Ladki Bahin Yojana March Hapta 1500 Release Date :
Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना ही सध्या सर्वात लोकप्रिय योजना आहे महाराष्ट्र राज्यात राबवलेली मागील वर्षाची महिलांसाठी सर्वात मोठी महत्त्वाची योजना बनलेली आहे या योजनेमध्ये लाभार्थी महिलेला प्रति महिना पंधराशे रुपये चा लाभ मिळत असतो.
लाडकी बहीण योजनेमध्ये सध्या ही केवायसी प्रक्रिया ही पात्र महिलांसाठी बंधनकारक केलेली आहे त्यामुळे मागील काही महिन्यापासून एक व्यवस्थित प्रक्रिया चालत आहे आणि त्याची शेवटची तारीख ही 30 एप्रिल 2026 दिलेली आहे आणि काही कारणास्तव आणि तांत्रिक बिघाडीमुळे प्रत्येक महिन्याचा हप्ता हा येण्यासाठी विलंब लागत आहे. मार्च महिन्याचा हप्ता एप्रिल महिन्याचे पंधरा दिवस ओलांडून सुद्धा पात्र महिलांच्या बँकांच्या जमा झालेला नाही आणि त्याबद्दल अधिकृतपणे कोणतीही माहिती मिळाली नाही पण लवकरच मार्च महिन्याच्या पंधराशे रुपये चा हप्ता हा पात्र महिलांच्या बँक खात्यात जमा केला जाऊ शकतो त्याबद्दल आपण सविस्तरपणे माहिती घेऊया.Ladki Bahin Yojana March Hapta 1500 Release Date

मार्च महिन्याचा हप्ता कधी मिळणार
मुख्यमंत्री माजी लाड बहीण योजनेमध्ये मागील फेब्रुवारी महिन्याचा हप्ता हा मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये पात्र महिलांच्या बँक खात्यात जमा केला होता.
फेब्रुवारी महिन्याचा हप्ता हा फक्त ज्या महिलांची केवायसी प्रक्रिया ही पूर्ण झालेली आहे आणि त्यांची यादी महिला विभागाकडे आली आहे त्याच महिलांच्या बँक खात्यामध्ये फेब्रुवारी महिन्याचे पंधराशे रुपये जमा करण्यात आले होते परंतु लाखो महिलांची केवायसी प्रक्रिया अजूनही बाकी असल्यामुळे केवायसी प्रक्रियेमध्ये मुदत वाढ देऊन 30 एप्रिल पर्यंत दिलेली आहे आता ज्या महिलांची केवायसी प्रक्रिया या कालावधीमध्ये पूर्ण झालेली आहे अशाच महिलांना आणि ज्या महिलांना आतापर्यंतचे म्हणजेच फेब्रुवारी महिन्यापर्यंत हफ्ते आलेले आहेत अशा महिलांना मार्च महिन्याचा हप्ता हा एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये येण्याची शक्यता आहे म्हणजेच मागील महिन्यासारखेच 27 तारखेपासून हप्ता येऊ शकतो.

कोणत्या महिलांना मिळणार लाभ
ज्या महिलांचे वय हे 21 ते 65 वर्षाच्या दरम्यान असेल.
पात्र महिला ही महाराष्ट्राची रहिवासी असणे गरजेचे आहे.
पात्र महिलेच्या घरामध्ये कोणीही आयकर दाता व्यक्ती नसावा.
पात्र महिलेची केवायसी प्रक्रिया ही पूर्ण झालेली असावी.
पात्र महिलेची केवायसी दुरुस्ती सुद्धा पूर्ण झालेली असावी.
पात्र महिलेला आतापर्यंतचे म्हणजेच फेब्रुवारी पर्यंतचे सर्व हप्ते तिच्या बँक खात्यात जमा झालेले असे.
पात्र महिलेच्या अर्जाची पडताळणी प्रक्रिया पूर्ण झालेली असावी.

मार्च महिन्याचा हप्ता येण्यासाठी काय करावे
सर्वप्रथम आपले आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करणे गरजेचे आहे.
त्यानंतर तुमची डीबीटी प्रक्रिया ही ॲक्टिव्ह पाहिजे.
तुमच्या अर्जाची पडताळणी प्रक्रिया ही पूर्ण झालेली असावी लागते.
त्यानंतर तुमची ई केवायसी प्रक्रिया ही पूर्ण झालेली असावी.
तुमच्या अर्जामध्ये कोणतेही कागदपत्र गहाळ नसावे किंवा चुकीचे नसावे.

21वा हप्ता स्टेटस कसा तपासावा?
अधिकृत वेबसाइटवर जा – Ladki Bahin Yojana Website
“हप्ता तपासा / Check Installment Date” या पर्यायावर क्लिक करा
तुमची माहिती भरा – आधार क्रमांक, बँक खाते, इत्यादी
“Submit” वर क्लिक करा
तुम्हाला 21व्या हप्त्याची तारीख आणि स्टेटस दिसेल
पेमेंट स्टेटस तपासण्यासाठी:
“Payment Status” पर्यायावर क्लिक करा
खाते क्रमांक व कॅप्चा भरा
“Send OTP” करा आणि मिळालेला OTP भरा
“Submit” केल्यावर खालील तपशील दिसतील:
तुमचं नाव
पतीचं नाव
बँक तपशील
जमा झालेली रक्कम
Ladki Bahin Yojana Online Apply
| योजनेचे नाव | महाराष्ट्र लाडकी बहीण योजना |
|---|---|
| सुरू केले | माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे |
| राज्य | महाराष्ट्र |
| वर्ष | २०२४ |
| लाभार्थी | राज्यातील गरीब आणि निराधार महिला |
| उद्दिष्ट | गरीब महिलांना आर्थिकदृष्ट्या सबलीकरण आणि स्वावलंबी बनविणे |
| लाभ | आर्थिक मदत प्रति महिना |
| आर्थिक मदत रक्कम | ₹१५०० प्रति महिना |
| अर्ज प्रक्रिया | ऑनलाइन आणि ऑफलाइन |
| योजनेचा प्रारंभ दिनांक | १ जुलै २०२४ |
| अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख | 15 ऑक्टोंबर २०२४ |
| लाडली बहिणा योजनेची अधिकृत वेबसाइट | ladkibahin.maharashtra.gov.in |
| महाराष्ट्र लाडकी बहिणी पोर्टल | NariDoot App |

n is a passionate journalist with over five years of experience covering local news and human interest stories across Maharashtra. She holds a Master’s degree in Mass Communication from Mumbai University. Simran brings a rigorous editorial standard to the team, focusing on ground-level reporting and investigative updates regarding social welfare schemes and their impact on local communities.
Desembar pasun paise nahe ali
नाही आले आजून
Mera ladli bahan ka Paisa nahin a raha hai upar se mera naam Kat diye please I request you Mera ladli bahan ka Paisa fir se chalu kijiye please
Desembar pasun pais3 ali nahe
मला अजूनही आले नाहीये March आणि April चा ladki bahin Yojna चे पैसे
February पर्यंत मिळाले होते आणि Ekyc पन् झाली आहे तरी पन् नाही आले पैसे