Ladki Bahin Yojana Janewari Hapta 1500 Rupaye Release :
Ladki Bahin Yojana : महाराष्ट्र राज्यमध्ये ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे अडीच लाखाच्या कमी असते आणि यांच्या घरी चार चाकी वाहन नसेल आणि ज्यांच्या ज्या महिलांचे वय 21 ते 65 वर्षाच्या दरम्यान आहे अशा गरीब कुटुंबातील महिलांसाठी महाराष्ट्र राज्यातील सर्वात लोकप्रिय योजना म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आहे.
या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलेला प्रति महिना 1500 रुपयाची आर्थिक लाभ मिळत असतो. लाडकी बहीण योजनेमध्ये आतापर्यंत 18 हप्त्याचे वितरण हे पूर्णपणे डीबीटीच्या माध्यमातून पात्र महिलांच्या बँकांच्या जमा झालेले आहे परंतु आता सर्व पात्र महिला ह्या 19व्या हप्त्याची म्हणजे जानेवारी महिन्याच्या हप्त्याची वाट पाहत आहेत आता आपण सविस्तरपणे माहिती घेऊया की जानेवारी महिन्याचा हप्ता कधी येईल आणि कोणत्या पात्र महिलांच्या बँक खात्यामध्ये पंधराशे रुपये जमा होतील.Ladki Bahin Yojana Janewari Hapta 1500 Rupaye Release

जानेवारीचा हप्ता आणि निधी
लाडकी बहिणी योजनेमध्ये जानेवारी महिन्याचा हप्ता वितरणासाठी राज्य सरकारने निधी उपलब्ध करून देण्याची सुरुवात केलेली आहे त्यामध्ये सामाजिक न्याय विभागाच्या खात्यामधून 98 कोटी रुपये व महिला व बाल विकास विभागाकडे हस्तांतरित केलेले आहेत.
त्यामुळे आता लवकरच जानेवारी महिन्याचा हप्ता पंधराशे रुपये ह्या पात्र महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यास सुरुवात झालेली आहे. काही दिवसात म्हणजेच पुढील काही दिवसांमध्ये जानेवारी महिन्याचा हप्ता हा पात्र महिलांच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात झालेली आहे तरी आपले बँक खाते त्वरित चेक करत रहावे जेणेकरून आपल्याला जानेवारीचा हप्ता मिळायचा संदेश प्राप्त होईल.

केवायसी प्रक्रिया अपडेट
लाडकी बहीण योजनेमध्ये लाभार्थी महिलांना केवायसी करण्यासाठी महिला व बालविकास विभागाने बंधनकारक केले होते परंतु या योजनेमध्ये सुमारे दोन कोटीच्या वर लाभार्थी महिला असल्या कारणास्तव अनेक महिलांचे केवायसी प्रक्रिया पूर्ण झालेली नाही त्यासाठी राज्य सरकारने यामध्ये आता मुदतवाढ करून ती 31 मार्च 2026 पर्यंत केलेली आहे त्यासाठी लवकरात लवकर केवायसी करून आपला लाभ मिळवावा.
जानेवारी महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींना अजूनही मिळालेला नाही, अनेक महिला अशा पण आहेत त्यांची केवायसी प्रक्रिया पण पूर्ण झाले आहे तरी पण त्यांचे हप्ते थांबवण्यात आलेले आहेत त्यामुळे अनेक महिलांमध्ये नाराजी व्यक्त झालेली आहे आता ज्या महिलांची केवायसी प्रक्रिया पूर्ण झालेली आहे आणि ज्या महिला योजनेच्या निकषांमध्ये पुरे पूर्ण बसतात अशा महिलांना व ज्या महिलांची केवायसी प्रक्रिया करून त्यांचा अर्ज अपडेट झालेला आहे त्यांच्या यादीमध्ये पात्र यादी मध्ये नाव आलेले आहे अशा महिलांना लवकरच जानेवारी महिन्याचा हप्ता त्यांच्या बँक खात्यात जमा केला जाईल.
कोणत्या महिलांना जानेवारी चा हप्ता
लाडकी बहीण योजनेमध्ये कालपासून जानेवारी महिन्याचा हक्क वितरण सुरुवात झालेली आहे त्यामध्ये ज्या महिला ंची केवायसी प्रक्रिया पूर्ण झालेली आहे अशाच महिलांना जानेवारी महिन्याचा पंधराशे रुपये चा हप्ता त्यांच्या बँक खात्यात जमा होत आहे.
लाडकी बहीण योजनेमध्ये केवायसी प्रक्रिया ही करणे बंधनकारक केलेली आहे परंतु ज्या पण महिलांची केवायसी प्रक्रिया आजपर्यंत पूर्ण झालेली आहे अशा महिलांना हप्ता येण्यास सुरुवात झालेली आहे ज्या महिलांची केळशी प्रक्रिया अजूनही बाकी आहे अशा महिलांना पुढील यादीमध्ये म्हणजेच जोपर्यंत केवायसी प्रक्रिया पूर्ण होत नाही तोपर्यंत त्यांना हप्ता मिळणार नाही त्यांचे सर्व हप्ते थांबून ठेवण्यात आले आहे जेव्हा जयस प्रक्रिया पूर्ण होईल तेव्हा त्यांना एकत्रितपणे मागील हप्ते मिळतील. पुढील एक-दोन दिवसांमध्ये आपण पात्र महिला आहेत त्यांना जानेवारी महिन्याचे फक्त पंधराशे रुपये त्यांच्या बँक खात्यात जमा होतील.

या महिलांना 3000 किंवा 4500
लाडकी बहीण योजनेमध्ये ज्या महिलांची केस प्रक्रिया पूर्ण झाली नव्हती परंतु जानेवारी महिन्यामध्ये ज्या महिलांची केवायसी प्रक्रिया पूर्ण झालेली आहे आणि त्यांना नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता 1500 रुपये अजूनही मिळालेला नव्हता अशा महिलांना आता एकत्रितपणे पैसे येणार आहेत.
या योजनेमध्ये ज्या महिलांना नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता मिळाला नव्हता कारण त्यांची केवायसी प्रक्रिया ही पूर्ण झाली नव्हती आणि त्यांचे हप्ते थकीत होते अशा महिलांना ते नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारीचा हप्ता असे तीन हप्ते एकत्रित मिळून 4500 मिळतील किंवा ज्या महिलांना डिसेंबर महिन्याचा हप्ता केवायसी प्रक्रियेमुळे मिळाला नव्हता त्या महिलांना डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचा हप्ता असा एकत्रित मिळून 3000 रुपये त्यांच्या बँक खात्यात जमा होतील.जानेवारी महिन्याच्या हप्ता बद्दल मोठी अपडेट्स या महिलांच्या बँक खात्यात 1500 रुपये जमा होणार
Ladki Bahin Yojana Janewari Hapta 1500 Rupay
| योजनेचे नाव | महाराष्ट्र लाडकी बहीण योजना |
|---|---|
| सुरू केले | माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे |
| राज्य | महाराष्ट्र |
| वर्ष | २०२४ |
| लाभार्थी | राज्यातील गरीब आणि निराधार महिला |
| उद्दिष्ट | गरीब महिलांना आर्थिकदृष्ट्या सबलीकरण आणि स्वावलंबी बनविणे |
| लाभ | आर्थिक मदत प्रति महिना |
| आर्थिक मदत रक्कम | ₹१५०० प्रति महिना |
| अर्ज प्रक्रिया | ऑनलाइन आणि ऑफलाइन |
| योजनेचा प्रारंभ दिनांक | १ जुलै २०२४ |
| अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख | 15 ऑक्टोंबर २०२४ |
| लाडली बहिणा योजनेची अधिकृत वेबसाइट | ladkibahin.maharashtra.gov.in |
| महाराष्ट्र लाडकी बहिणी पोर्टल | NariDoot App |

With a background in journalism and a deep interest in a wide range of topics, I want to provide intelligent and captivating material that connects with readers. I bring a depth of experience and passion to every item I write.