Ladki Bahin Yojana Amaravati Municipal Corporation 1 Lakh 21 thousand Women Form Rejected :
Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत सध्या मार्च आणि एप्रिल महिन्याचा हप्ता वितरण 13 मे पासून करण्यात आलेले आहे त्यानंतर हे वितरण फक्त पात्र महिलांच्या बँक खात्यात जमा झालेले आहेत तसेच ज्या महिलांची केवळ प्रक्रिया पूर्ण झाली होती अशा पण महिलांच्या बँक खात्यात मार्च महिन्याचे पंधराशे आणि एप्रिल महिन्याचे पंधराशे असे मिळून 3000 रुपये त्यांच्या बँक खात्यात जमा झालेले आहेत. त्यानंतर 22 मे पासून उर्वरित पात्र लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात मार्च आणि एप्रिल महिन्याचे पैसे जमा झाले.
लाडकी बहीण योजनेमध्ये सुरुवातीला लाभार्थी महिलांची संख्या ही दोन कोटी 46 लाख एवढी होती परंतु आता मार्च आणि एप्रिल महिन्याचा हप्ता वितरणाच्या वेळेस फक्त या योजनेमध्ये एक कोटी 77 लाख एवढीच लाभार्थी पात्र महिलांची संख्या राहिली आहे यामध्ये जवळपास 67 लाख महिला या राज्यातील योजनेतील अपात्र झालेले आहेत त्यामध्येच अमरावती जिल्ह्यातील किती महिलांना पत्र झालेले आहेत याबद्दल आपण सविस्तरपणे माहिती घेऊया. Ladki Bahin Yojana Amaravati Municipal Corporation 1 Lakh 21 thousand Women Form Rejected

Ladki Bahin Yojana Amaravati Municipal Corporation
| योजनेचे नाव | महाराष्ट्र लाडकी बहीण योजना |
|---|---|
| सुरू केले | माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे |
| राज्य | महाराष्ट्र |
| वर्ष | २०२४ |
| लाभार्थी | राज्यातील गरीब आणि निराधार महिला |
| उद्दिष्ट | गरीब महिलांना आर्थिकदृष्ट्या सबलीकरण आणि स्वावलंबी बनविणे |
| लाभ | आर्थिक मदत प्रति महिना |
| आर्थिक मदत रक्कम | ₹१५०० प्रति महिना |
| अर्ज प्रक्रिया | ऑनलाइन आणि ऑफलाइन |
| योजनेचा प्रारंभ दिनांक | १ जुलै २०२४ |
| अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख | 15 ऑक्टोंबर २०२४ |
| लाडली बहिणा योजनेची अधिकृत वेबसाइट | ladkibahin.maharashtra.gov.in |
| महाराष्ट्र लाडकी बहिणी पोर्टल | NariDoot App |
अमरावती जिल्ह्यातील अपात्र महिलांची आकडेवारी
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये काही महिन्यापासून सुरू असलेल्या ई केवायसी प्रक्रिया करणे लाडक्या बहिणीसाठी बंधनकारक केले होते त्यासाठी दोन-चार वेळेस मुदतवाढ देऊन सुद्धा लाडक्या बहिणीने केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेली नाही त्यामुळेच अमरावती जिल्ह्यातील तब्बल 1 लाख 21 हजार 818 महिला या योजनेतून अपात्र करण्यात आलेले आहेत.
या अमरावती जिल्ह्यातील 1 लाख 21818 महिला पात्र झालेले आहेत त्यामध्ये अनेक कारणास्तव या महिला अपात्र झालेल्या त्यामध्ये ज्या महिलांची केवायसी प्रक्रिया पूर्ण नाही अशा महिला योजनेतून बाद झालेल्या आहेत तसेच ज्या महिलांचे कुटुंबामध्ये कोणी आयकर दाता असेल किंवा ज्या कुटुंबामध्ये अडीच लाखापेक्षा जास्त उत्पन्न असलेल्या महिलांना पण बाद करण्यात आल आहे. लाडकी बहीण योजनेमध्ये सुरुवातीचे जे निकष होते त्या निकषांच्या बाहेर जाऊन लाभ घेणाऱ्या महिलांना पण या योजनेतून बाद करण्यात आलेली आहे काही महिलांचे तर कागदपत्रे चुकीचे सादर केल्यामुळे पण त्यांना बाद करण्यात आलेले आहे.

अपात्र महिलांची संख्या
लाडकी बहीण योजनेतील अमरावती जिल्ह्यातील एकूण गावाचे मरण संकेत सात लाख 20 हजार 557 एवढी होती त्यापैकी सहा लाख 98 हजार 103 महिला या योजनेसाठी पात्र झालेल्या होत्या त्यामध्ये सर्व महिलांना सवयितपणे लाख पण मिळालाच वेळोवेळी अर्जाची पडताळणी प्रक्रिया असो किंवा योजनेच्या निकषांमध्ये पडताळणीमध्ये अनेक महिला अपात्र झाल्या होत्या.
परंतु आता केवायसी प्रक्रिया पडताळणीमध्ये पहिल्या टप्प्यामध्ये 55 हजार महिला योजनेतून वगळण्यात आले होते त्यानंतर सर्वाधिक दुसऱ्या टप्प्यामध्ये 49 हजार महिला ज्या महिलांच्या निकषांमध्ये बसत नाहीत उदाहरणार्थ एका कुटुंबातील एक विवाहित करण्यात घेणाऱ्या महिला पाहिजे परंतु त्यामध्ये एकाच कुटुंबातील जास्त महिला लाभ घेतल्याचे निर्देशनास आले. तसेच पाच हजार महिला या आयटीआर तपासणीमध्ये बात करण्यात आल्या आणि काही महिलांच्या नावे चार चाकी वाहन आढळून आले अशा महिलांच्या जवळपास पाच हजार असे करून अमरावती जिल्ह्यातील एक लाख 21 हजार 818 महिला योजनेतून अपात्र झालेले आहेत.

n is a passionate journalist with over five years of experience covering local news and human interest stories across Maharashtra. She holds a Master’s degree in Mass Communication from Mumbai University. Simran brings a rigorous editorial standard to the team, focusing on ground-level reporting and investigative updates regarding social welfare schemes and their impact on local communities.