Ladki Bahin Yojana New Installment Date : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये राज्यातील सुमारे दोन कोटी पेक्षा जास्त महिला योजनेचा लाभ घेतात, योग्य महिलांना या योजनेमध्ये योग्य वेळेस लाभ मिळवण्यासाठी केवायसी प्रक्रिया सुरू करण्यात आलेली होती.
केवायसी केल्यानंतर लाभ घेणाऱ्या महिलांची संख्या दीड कोटी पर्यंत येऊ शकते असा अंदाज व्यक्त केला जात आहे, महिलांना केवायसी ची मुदत वाढ करून 31 मार्चपर्यंत ज्या महिलांची ई केवायसी काही तांत्रिक कारणामुळे झालेली नव्हती अशा महिलांसाठी ही तारीख वाढवून दिलेली आहे.
त्यानंतर या सर्व पात्र लाभार्थींना उर्वरित हप्ता एकत्रित मिळण्याची माहिती सुत्रांकडून मिळणार आहे, तर जाणून घेऊया लाडकी बहीण योजनेच्या उर्वरित हप्ता कधी मिळणार याबद्दल सर्व माहितीसाठी सविस्तरपणे.
| योजनेचे नाव | महाराष्ट्र लाडकी बहीण योजना |
|---|---|
| सुरू केले | माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे |
| राज्य | महाराष्ट्र |
| वर्ष | २०२४ |
| लाभार्थी | राज्यातील गरीब आणि निराधार महिला |
| उद्दिष्ट | गरीब महिलांना आर्थिकदृष्ट्या सबलीकरण आणि स्वावलंबी बनविणे |
| लाभ | आर्थिक मदत प्रति महिना |
| आर्थिक मदत रक्कम | ₹१५०० प्रति महिना |
| अर्ज प्रक्रिया | ऑनलाइन आणि ऑफलाइन |
| योजनेचा प्रारंभ दिनांक | १ जुलै २०२४ |
| अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख | 15 ऑक्टोंबर २०२४ |
| लाडली बहिणा योजनेची अधिकृत वेबसाइट | ladkibahin.maharashtra.gov.in |
| महाराष्ट्र लाडकी बहिणी पोर्टल | NariDoot App |
e-KYC नंतर लाभार्थी संख्या कमी होणार? Ladki Bahin Yojana Next Installment Date

e-KYC प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर प्रत्यक्षात लाभ घेणाऱ्या महिलांची संख्या सुमारे दीड कोटीपर्यंत येऊ शकते, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
मात्र अनेक महिलांची e-KYC काही तांत्रिक अडचणी, सर्व्हर डाऊन, OTP न येणे अशा कारणांमुळे अपूर्ण राहिली होती.
👉 हे लक्षात घेऊन सरकारने मोठा दिलासा देत
e-KYC करण्याची अंतिम मुदत 31 मार्च 2026 पर्यंत वाढवली आहे.
या महिलांना मिळणार 4500 रुपयांचा एकत्रित हप्ता | Ladki Bahin Yojana 4500 Installment Date
काही महिलांना डिसेंबर महिन्यापासून लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळालेला नाही. यामागचं प्रमुख कारण म्हणजे त्यांची e-KYC प्रक्रिया अपूर्ण राहणं.
अशा सर्व महिलांनी:
31 मार्च 2026 पूर्वी
सर्व कागदपत्रे योग्य असल्याची खात्री करून
e-KYC प्रक्रिया पूर्ण करणे अत्यंत आवश्यक आहे.
4500 रुपये कसे मिळणार?
ज्या महिला 31 मार्च 2026 पर्यंत e-KYC पूर्ण करतील, त्यांना:
डिसेंबर
जानेवारी
फेब्रुवारी
👉 अशा तीन महिन्यांचा मिळून एकत्रित 4500 रुपये हप्ता मिळू शकतो.
🗓️ हा हप्ता फेब्रुवारी अखेर किंवा मार्चच्या पहिल्या आठवड्यात खात्यात जमा होण्याची शक्यता आहे, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
महत्त्वाची सूचना
e-KYC पूर्ण केल्याशिवाय हप्ता मिळणार नाही
शेवटच्या तारखेची वाट न पाहता लवकरात लवकर प्रक्रिया पूर्ण करा
बँक खाते आधारशी लिंक आहे का आणि DBT सुरू आहे का, हे तपासून घ्या

a dedicated Marathi blogger and content strategist specializing in Maharashtra’s public welfare initiatives. With extensive experience in policy analysis, Prashant focuses on the Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana, translating complex government guidelines into accessible, step-by-step resources for beneficiaries.
Durusti madhe nav nahe kay karave lagel bachat gat madhe boltat kyc nahe jali mi devyang mulge ahe plz help kara
Mi devyang mulge ahe durusti kyc madhe nav nahe kay mahit kyc jali ki nahe mala koni sangitli he navte plz help mi
I have already member of Ladki Bahin yojna re- kyc done
Matlab re kyc kya hote he mera nam durust yade mai nahe desembar janeware ki paise nahe aaye
डिसेंबर जानेवारी हप्ता आला नाही दुरुस्त यादीत नाव नाही मी दिव्यांग मुलगी आहे एकू येत नाही plz help
Nahe ali paise
मी देता हनुमान खंडारे माझे डिसेंबर पासून चे पैसे आलेले नाही आणि माझ्या केवायसीच्या दुरुस्ती यादीमध्ये पण नाव नाही तर मी आता काय करू सेतू सेंटरवर केवायसी करायला गेली तर माझी केवायसी पण होत नाही प्लीज मला मदत करा
मी रिता हनुमान खंडारे मी मी मी रिता रिता रि
रिता हनुमान खंडारे माझे डिसेंबर महिन्यापासून पैसे बंद आहे आलेले नाही आहेत केवायसी दुरुस्तीच्या लिस्टमध्ये नाव पण नाहीये सेतू केंद्रावर केवायसी करायची तर होत नाहीये प्लीज मला मदत करा
Majhi kyc zhali ahe Ani lihun yet ahe ya ekyc purn zhali ahe as pn paise nhi alet mala
Mala November pasun Hatya Alla Nahin KYC purn aahe
Mala Nov. Dec. An jan. Che paise ny aale majhi kyc pn success jhali aahe majhe Mr che aksmik nidhan jhale aahe mala paise chi khup garaj aahe 🙏🙏
Aajun 1 Yekhada KYC complete jhali ka check kara ..
Jhali asel tr Aanganwadi sevika jaun bheta..
Bhetatil paise
E kyc check keli tri kahi chuki nahi mhntat mg paise ka yet nsel banket check kelyavr spasht ali nahi mhnt ahe
मला नोव्हेंबर आणि डिसेंबर चे पैसे आलेले नाही त्यासाठी काय करावे लागेल
मला दोन महीनाचे हप्ता आला नाही.
या महीन्यात 24/2/26 या तारखेला 1500 आले आहे. Thane