महिलांसाठी मोठी खुशखबर! KYC पूर्ण केल्यास मिळणार 4 महिन्यांचे 6000 रुपये? Ladki Bahin Yojana Hafta

लाडकी बहीण योजना पात्र लाभार्थी लिस्ट Join WhatsApp Group Join Now

Ladki Bahin Yojana Next Installment Date :महिलांसाठी अत्यंत लोकप्रिय ठरलेले मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सध्या पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.
अनेक महिलांचे काही महिन्यापासून हप्ते जमा झाले नसल्याने त्यांच्या मनात चिंतेचे वातावरण होते मात्र अशा महिलांसाठी मोठी आणि एक दिलासा मोठी अपडेट समोर येत आहे.
काही कारणास्तव ज्या महिलांची केवायसी प्रक्रिया राखडलेली होती अशा महिलांना पुन्हा केवायसी करता यावे यासाठी राज्यातील महिला बालविकास मंत्री अदिती ताई तटकरे यांनी 31 मार्च 2016 पर्यंत केवायसी करण्याची मुभा अशा महिलांना दिली आहे. पण त्यांच्या हप्ता कधी कधी येणार याबद्दल मोठी अपडेट समोर येतात जाणून घेऊया सर्व माहिती सविस्तरपणे.

केवायसी करण्याची अंतिम मुदत

Ladki Bahin Yojana Next Installment Date

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत योग्य लाभार्थी महिलांना सुरळीतत्ता हफ्ता मिळावा यासाठी महिला बालविकास विभागाने ई केवायसी प्रक्रिया राबवली. त्यासाठी 31 डिसेंबर 2025 ही शेवटची तारीख दिलेली होती. परूकाही कारणास्तव खूप साऱ्या महिला ई केवायसी पासून वंचित राहिल्या होत्या अशा महिलांची अडचण ऐकून शासनाने केवायसी ची मुदत वाढ वाढवून 31 मार्च 2026 पर्यंत करण्याचे ठरवलेले आहे.
या मुदत मध्ये सर्व महिलांना केवायसी करण्याचे आव्हान सरकारने केलेल्या त्यामुळे या महिलांचे केवायसी या मुद्दत वाढ मध्ये होणार नाही त्यांच्या हप्ता बंद करण्यात येणार आहे, ज्या महिलांची केवायसी या मुदतवाड मध्ये होणार आहे त्यांना समोरच्या आणि मागील हफ्ता मिळणार आहे.

या महिलांना मिळणार 6000 रुपये हप्ता

ladki bahin yojana 19th installment Date Maharashtra

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना प्रत्येक महिन्याच्या शेवटी ला सर्व पात्र लाभार्थी महिलांना 1500 रुपये हप्ता त्यांच्या बँक खात्यात जमा केला जातो.
सध्या मार्च महिन्यात जवळ येत असल्याने डिसेंबर ते मार्च चार महिन्याचे हप्ते एकत्रित मिळणार काय अशा प्रश्न महिलांनी उपस्थित केले आहे.
कारण की खूप साऱ्या महिला ई केवायसी न केल्यामुळे त्यांच्या हप्ता त्यांना डिसेंबर महिन्यापासून मिळालेला नाही, अशा महिलांना केवायसी केल्यानंतर 31 मार्च नंतर थेट चार महिन्याचे एकूण पंधराशे रुपये महिना प्रमाणे 6000 रुपये त्यांच्या बँक खात्यात खटाखट जमा होऊ शकतात अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे, म्हणून महिलांनी त्वरित यशस्वीरित्या केवायसी करावी असे आवाहन आहे.
चार महिन्याचे हप्त एकत्रित मिळण्याची अशी अध्याप ही कोणत्या अधिकृत घोषणा झालेली नाही, मात्र यापूर्वी काही तांत्रिक कारणास्तव रखडलेले हप्ते एकत्रित देण्याची पद्धत शासनाने अवलंब केली होती.

लाडकी बहीण योजना पात्र लाभार्थी लिस्ट Join WhatsApp Group Join Now

Leave a Comment