Ladki Bahin Scooty Yojana: लाडक्या बहिणीला आता मोफत स्कुटी मिळणार, Ladki Bahin Free Scooty Yojana Maharashtra

लाडकी बहीण योजना पात्र लाभार्थी लिस्ट Join WhatsApp Group Join Now

Ladki Bahin Free Scooty Yojana Maharashtra | लाडकी बहीण मोफत स्कुटी योजना

Ladki Bahin Yojana Scooty Yojana: राज्य शासनाचे महत्त्वकांशी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे आतापर्यंत महिलांना सहा हप्त्याचे हस्तांतरित शासनाद्वारे त्यांच्या बँक खात्यामध्ये करण्यात आलेले आहे.
सोशल मीडियावर लाडकी बहीण योजने अंतर्गत एक मेसेज खूप व्हायरल होत आहे की लाडक्या बहिणीला आता या योजनेमध्ये स्कुटी मिळणार ( Ladki bahin yojana scooty yojana maharashtra) असल्याच्या मेसेज वायरल होता तर जाणून घेऊया या मेसेज बद्दल सर्व माहिती खरा आहे की खोटी आहे.

तुम्हाला पण या योजनेच्या स्कुटीचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही Ladki bahin yojana scooty yojana apply online कसं करायचं, योजनेत फ्री स्कुटी मिळेल की नाही तसेच या योजनेचा स्कुटी साठी कोणते Ladki bahin yojana scooty yojana Document, डॉक्युमेंट, पात्रता काय आहे, Ladki bahin yojana scooty yojana online registration याबद्दल सर्व माहिती तुम्हाला येथे मी आर्टिकल शेवटपर्यंत वाचावे.

योजनेचे नावमहाराष्ट्र लाडकी बहीण योजना
सुरू केलेमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
राज्यमहाराष्ट्र
वर्ष२०२४
लाभार्थीराज्यातील गरीब आणि निराधार महिला
उद्दिष्टगरीब महिलांना आर्थिकदृष्ट्या सबलीकरण आणि स्वावलंबी बनविणे
लाभआर्थिक मदत प्रति महिना
आर्थिक मदत रक्कम₹१५०० प्रति महिना
अर्ज प्रक्रियाऑनलाइन आणि ऑफलाइन
योजनेचा प्रारंभ दिनांक१ जुलै २०२४
अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख15 ऑक्टोंबर २०२४
लाडली बहिणा योजनेची अधिकृत वेबसाइटladkibahin.maharashtra.gov.in
महाराष्ट्र लाडकी बहिणी पोर्टलNariDoot App

लाडक्या बहिणींना आता मिळणार स्कुटी | Ladki Bahin Yojana Scooty Yojana Apply Online

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना पात्र झालेल्या महिलांना आता स्कुटी मिळणार आहे असा एक मेसेज सोशल मीडियावर व्हायरल होत आहे‌
या मेसेजमध्ये दिलेला आहे की लाडक्या बहिणीचे पात्र झालेल्या महिलांना आता सरकार तर्फे स्कुटी मिळणार आहे व त्यांना 65 हजार रुपये पण मिळणार आहेत तुम्ही या लिंक वर क्लिक करून स्कुटी साठी अर्ज करू शकता असा मेसेज सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे तर जाणून घेऊया या वायरल मेसेजची सत्यता काय आहे.

क्र.आवश्यक कागदपत्र
1ऑनलाईन अर्ज
2आधार कार्ड
3महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र किंवा जन्म दाखला, मतदान कार्ड
4उत्पन्नाचा दाखला (सक्षम प्राधिकाऱ्याकडून)
5बँक पासबुकच्या पहिल्या पानाची प्रत
6पासपोर्ट आकाराचा फोटो
7रेशनकार्ड
8योजनेच्या अटी शर्तींचे पालन करण्याबाबतचे हमीपत्र

स्कुटी मिळणाऱ्या मेसेजची सत्यता काय आहे | Ladki bahin yojana scooty Yojana Maharashtra

लाडकी बहिण योजनेत पात्र झालेल्या महिलांना स्कुटी मिळणार आहे या वायरल मेसेजची पडताळणी केल्यानंतर आम्हाला असे आढळले आहे की हा मेसेज खोटा आहे आणि यामध्ये कोणतेही सत्यता नाही.
तुम्ही कोणत्याही चुकीचा लिंक वर क्लिक करून आपले नुकसान करून घेऊ नका हा मेसेज कोणत्याही सरकारतर्फे या विभागातर्फे प्रसिद्ध केल्या करण्यात आलेला नाही म्हणून हा मेसेज का चुकीचा आहे आणि खोटा आहे.


 Ladki bahin yojana scooty yojana

डिसेंबरचा सहावा हप्ता पैसे जमा होण्यास सुरुवात | Ladki Bahin Yojana December Payment Update

मुख्यमंत्र्यांनी विधिमंडळात घोषणा केली होती की विधिमंडळ अधिवेशन संपल्यानंतर सर्व पात्र महिलांच्या बँक खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेच्या डिसेंबरच्या सहावा हप्ता जमा करण्यास सुरुवात होणार आहे.
त्याप्रमाणे संबंधित विभागाने 24 डिसेंबर पासून सर्व महिलांच्या बँक खात्यामध्ये सहावा हप्ता जमा करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली, खूप साऱ्या महिलांना याच्या लाभ पण मिळालेला आहे. महिना अखेरपर्यंत सर्व पात्र महिलांच्या बँक खात्यात लाडक्या बहिणीचे सहभाग आपला जमा होणार.

लाडकी बहीण योजनेचे निकष काय? | Ladki Bahin Yojana New Update

  • -21 ते 65 वयोगटातील पात्र महिलांना लाभ मिळणार
  • -ज्या कुटुंबाचे/महिलांचे वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा जास्त आहे, त्यांना लाभ मिळणार नाही
  • -ज्या महिलेकडे किंवा तिच्या कुटुंबात ट्रॅक्टर वगळून चारचाकी वाहन असेल त्या अपात्र ठरतील
  • -कुटुंबातील सदस्य किंवा महिला शासकीय विभागात किंवा कंत्राटी नोकरी करत असतील तर अशा महिलांना लाभ मिळणार नाही
  • -ज्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी आमदार आणि खासदार आहेत, त्यांनाही लाभ मिळणार नाही
  • -संजय गांधी निराधार योजनेसारख्या आर्थिक लाभाच्या योजनांसारख्या इतर सरकारी योजनांचा लाभ मिळवणाऱ्या महिलांनाही ही योजना लागू होणार नाही (Ladki bahin yojana )
  • -ज्या महिला किंवा त्यांच्या कुटुंबातील सदस्य आयकर भरत असतील, त्यांनाही लाभ मिळणार नाही
लाडकी बहीण योजना पात्र लाभार्थी लिस्ट Join WhatsApp Group Join Now

7 thoughts on “Ladki Bahin Scooty Yojana: लाडक्या बहिणीला आता मोफत स्कुटी मिळणार, Ladki Bahin Free Scooty Yojana Maharashtra”

  1. Ek pisa nhi mila aaj tk kya fayda ji vote krne ka or ab hona bhi nhi m kuch bhi krke apna gujara kr lungi lekin ye jo nhi mila aisa kabhi bhrosa nhi krungi mh ki sarkar prr
    Manju
    Ishulal
    Jagne. 9315675881
    Hum kuch bhi krenge lekin apse ummed nhi Jai shree ram

    Reply
  2. Ladkibahinyojana ka website nahi open ho rha hai,bahut dino se open nahi ho Raha hai,pata nahi kya hua hai?
    Jay hind
    Jay Maharashtra 🙏

    Reply
  3. Sir/Madam,
    Maz Account Link ahe sarv Document pan Dele ahet From Approved pan zaly Kadhich pan Ajun hi Payment Nhi aal ani aata site open nhi hot ahe plz mala updated sathi kahi link dya

    Reply

Leave a Comment