे एकत्रितपणे दोन्ही महिन्याचे 3000 रुपये मिळण्याची शक्यता आहे.

लाडकी बहीण योजना पात्र लाभार्थी लिस्ट Join WhatsApp Group Join Now

Leave a Comment