Ladki Bahin Yojana KYC Apatra Yadi :
Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेमध्ये सध्या परिस्थितीमध्ये ही केवायसी प्रक्रिया जोरावर आहे त्यामध्ये लाखो महिलांची केवायसी प्रक्रिया आतापर्यंत पूर्ण झालेले नाही आणि काही महिलांची केवायसी प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर त्यामध्ये काही चुका आढळून आल्या आहेत.
लाडकी बहीण योजनेमध्ये केवायसी प्रक्रियेसाठी 31 मार्च 2026 पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे ज्या महिलांची केवायसी प्रक्रिया ही अपूर्ण आहे त्यामुळे प्रक्रिया करायची आहे ज्या महिलांचे केवायसी प्रक्रियेमध्ये काही दुरुस्ती असल्यास त्या महिलांना दुरुस्ती अर्ज पण करण्यासाठी पर्याय दिला आहे. त्यामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यामधील लाखो महिलांचे हप्ते हे थकीत आहेत आता याबद्दल आपण सविस्तरपणे माहिती घेऊया.Ladki Bahin Yojana KYC Apatra Yadi

Ladki Bahin Yojana maharastra gov.in
| योजनेचे नाव | महाराष्ट्र लाडकी बहीण योजना |
|---|---|
| सुरू केले | माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे |
| राज्य | महाराष्ट्र |
| वर्ष | २०२४ |
| लाभार्थी | राज्यातील गरीब आणि निराधार महिला |
| उद्दिष्ट | गरीब महिलांना आर्थिकदृष्ट्या सबलीकरण आणि स्वावलंबी बनविणे |
| लाभ | आर्थिक मदत प्रति महिना |
| आर्थिक मदत रक्कम | ₹१५०० प्रति महिना |
| अर्ज प्रक्रिया | ऑनलाइन आणि ऑफलाइन |
| योजनेचा प्रारंभ दिनांक | १ जुलै २०२४ |
| अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख | 15 ऑक्टोंबर २०२४ |
| लाडली बहिणा योजनेची अधिकृत वेबसाइट | ladkibahin.maharashtra.gov.in |
| महाराष्ट्र लाडकी बहिणी पोर्टल | NariDoot App |
केवायसी प्रक्रिया महिलांसाठी कोणत्या अडचणी
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनांमध्ये अनेक राज्यातील अनेक महिला अशा इतकी ग्रामीण भागामधील असल्यामुळे त्यांच्या केवायसी प्रक्रियेसाठी अनेक अडचणी त्यांना सामोरे जावे लागले त्यामध्ये विशेष म्हणजे अनेक महिलांपाशी मोबाईल फोन नसल्यामुळे त्यांना ओटीपी आला नाही.
अनेक लाभार्थी महिलांचे आधार लिंक बँक खात्याची नसल्यामुळे पण त्यांना अडचणीला सामोरे जावे लागले त्यासमोर अनेक महिलांना केवायसी प्रक्रियेमधील ऑनलाइन प्रश्न न समजल्यामुळे पण केवायसी प्रक्रिया मध्ये पूर्ण नाही झाली. केवायसी प्रक्रियेमध्ये विशेष म्हणजे अनेक महिलांचे अर्ज हे चुकीचा पर्याय निवडल्यामुळे त्यांचे अर्ज रिजेक्ट झाले आहेत. त्यासाठी महिला बालविकास विभागाकडून 31 मार्चपर्यंत ही अर्ज दुरुस्त करण्यासाठी मुदतवाढ दिलेली आहे.

हिंगोली जिल्ह्यातील एवढ्या महिलांचे हप्ते थकीत
राज्य सरकारच्या वतीने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा आर्थिक मदत 1500 रुपयाची दिली जाते, मात्र ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करताना महिलांच्या अनेक तांत्रिक चुका झाल्याने अनेक लाभार्थी महिलांचा अनुदान थांबलेल आहे. हिंगोली जिल्हा सह राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये हा प्रकार समोर आला हिंगोली जिल्ह्यातील तब्बल 35,135 महिलांची अर्ज केवायसी च्या त्रुटीने प्रलंबित आहे याप्रकरणी लाडक्या बहिणींनी अनेक ठिकाणी आंदोलन केल्यानंतर प्रशासनाने परिस्थितीची दखल घेतली दुरुस्तीसाठी 31 मार्च पर्यंत मुदतवाढ जाहीर प्रशासनाच्या वतीने लाभार्थ्यांना तत्काळ केवायसी सुधारणा करण्याचा आवाहन करण्यात आलाय.
हिंगोली जिल्ह्यातील पात्र लाडक्या बहिणींला मोठा धक्का बसला आहे. जिल्ह्यामधील 35135 महिलांची केवायसी करणे अजून बाकीच आहे.
हिंगोली जिल्ह्यातील 35135 महिलांची केवायसीच्या त्रुटीमुळे महिलांचे मागील काही महिन्याचे हप्ते थकीत आहेत. आता केवायसी करण्यासाठी 31 मार्च 2026 पर्यंत मुदतवाढ दिल्यामुळे या महिलांना जिल्हाधिकाऱ्याकडून विनंती करण्यात आली आहे की लवकरात लवकर केवायसी करून आपले हप्ते सुरळीत करावे.

मागील आणि पुढील हप्ते कुणाला मिळणार
1.ज्या महिलांनी केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेली आहे त्याच महिलांना मागील आणि पुढील हप्ते एकत्रित मिळणार.
2.ज्या महिलांची केवायसी प्रक्रियेत च्या अर्जामध्ये दुरुस्ती होती त्या महिलांनी दुरुस्ती केल्यानंतर त्यांना हप्ते मिळणार.
3.ज्या महिलांचे आधार कार्ड बँक खात्याची लिंक आहे.
4.ज्या महिलांनी चुकीची माहिती अर्जामध्ये भरली होती त्या महिलांनी माहिती आता दुरुस्त केली असेल त्याच महिलांना ते मिळणार.
5.ज्या महिलांचे आधार कार्ड बँकेची लिंक आहे.
6.ज्या महिलांचे मोबाईल नंबर आधार कार्ड ची लिंक आहे.
केवायसी प्रक्रियेमध्ये काय करायचे
1.केवायसी पूर्ण करा
2.दुरुस्ती करा, जर तुमचा केवायसी प्रक्रियेत मध्ये अर्ज दुरुस्तीसाठी असेल तर तो अर्ज दुरुस्त करून केवायसी पूर्ण करा.
3.अंगणवाडी सेविकांसोबत संपर्क साधा. किंवा महिला व बाल विकास विभागाच्या कार्यालयामध्ये जाऊन संपर्क करा.
4.केवायसी प्रक्रिया पूर्ण झाली असेल तर सक्सेसफुल हा मेसेज व्यवस्थित तपासा

n is a passionate journalist with over five years of experience covering local news and human interest stories across Maharashtra. She holds a Master’s degree in Mass Communication from Mumbai University. Simran brings a rigorous editorial standard to the team, focusing on ground-level reporting and investigative updates regarding social welfare schemes and their impact on local communities.
आधार दुरूस्ती यादी मध्ये नाव नाही मग पैसे येणार की नाही kyc जाळी की नाही
Me ekdahi not yet ekyc keli nahi Mala e kyc sathi punha link open honar ka Mala kyc karayachi aahe me Patra aahe pls link open kara nahitar kahi dusra paryay sanga pls help me
Me mitali biswas ahe. Maji e kyc process on linela try keli hota nahi. Me kai koru ata. Pl give me suggestion in comment boxer
Election ke bath nahi bejrer
Election ke bath nahi bejrenahi
No kyc