Ladki Bahin Yojana Dharashiv list : कोणत्या महिलांना मिळणार ‘लाडकी बहीण’ योजनेचा लाभ

लाडकी बहीण योजना पात्र लाभार्थी लिस्ट Join WhatsApp Group Join Now

लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी धाराशिव
 Dharashiv Municipal Corporation Ladki Bahin yojana Labharthi List

लाडकी बहीण योजना लिस्ट धाराशिव महाराष्ट्र : महाराष्ट्र राज्यामध्ये सरकारने मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे या योजनेमध्ये 21 ते 65 वयोगटातील महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. त्या वयोगटातील महिलांना त्यांच्या खात्यामध्ये 1500 रुपये जमा होणार आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निर्णायक ठरु शकणाऱ्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला राज्यभरातून महिलांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळताना दिसत आहे. ताज्या माहितीनुसार, या योजनेची अंदाजित लाभार्थी संख्या 2 कोटी 45 लाखावर पोहचली आहे. यामध्ये ३० ते ४० वयोगटातील महिलांनी सर्वाधिक म्हणजे ९ लाख ८२ हजार ११९ अर्ज भरले आहेत. तर २१ ते ३० वयोगटातील मुलींनी ७ लाख ११ हजार १११ अर्ज भरले आहेत या  सर्व महिलांना आता प्रतीक्षा फक्त पात्रता यादीची लागली आहे आपण जाणून घेऊया ही पात्रता आहे यादी कुठे पाहायची…
    जिल्ह्यातील काही नगरपालिका, महानगरपालिकांनी पात्रता यादी जाहीर केलेली आहे, आपले नाव यादीमध्ये कसे पाहायचे याबद्दल पूर्ण माहिती या पोस्टमध्ये मिळेल तरीही पोस्ट शेवटपर्यंत वाचावे ही विनंती.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण लाभार्थी यादी धाराशिव | Dharashiv Municipal Corporation Ladki Bahin yojana Beneficiary List


धाराशिव महानगरपालिका लवकरच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांची यादी जाहीर करणार आहे ही यादी महानगरपालिकेच्या ऑफिशियल वेबसाईटवर जाहीर होईल. लाडकी बहीण योजनेची जाहीर केलेली यादी ही वार्ड क्रमांकानुसार असेल तर त्यावर क्लिक करून आपले पूर्ण नाव, आधार कार्ड नंबर, मोबाईल नंबर, बँक अकाउंट डिटेल आणि पत्ता हे सर्व माहिती बरोबर आहे की नाही ते व्यवस्थित चेक करायचे आहे.

Ladki Bahin Yojana Beneficiary List
Ladki Bahin Yojana Dharashiv List

माझी लाडकी बहीण योजना लाभार्थी यादीत आपलं नाव कसं बघायचं…


१. गव्हर्नमेंट वेबसाईटवर जायचा.
२. लाभार्थी यादी वर क्लिक करा.
३. तुमच्या जिल्ह्याचे नाव टाका.
४. त्यानंतर आधार क्रमांक टाका.
५. त्यानंतर जिल्ह्यातील वाढ नुसार तुम्हाला लिस्ट मिळेल त्यावर क्लिक करा.
६. त्यानंतर यादीतील नाव व आपले डिटेल पूर्ण चेक करा.
७. ही पीडीएफ फाईल डाऊनलोड करा.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे कधी जमा होणार खात्यात…


माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे हे रक्षाबंधनाच्या दिवशी म्हणजेच 19 ऑगस्ट 2024 रोजी लाभार्थी महिलांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत. त्यामध्ये जुलै आणि ऑगस्ट या दोन्ही महिन्याचे मिळून 3000 रुपये जमा होतील अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे.

इथे बघा सर्व जिल्ह्याची लाभार्थी यादी


       मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना धाराशिव महानगरपालिका लवकरच  महिला लाभार्थी यादी जाहीर करणार आहे जर आपल्याला सर्वात प्रथम धाराशिव ‌‌जिल्ह्याची यादी पाहण्यासाठी खालील दिलेल्या व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन करायचे आहे तिथे तुम्हाला धाराशिव महानगरपालिकेच्या लाडकी बहिण योजनेच्या लाभार्थी महिलांची यादी पाहायला मिळेल.

सर्व जिल्ह्याची लाभार्थी यादी
लाडकी बहीण योजना पात्र लाभार्थी लिस्ट Join WhatsApp Group Join Now

Leave a Comment