Ladki Bahin Yojana Jully-Agust Hapta 3000 Rupaye Out :
Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माजी लाडके बहीण योजनेमध्ये जुलै महिन्याच्या हप्त्याची वाट पाहणाऱ्या लाडका बनण्यासाठी आनंदाची बातमी आली आहे आता लवकरात म्हणजेच याचा मध्ये लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे आणि ऑगस्ट महिन्याचे एकत्रितपणे तीन हजार रुपये मिळणार आहेत.
लडकी बहीण योजनेमध्ये आतापर्यंत जुलै महिन्याचा हप्ता लाडका बहिणींच्या बँक खात्यात जमा झालेला नाही परंतु राज्याचे महिलांसाठी आता रक्षाबंधनाची ओवाळणी म्हणून पात्र लाडका बहिणीच्या बँक खात्यात जुलै आणि ऑगस्ट महिन्याचा हप्ता 3000 रुपये रक्षाबंधनाच्या अगोदर बँकाच्या जमा केला जाईल. आता आपण पूर्ण माहिती सविस्तरपणे पाहूया कोणत्या दिवशी जुलै महिन्याचा हप्ता लाडका बनलेला मिळणार याबद्दल माहिती पाहूया. Ladki Bahin Yojana Jully-Agust Hapta 3000 Rupaye Out

अपात्र महिला बद्दल मुख्यमंत्री काय बोलले
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले की लाडकी बहीण योजना सुरू केली तेव्हा या योजनेमध्ये अर्जाची पडताळणी प्रक्रिया करण्यासाठी वेळ नव्हता त्यामुळे अनेक लाखो महिलांनी या योजनेचा गैरफायदा घेतला आहे त्यामुळे आता ही केवायसी प्रक्रिया बंधनकारक करून या योजनेतील लाखो महिला ह्या अपात्र झालेले आहेत.
जर अपात्र यादी मधील महिलेचा अर्ज हा बरोबर आहे आणि त्या महिलेने केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेली आहे अशा महिलांनी भारताची पटाने प्रक्रिया पूर्ण झाल्यावर त्यांना लाभ मिळेल परंतु ज्या महिलांनी केवायसी केली नाही अशा महिलांना लाभ मिळणार नाही. कित्येक वेळा केवायसी साठी मुदत वाढवून सुद्धा लाडकी बहिणीने केवायसी प्रक्रिया पूर्ण केली नाही म्हणून या सर्व महिला आपात्र झालेल्या आहेत.

जुलै आणि ऑगस्ट 3000 हप्ता कधी येणार
लडकी बहीण योजनेमध्ये सर्व लाडक्या बहिणी ह्या जुलै महिन्याच्या हप्त्याच्या वाट पाहत आहेत त्यामुळे सर्वांना चिंता लागली आहे की जुलै महिन्यात हफ्ता कधी आणि कोणत्या दिवशी येणार आहे.
जुलै महिन्याचा हप्ता पंधराशे रुपये हा ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात येण्याची शक्यता होती परंतु ऑगस्ट महिन्याच्या शेवटचा आठवडा आला असून लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचा हप्ता आला नसल्यामुळे आता जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे एकत्रितपणे तीन हजार रुपये रक्षाबंधनाच्या अगोदर किंवा रक्षाबंधनाची ओवाळणी म्हणून बँक खात्यात जमा केला जाईल. जुलै आणि ऑगस्ट महिन्याचा हप्ता हा उद्यापासून कोणत्याही दिवशी येऊ शकतो म्हणजेच 28 तारखेला रक्षाबंधन असल्यामुळे रक्षाबंधनाच्या अगोदर च्या बँकांच्या तीन हजार रुपये जमा केले जातील.

n is a passionate journalist with over five years of experience covering local news and human interest stories across Maharashtra. She holds a Master’s degree in Mass Communication from Mumbai University. Simran brings a rigorous editorial standard to the team, focusing on ground-level reporting and investigative updates regarding social welfare schemes and their impact on local communities.
Kdhi yenar hapta 😔
🙏धन्यवाद भाऊ लवकर डी बी टी. करा
Abhi tk paise nhi aaya hai mujhe
Majhe 2 mahinyache paise nhi aale ajun
जून मेहिन्या पासून हप्ता आला nahi कधी यर्नार हप्ता
एक pan hapta aala nahi kay zal yevda let zalet hapta 🙏
Ladli bahan Yojana ki KYC
August pasun maje paise nahi modale Kay karawa lagel
only july month amount mila
only july month amount mila 1500