Ration Card New Update 2024
Free Ration Scheme Band : रेशन कार्ड धारकासाठी शासनाकडून खूप मोठी बातमी समोर येत आहे देशात आपल्या नागरिकांना सरकारतर्फे मोफत पाच किलो राशन देण्यात येत आहे. देशातील सुमारे ८० कोटी पेक्षा जास्त लोकांना सरकार कडून महिना मोफत मध्ये गहू आणि तांदूळ देण्यात येत आहे.
तसेच महाराष्ट्र शासन सणावाराच्या दिवशी आनंदाचे शिधा म्हणून नागरिकांना तेल,तांदूळ, मैदा, साखर इत्यादी वस्तू देत आहे, पण शासनाने आता मोठा निर्णय घेत राशन कार्ड वरील तांदळाच्या पुरवठ्याला बंद करण्याचा विचार करत आहे, तर जाणून घेऊया काय आहे संपूर्ण बातमी तर ही पोस्ट शेवटपर्यंत वाचावी.
राशन कार्ड वरील तांदूळ होणार बंद ? | Big Decision by the Center on Free Ration: No More Free Rice, Now Get These 9 Items
सरकारने राशन कार्ड धारकांसाठी मोठा निर्णय घेत राशन कार्ड वर मिळणाऱ्या तांदळाच्या पुरवठा बंद करण्याच्या निर्णय घेतलेला आहे, देशात होत असलेल्या तांदळाच्या भावांतरामुळे शासनाने हा निर्णय घेतल्याचे समजत आहे, आता शासनाकडून मोफत तांदूळ बंद करून त्या व्यतिरिक्त 9 जीवनावश्यक वस्तू देण्याचा निर्धार शासनाने घेतलेला आहे.
तांदळा एवजी मिळणार या 9 जीवनावश्यक वस्तू
शासनाने राशन कार्ड वरील मोफत तांदूळ पुरवठा बंद करण्याचा निर्णय घेतला पण तांदूळ व्यतिरिक्त नागरिकांना त्याच्या ऐवजी 9 जीवनावश्यक वस्तू देण्याचा निर्णय पण सरकारने घेतलेला आहे.
या 9 जीवनावश्यक वस्तूमध्ये गहू, डाळी, हरभरा, साखर, मीठ, मोहरीचे तेल, मैदा, सोयाबीन तेल आणि मसाले इत्यादी जीवनावश्यक वस्तू मिळणार आहेत.
लोकांचे आरोग्य सुधरावे व त्यांच्या जीवनाला पोषणाची पातळी उंचवण्यासाठी शासनाने हा निर्णय घेतलेला आहे.
तरी पण तुम्ही या निर्णयाबाबत काय तुमच्या मत आहे खाली कमेंट मध्ये जरूर कळवा शासनाने राशन कार्ड मध्ये तांदूळ बंद करावे की नाही.
Akash is a versatile content writer who is skilled at writing about a variety of subjects, including Yojana His ability to narrate stories and his attention to detail allow him to approach difficult problems from new angles.
As naka karu, Maharashtra t le ajunhi ashi bari ch ghare aahet jithe he ch tandul banat