Ladki Bahin Yojana 13 th Installment 1500 + 3000 + 4500 Out :
Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेला महाराष्ट्र राज्यामध्ये एक वर्ष पूर्ण होत आहे या योजनेची घोषणा राज्यामध्ये 29 जून 2024 रोजी केली होती त्यामध्ये प्रत्येक पात्र महिलांना 1500 रुपयांच्या ला देण्यात येत आहे ही योजना मागील वर्षी पण रक्षाबंधनाच्या बंधनाच्या मुहूर्तावरच सुरू करण्यात आली होती आणि त्या दिवशी लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता सर्व पात्र महिलांच्या बँक खात्यात जमा पण झाला होता. आता सर्व महिलांना आशा लागली आहे ती 13 वा हफ्ता जुलै चा हा रक्षाबंधनापर्यंत मिळेल याबद्दल आपण सविस्तर माहिती घेऊया.

ladki bahin.maharashtra.gov.in login
योजनेचे नाव | महाराष्ट्र लाडकी बहीण योजना |
---|---|
सुरू केले | माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे |
राज्य | महाराष्ट्र |
वर्ष | २०२४ |
लाभार्थी | राज्यातील गरीब आणि निराधार महिला |
उद्दिष्ट | गरीब महिलांना आर्थिकदृष्ट्या सबलीकरण आणि स्वावलंबी बनविणे |
लाभ | आर्थिक मदत प्रति महिना |
आर्थिक मदत रक्कम | ₹१५०० प्रति महिना |
अर्ज प्रक्रिया | ऑनलाइन आणि ऑफलाइन |
योजनेचा प्रारंभ दिनांक | १ जुलै २०२४ |
अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख | 15 ऑक्टोंबर २०२४ |
लाडली बहिणा योजनेची अधिकृत वेबसाइट | ladkibahin.maharashtra.gov.in |
महाराष्ट्र लाडकी बहिणी पोर्टल | NariDoot App |
क्र. | आवश्यक कागदपत्र |
1 | ऑनलाईन अर्ज |
2 | आधार कार्ड |
3 | महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र किंवा जन्म दाखला, मतदान कार्ड |
4 | उत्पन्नाचा दाखला (सक्षम प्राधिकाऱ्याकडून) |
5 | बँक पासबुकच्या पहिल्या पानाची प्रत |
6 | पासपोर्ट आकाराचा फोटो |
7 | रेशनकार्ड |
8 | योजनेच्या अटी शर्तींचे पालन करण्याबाबतचे हमीपत्र |

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जुलै महिन्याचा हप्ता Jully Installment Update
लाडकी बहीण योजनेमध्ये जुलै महिन्याचा 13 हप्ता आता लवकरच पात्र लाडक्या बहिणीच्या बँकाच्या जमा होण्यार आहे त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींना आशा लागली आहे ती रक्षाबंधनाच्या पर्यंत सर्व पात्र बहिणींच्या बँक खात्यात 1500 रुपये जमा होणार आहेत.
काही दिवसांमध्ये लाखो महिला या योजनेतून अपात्र करण्यात आलेले आहेत आणि या योजनेचा गैरफायदा घेणाऱ्या महिलांची संख्या पण खूप वाढली आहे परंतु आता ज्या महिला पात्र आहेत त्या महिलांना जुलै महिन्याचा हप्ता हा आजपासून केव्हाही तुमच्या बँक खात्यात जमा होऊ शकतो आणि हा जुलै महिन्याचा हप्ता हा रक्षाबंधनाच्या मुहूर्तावरती म्हणजेच 9 ऑगस्टच्या अगोदर सर्व पात्र महिलांच्या बँक खात्यात 1500 रुपये जमा होतील.

जूनचा हप्ता 1500 रुपये june installment 1500
मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेमध्ये जून महिन्याचा हप्ता हा 5 जुलै रोजी वितरित करण्यास सुरुवात केली होती परंतु जवळपास 26 लाख 34 हजार महिला ह्या लाडकी बहिण योजनेमध्ये निकषाच्या बाहेर जाऊन लाभ घेत असल्याचे निर्देशनास आले आहे त्यामुळे जून महिन्याचा हप्ता हा जवळपास 26 लाख 34 हजार महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा झाला नव्हता.
त्यानंतर मंत्री आदिती तटकरे यांनी आपल्या पोस्ट वरती सर्व माहिती विस्तारितपणे सांगितली होती, 26 लाख महिलांचे अर्ज हे थकीत करून ठेवले आहेत त्यांची पूर्ण सखोल चौकशी केल्यानंतर ज्या महिला पात्र होतील त्याच महिलांना जून महिन्याचा हप्ता मिळेल आणि ज्या महिला यामधून अपात्र होतील किंवा निकषाच्या बाहेर जाऊन लाभ घेत असल्याचे कळाले असता त्यांना योजनेतून वगळण्यात येईल आणि ज्या पात्र महिला आहेत त्या पात्र महिलांना जून महिन्याचे 1500 रुपये आणि सध्याच्या स्थितीमध्ये जुलै महिन्याचा हप्ता वितरित होणार आहे त्यामुळे जुलै महिन्याचे 1500 रुपये असे मिळून जून आणि जुलै महिन्याची मिळून 2 महिन्याचे 3000 रुपये पात्र महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहेत.

या महिलांना 4500 मिळणार
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये काही महिलांना जून महिन्याचा हप्ता मिळालेला नाही तर काही महिलांना आता जुलै महिन्याचा हप्ता येणार आहे त्यामुळे काल विधानसभेमध्ये चर्चा करताना आणि सूत्राच्या माहितीनुसार असे कळाले की जुलै महिन्याचा हप्ता हा रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर देण्यात येणार आहे त्यामुळे राज्यातील लाडक्या बहिणींना राज्य सरकार हे डबल गिफ्ट देण्यात चे नियोजन करत असल्याचे समजले .
लाडकी बहिण योजनेमध्ये राज्य सरकार लाडक्या बहिणींना डबल गिफ्ट देण्यात आहे. जुलै आणि ऑगस्ट महिन्याचा हप्ता मिळून 3000 रुपये लाडक्या बहिणींना मिळणार असल्याची सूत्रांकडून माहिती मिळत आहे कारण मागील वर्षी रक्षाबंधनाच्या निमित्तानेच लाडक्या बहिणींना डबल गिफ्ट देण्यात आले होते याच दिवशी लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये मागील वर्षी 3000 रुपये जमा करण्यात आले होते त्यामुळे यावर्षी पण जुलै आणि ऑगस्ट महिन्याचा हप्ता मिळून एकत्रितपणे मिळून 3000 रुपये लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात जमा होण्याची दाट शक्यता आहे.
ज्या महिला जून महिन्याच्या हप्त्यासाठी पात्र आहेत परंतु जून महिन्याचा हप्ता मिळालेला नव्हता त्या महिलांना जून जुलै आणि ऑगस्ट असे तीन महिन्याचे 1500 रुपये प्रमाणे एकत्रितपणे 4500 रुपये पण येऊ शकतात त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होण्या होणार होण्याची शक्यता आहे.
Read More

With a background in journalism and a deep interest in a wide range of topics, I want to provide intelligent and captivating material that connects with readers. I bring a depth of experience and passion to every item I write.
Sir mujhe nhi mile paise june july ke please sir jaldi se kar do na bhot kam hai
Mala ajun july mahinya che paise nahi milalet pls bagha
Sir mujhe june ke bhi paise nhi mile ab tk
Sir ajun july che paise nahi aalet kadhi yetil 1500 Thane west
pawarnagar