Ladki Bahin Yojana : लाडकी बहिण योजनेचा जून महिन्याचे 1500 रुपये आजपासून बैंक खात्यात जमा होणार

लाडकी बहीण योजना पात्र लाभार्थी लिस्ट Join WhatsApp Group Join Now

Ladki Bahin Yojana 12th Installment 1500 Rupaye Update News :

Ladki Bahin Yojana : महाराष्ट्र शासनाकडून सुरू करण्यात आलेल्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना ही राज्यातील महिलांसाठी आर्थिक सक्षमीकरणासाठी महत्त्वपूर्ण योजना ठरली आहे या योजनेअंतर्गत पात्र महिलांना 1500 रुपयाची दर महिना लाभ मिळत असतो ही रक्कम महिलांच्या दैनंदिन गरजा पूर्ण करते आणि महिलांना स्वावलंबी बनवण्यास प्रवृत्त करते.
लाडकी बहीण योजनेमध्ये आतापर्यंत 11 हप्त्याचे प्रत्येकी महिना याप्रमाणे 16500 लाभार्थी महिलांच्या बँकेचा डीबीटीद्वारे जमा झालेले आहेत आता प्रतीक्षा आहे ती 12 व्या हप्त्याची म्हणजेच जून चा हप्ता कधी येईल याबद्दल आपण सविस्तर माहिती घेऊया.

aditi tataaa 1

ladki bahin.maharashtra.gov.in login

योजनेचे नावमहाराष्ट्र लाडकी बहीण योजना
सुरू केलेमाजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
राज्यमहाराष्ट्र
वर्ष२०२४
लाभार्थीराज्यातील गरीब आणि निराधार महिला
उद्दिष्टगरीब महिलांना आर्थिकदृष्ट्या सबलीकरण आणि स्वावलंबी बनविणे
लाभआर्थिक मदत प्रति महिना
आर्थिक मदत रक्कम₹१५०० प्रति महिना
अर्ज प्रक्रियाऑनलाइन आणि ऑफलाइन
योजनेचा प्रारंभ दिनांक१ जुलै २०२४
अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख15 ऑक्टोंबर २०२४
लाडली बहिणा योजनेची अधिकृत वेबसाइटladkibahin.maharashtra.gov.in
महाराष्ट्र लाडकी बहिणी पोर्टलNariDoot App
WhatsApp Image 2025 06 05 at 00.51.24 2

12 हप्ता कधी जमा होईल

मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेमध्ये मागील 11 वा हप्ता हा मे महिन्याचा आजचा जून महिन्याच्या 2 तारखेपासून महिलांच्या बँकांच्या जमा होण्यास सुरुवात झाली होती परंतु आता जून महिन्याचा 12 वा हप्ता अजूनही महिलांच्या बँक खात्यात जमा झालेला नाही त्यामुळे सर्व महिलांची बारावी हप्ता कडे प्रतीक्षा लागली आहे.
जून महिन्याचे दोन आठवडे पूर्ण झालेले आहेत तरीपण 15 जून तारीख आली असून सुद्धा आतापर्यंत 12 हप्ता बद्दल महिला व बालविकास विभागाकडून काही अपडेट आलेली नाही . जून महिन्याचा 12 वा हप्ता लवकरच लाडका बहिणींच्या बँक खात्यात जमा होणार आहे अधिकृत अहवालानुसार हा जून महिन्याचा हप्ता 1500 रुपये जुलै महिन्याच्या पहिला अथावाडामध्ये आजपासून जमा होण्याचे संकेत दिसत आहेत त्यामुळे लाभार्थी महिलांनी त्यांच्या बँका जवळ नियमितपणे नजर ठेवणे आवश्यक आहे.

Ladki Bahin Yojana


पात्र महिलांच्या अर्जाची पडताळणी प्रक्रिया

लाडकी बहीण योजनेमध्ये विधानसभा निवडणूक नंतर सुरू केलेल्या पात्र महिलांच्या अर्जाची पडताळणी प्रक्रिया जानेवारीपासून सुरू करण्यात आली होती, त्यामध्ये आतापर्यंत लाखो महिलांना लाडके बहीण योजनेच्या निकषा बाहेर जाऊन लाभ घेणाऱ्या लाभार्थी महिलांना अपात्र करण्यात आलेले आहे त्यामुळे आता सध्या सध्याच्या परिस्थितीमध्ये लाडक्या बहिणीच्या डाटा हा आयकर विभागाकडून मागविण्यात आलेला आहे त्यामुळे ज्या महिलांचे कुटुंबामध्ये कोणी जर इन्कम टॅक्स भरत असेल त्या महिलांची अर्जाची पडताळणी प्रक्रिया चालू आहे. अशा महिलांना आता या योजनेतून अपात्र करण्यात येणार आहे.

Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana online


लाडकी बहीण योजनेमध्ये या अगोदर ज्यांच्या घरी चार चाकी वाहने आहेत किंवा ज्यांच्या घरचे उत्पन्न हे अडीच लाखापेक्षा जास्त आहे आणि ज्या महिलांचे वय 21 ते 65 वर्षाच्या दरम्यान आहे अशा महिलांच्या अर्जाची पडताळणी प्रक्रिया पूर्ण झालेली आहे त्यामध्ये लाखो महिला ह्या अपात्र झालेले आहेत.

लाडकी बहीण योजना पात्र लाभार्थी लिस्ट Join WhatsApp Group Join Now

7 thoughts on “Ladki Bahin Yojana : लाडकी बहिण योजनेचा जून महिन्याचे 1500 रुपये आजपासून बैंक खात्यात जमा होणार”

    • 3 hapte aalet tyacha nanter paise aalech nahit nusta sangtay jama hotil kadhi garib bahinina paise milatch nahiyet

      Reply
  1. Hello sir mala ajun june che paise nahi milale 1500 rs kadhi yetil account madhe .kadhi aata paryant yevdha usheer nahi zhala mala khatri ahe tuhmi ahma bahinicha vichar karun hey scheme chalu keli ahe ti ahmi labharthi bahini na naraj nahi karnar aata paryant may che paise milat gelet time var.

    Reply

Leave a Comment