Ladki Bahin Yojana October 16th Installment 1500 Rupaye Update :
Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना महाराष्ट्र राज्यामध्ये महिलांसाठी सुरू केलेली सर्वात मोठी महत्त्वकांक्षी योजना आहेत या योजनेमध्ये लाभार्थी महिलेला प्रति महिन्याला पंधराशे रुपयांचे आर्थिक मदत दिली जाते या योजनेमध्ये लाभार्थी महिलेचे वय हे 21 ते 65 वर्षाच्या दरम्यान असणे गरजेचे आहे. लाडकी भाई ने योजनेमध्ये आतापर्यंत म्हणजे सप्टेंबर महिन्यापर्यंत पंधरा हप्त्याचे वितरण हे प्रति महिना 1500 रुपये प्रमाणे वितरित करून झालेले आहेत.
लाडकी बहीण योजनेमध्ये आता सर्व लाभार्थी महिला वाट पाहत आहेत त्या ऑक्टोबर महिन्याच्या पंधराशे रुपये रुपयाच्या हप्त्याची वाट पाहत आहेत. महाराष्ट्र राज्य मध्ये दिवाळी हा सण सर्वात मोठा सण असल्यामुळे लाडक्या बहिणीची दिवाळी राज्य सरकार गोड करणार का याकडे लक्ष लागले आहे म्हणजेच ऑक्टोबर महिन्याचा हप्ता दिवाळी सणा निमित्त मिळणार का याबद्दल आपण सविस्तर माहिती घेऊया.(Ladki Bahin Yojana October 16th Installment 1500 Rupaye Update )

Ladki Bahin Yojana Maharastra Gov.in Apply Online
| योजनेचे नाव | महाराष्ट्र लाडकी बहीण योजना |
|---|---|
| सुरू केले | माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे |
| राज्य | महाराष्ट्र |
| वर्ष | २०२४ |
| लाभार्थी | राज्यातील गरीब आणि निराधार महिला |
| उद्दिष्ट | गरीब महिलांना आर्थिकदृष्ट्या सबलीकरण आणि स्वावलंबी बनविणे |
| लाभ | आर्थिक मदत प्रति महिना |
| आर्थिक मदत रक्कम | ₹१५०० प्रति महिना |
| अर्ज प्रक्रिया | ऑनलाइन आणि ऑफलाइन |
| योजनेचा प्रारंभ दिनांक | १ जुलै २०२४ |
| अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख | 15 ऑक्टोंबर २०२४ |
| लाडली बहिणा योजनेची अधिकृत वेबसाइट | ladkibahin.maharashtra.gov.in |
| महाराष्ट्र लाडकी बहिणी पोर्टल | NariDoot App |

ऑक्टोबर महिन्याचा हप्ता कधी मिळणार
मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना सप्टेंबर महिन्याचा 1500 रुपयेचा हप्ता ऑक्टोबरच्या 10 तारखेपासून वितरित करण्यास सुरुवात झाली होती ज्या पात्र महिला आहेत त्या महिलांच्या बँक खात्यामध्ये सप्टेंबर महिन्याचे 1500 रुपये जमा पण झाले आहेत आता ऑक्टोबर महिन्याचे 1500 रुपयांची प्रतीक्षा सर्व लाभार्थी महिला करीत आहेत ऑक्टोबर महिन्याच्या अर्धा महिना संपत आला असून तरीपण ऑक्टोबर महिन्याचा हप्ता कधी येणार याबद्दल कोणतेही अधिकृतपणे महिला व बालविकास विभागाकडून घोषणा झाली नाही.
ऑक्टोबर महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींना या महिन्याच्या शेवटच्या दोन आठवड्यामध्ये कधी पण येऊ शकतो अशी चर्चा प्रसार माध्यमांमध्ये चालू आहे परंतु मंत्री अदिती तटकरे जोपर्यंत अधिकृतपणे जाहीर नाही करतील तोपर्यंत ऑक्टोबरचा हप्ता येईल का याची शक्यता कमी आहे.

ऑक्टोबरचा हप्ता कोणत्या महिलांना मिळणार
लाडकी बहीण योजनेमध्ये अर्जाची पडताळणी प्रक्रिया तर मागील काही महिन्यापासून चालूच आहे आणि ज्या महिलांचे अर्ज योजनेतून बाद केले आहेत त्या महिलांना लाडकी बहिण योजनेचा 1500 रुपयेचा लाभ मिळत नाही आणि मिळणार पण नाही.
लाडकी बहीण योजनेचा लाभ फक्त पात्र महिलांनाच मिळणार आहे आजची पडताळणी महिलांच्या अर्जाची पडताळणी अजूनही सुरू आहे ज्या महिलांचे अर्जाची पडताळणी झाली आहे आणि ज्या महिला लाडकी बहिण योजनेच्या निकषांमध्ये पूर्णपणे बसत असतात त्यांनाच पुढील लाभ मिळणार आहेत.
लाडकी बहीण योजनेमध्ये सध्याच्या परिस्थितीमध्ये मंत्री अदिती तटकरे यांनी सांगितल्याप्रमाणे ई केवायसी करणे अनिवार्य आहे त्यामुळे जोपर्यंत पात्र महिलांची ई केवायसी झाली आहे त्याच महिलांना ऑक्टोबर महिन्याचा हप्ता मिळू शकतो. ई केवायसी करण्यासाठी नोव्हेंबर पर्यंत मुदत दिली आहे. जर ई केवायसी महिलांनी केली नसेल तर त्या महिलेचा पुढील लाभ थांबू शकतो.

FAQ
- मला पैसे येत होते, पण यावेळी नाही आले, का?
तुमचं नाव वगळण्यात आलं असण्याची शक्यता आहे. MahaDBT पोर्टलवर चेक करा. - अपात्र ठरवल्यास पुन्हा अर्ज करू शकतो का?
निकषात बसत असाल तरच. अन्यथा अर्ज फेटाळला जाईल. - लाडकी बहीण योजनेसाठी नवीन अर्ज केव्हा सुरू होतील?
योजनेतील सुधारणा आणि पुनरारंभासाठी अधिकृत अधिसूचना प्रतीक्षा करावी लागेल. https://ladakibahin.maharashtra.gov.in/ - योजना बंद होणार आहे का?
नाही. योजना फक्त अपात्र महिलांसाठी बंद केली जात आहे. - मला माझं नाव यादीत चेक करायचं आहे. कुठे पाहू?
https://mahagov.in किंवा MahaDBT पोर्टल

n is a passionate journalist with over five years of experience covering local news and human interest stories across Maharashtra. She holds a Master’s degree in Mass Communication from Mumbai University. Simran brings a rigorous editorial standard to the team, focusing on ground-level reporting and investigative updates regarding social welfare schemes and their impact on local communities.
Mera paisa nahi aaraha hai sir
When will I receive my ladki bahin benifit ?