Ladki Bahin Yojana January installment Out :
Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत लाडक्या बहिणींना दर महिन्याला 1500 रुपयेची आर्थिक मदत केली जाते. त्यामुळे महिलांच्या घरेलू खर्च आणि स्वास्थ्य आणि कुटुंबातील शिक्षणासाठी खर्चासाठी ही 1500 रुपयाची मदत होत असते.
लाडकी बहीण योजनेमध्ये आता सर्व लाभार्थी महिला ह्या 19 वा हप्ता म्हणजेच जानेवारी महिन्याचे पंधराशे रुपये कधी येतील याची वाट पाहत आहेत. सध्या फेब्रुवारी महिन्याचे दहा दिवस झाले असून अजूनही जानेवारीचा हप्ता 1500 रुपये पात्र महिलांच्या बॅंक खात्यात जमा झालेले नाहीत आणि कोणत्या महिलांना 3000 रुपये मिळणार आहेत याबद्दल आपण सविस्तरपणे माहिती घेऊया.Ladki Bahin Yojana January installment Out

Ladki Bahin Yojana Maharastra Gov.in
| योजनेचे नाव | महाराष्ट्र लाडकी बहीण योजना |
|---|---|
| सुरू केले | माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे |
| राज्य | महाराष्ट्र |
| वर्ष | २०२४ |
| लाभार्थी | राज्यातील गरीब आणि निराधार महिला |
| उद्दिष्ट | गरीब महिलांना आर्थिकदृष्ट्या सबलीकरण आणि स्वावलंबी बनविणे |
| लाभ | आर्थिक मदत प्रति महिना |
| आर्थिक मदत रक्कम | ₹१५०० प्रति महिना |
| अर्ज प्रक्रिया | ऑनलाइन आणि ऑफलाइन |
| योजनेचा प्रारंभ दिनांक | १ जुलै २०२४ |
| अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख | 15 ऑक्टोंबर २०२४ |
| लाडली बहिणा योजनेची अधिकृत वेबसाइट | ladkibahin.maharashtra.gov.in |
| महाराष्ट्र लाडकी बहिणी पोर्टल | NariDoot App |
जानेवारीचा हप्ता
लाडकी बहीण योजनेमध्ये आतापर्यंत 19 व्या हप्त्याचे म्हणजेच जानेवारी महिन्याच्या हप्त्याचे पंधराशे रुपये निधी वितरणाची तारीख अधिकृतपणे जाहीर पण झाले नाही. प्रत्येक महिन्याचा हप्ता हा पुढील महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये येत असतो परंतु आता मागील काही महिन्यामध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये निवडणुकांचे सत्र चालू होते. यामध्ये राज्यामध्ये जिल्हा परिषद च्या निवडणुका काल पार पडल्या आहेत त्यामुळे आता जानेवारी महिन्याचा हप्ता लवकरच येण्याची दाट शक्यता आहे.
जानेवारी महिन्याचा हप्ता हा पुढील दोन-तीन दिवसांमध्ये येऊ शकतो. निधी वितरणाची अधिकृतपणे घोषणा महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे लवकरच करतील आणि हा जानेवारीचा हप्ता फक्त ज्या महिलांची केवायसी प्रक्रिया पूर्ण झालेली आहे आणि आतापर्यंत त्या महिलांना सतरावा आणि अठरावा हप्ता त्यांच्या बॅक खात्यात जमा झालेला असेल तरच जानेवारी महिन्याचा हप्ता पंधराशे रुपये त्यांना मिळेल.

याच महिलांना मिळतील 3000 रुपये
लाडकी बहीण योजना मध्ये लाभार्थी महिलांना 19 वा हप्ता हा तीन हजार रुपये पण येऊ शकतो त्यामध्ये ज्या महिलांना मागील हप्ते म्हणजेच डिसेंबर महिन्याचा हप्ता आला नाही अशा महिलांना डिसेंबर आणि जानेवारी चा मिळून एकत्रितपणे तीन हजार रुपयांचा हप्ता येऊ शकतो.
लाडकी बहीण योजनेमध्ये ज्या महिलांचे केवायसी प्रक्रिया अजूनही अपूर्ण असेल तर त्या महिलांना जोपर्यंत केवायसी प्रक्रिया पूर्ण करत नाही तोपर्यंत हप्ता वितरण होणार नाही त्यामुळे लवकरात लवकर किंवा केवायसी प्रक्रिया पूर्ण करायची आहे कारण जेव्हा केवायसी होईल तेव्हाच मागील थकीत हप्ते आणि चालू हप्ता असे मिळून एकत्रितपणे पैसे त्यांच्या बँक खात्यात जमा होतील.
हप्ता येण्यास विलंब का
लाडकी बहीण योजनेमध्ये फेब्रुवारी महिना सुरू झाला असून ही अनेक पात्र महिलांच्या खात्यात जानेवारी महिन्याचा हप्ता जमा झालेला नाही त्यामुळेही लाभार्थी महिलांच्या मनात संशय आणि चिंता निर्माण झाली आहे काही महिन्यापासून हप्ते येण्यास विलंब होत आहे.
लाडकी बहीण योजनेमध्ये लाभार्थी महिलांना आर्थिक आणि अडचणींना सामोरे जावे लागत आहे अनेक महिलांनी आपल्या घरचा आणि कुटुंबाची आर्थिक नियोजन करण्यासाठी अडचणीचा सामना करावा लागत आहे. तीन महिन्यापासून हप्ते न येण्याचे कारण म्हणजे मागील एक दोन महिन्यापासून निवडणुकांचे सत्र महाराष्ट्र राज्यामध्ये सुरू असल्यामुळे आचारसंहितेमुळे लाडकी बहीण योजनेचा निधी वितरणाचा तारीख किंवा घोषणा केली नाही त्यामुळे होत आहे परंतु लवकरात मागील पूर्ण हफ्ते येण्यास सुरुवात होईल.

जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्याचा हप्ता
लाडकी बहिण योजनेमध्ये आता फेब्रुवारी महिना सुरू झाला असून लाडक्या बहिणी हा विचार करत आहेत की जानेवारी महिन्याचा हप्ता आला नाही आणि फेब्रुवारी महिन्याचा पण हप्ता कधी येईल याबद्दल तर मिळालेल्या माहितीनुसार जिल्हा परिषद निवडणूक आधी जानेवारीचा हप्ता जमा केला जाणार होता परंतु निवडणुक पार पडली तरी पण हप्ता जमा झाला नाही.
आता जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्याचे दोन्ही हप्ते जिल्हा परिषद निवडणुकीच्या नंतर येण्याची शक्यता दर्शवली जात आहे त्यामुळे दोन्ही महिन्याचे एकत्रितपणे 3000रूपये कधीही पण तुमच्या बँक खात्यात जमा होऊ शकतात.

n is a passionate journalist with over five years of experience covering local news and human interest stories across Maharashtra. She holds a Master’s degree in Mass Communication from Mumbai University. Simran brings a rigorous editorial standard to the team, focusing on ground-level reporting and investigative updates regarding social welfare schemes and their impact on local communities.
Kade yenar hapta durust yadet nav nahe plz help divang mulge ahe aku yet nahe garaj ahe khup
MALA AJUN NOVEMBER DECEMBER ANI JANUARY MAHINYACHA HAFTA AALA NAHI MAJHI EKYC SUCCESS JHALI AAHE TARI PAN
Nahe ala hapta desembar jane vare
Devyang mulge ahe aku yet nahe plz help