Ladki Bahin Yojana Installment: खुशखबर! ‘माझी लाडकी बहीण’ योजनेचा 14वा हप्ता या दिवशी मिळणार, ‘या’ महिलांना मिळणार 3000 रुपये!

लाडकी बहीण योजना पात्र लाभार्थी लिस्ट Join WhatsApp Group Join Now

Ladki Bahin Yojana 14th Installment Release

Ladki Bahin Yojana 14th Installment Release: राज्यातील महिला, भगिनींच्या जीवनात सुखा-समाधानाचे दिवस यावेत ही भावना ठेवून ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ अंमलात आणली. महिला सक्षमीकरणासाठी राज्य शासनाने हे क्रांतिकारी पाऊल उचलले आहे.
लाडकी बहिण योजनेत पात्र झालेल्या महिलांना आतापर्यंत जुलै महिन्याचा 13 हप्ते त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आले आहे. सर्व महिला आता ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा करत आहे, आता याबद्दल राज्यातील महिला व बाल विकास मंत्री अदिती ताई तटकरे यांनी मोठी अपडेट दिलेली आहे, त्यांनी थेट आगस्ट महिन्याच्या सम्मान निधी बद्दल तारीख सांगितले आहे, तर बघूया याबद्दल सर्व माहिती सविस्तरपणे.

लाडक्या बहिणीला ऑगस्ट महिन्याचा 14वा हप्ता वाटप सुरू | Ladki Bahin Yojana 14th Installment Out

ladki bahin yojana august installment date,

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने अंतर्गत राज्य शासन प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात या योजनेत लाभार्थी पात्र महिलांना 1500 रुपये मानधन त्यांच्या आधार कार्ड लिंक असलेल्या बँक खात्यात जमा करत आली आहे.
आतापर्यंत या लाडकी बहीण योजनेत 13 हप्ते लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात सरकार द्वारा जमा करण्यात आलेले आहेत.
पण ऑगस्ट महिना संपत आला तरी आतापर्यंत आगस्ट महिन्याच्या 14 हप्ता मिळाला नाही, आता याबद्दल महिला बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी मोठी बातमी दिली आहे. Majhi Ladki Bahin Yojana 14 Hafta Eknath Shinde
प्रसारमाध्यमांना बोलताना त्यांनी म्हटले की ऑगस्ट महिन्याच्या हप्ता लवकरच लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात होणार आहे, त्याबद्दल लाडक्या बहिणींनी कुठलेही संभ्रमात राहू नये, येत्या गणेशोत्सव पर्यंत सर्व पात्र लाभार्थींना त्यांच्या बँक खात्यात लाडक्या बहिणीचे १५०० रुपये हप्ता जमा करण्यात येणार आहे.

ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात हफ्ता आता एकत्रित मिळणार | Majhi Ladki Bahin Yojana 14 Hafta Update

Ladki Bahin Yojana

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनांचा ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याची वाट पाहणाऱ्या लाडक्या बहिणीसाठी एक मोठी बातमी समोर येत आहे.
ऑगस्ट महिना संपला आलं असून आतापर्यंत त्यांना या महिन्याच्या हप्ता मिळाला नाही, त्यामुळे सप्टेंबर आणि ऑगस्ट दोन्ही महिन्याचे एकत्रित हप्ता देण्याचे नियोजन केले जात आहे अशी माहिती सूत्रांकडून मिळतं आहे.
म्हणजे ऑगस्ट महिन्याचे 1500 रुपये आणि सप्टेंबर महिन्याचे 1500 रुपये असे एकूण 3000 तीन हजार रुपये एकत्र दिल्या जाण्याची शक्यता आहे. Majhi Ladki Bahini Yojana May Hafta Status,

या लाभार्थींना 13वा आणि 14वा हफ्ता | Ladki Bahin Yojana New Update today in Marathi

Ladki Bahin Yojana Yadi 2024 Maharashtra

लाडक्या बहिणी योजनेत पात्र महिलांना राज्य शासन 1500 रुपये प्रत्येक महिन्याला महिलांच्या आधार डिबीटी लिंक असलेल्या बँकेमार्फत पैसे जमा होत असतात. परंतु ज्या लाडक्या बहिणीला मागच्या जुलै महिन्याच्या हप्ता काही तांत्रिक बाबीमुळे मिळाला नाही अशा महिलांना या महिन्यात तो हप्ता लागून मिळणार आहे.
आतापर्यंत 13 हप्ते लाडक्या बहिणीला देण्यात आले, आता ऑगस्ट महिन्याच्या 14वा हफ्ता आणि जुलै महिन्याच्या 13वा हफ्ता बहिणीला मिळणार आहे.

1500 की 500

लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्या महिलांनी निकषाच्या बाहेर जाऊन या योजनेमध्ये लाभ घेतलेला आहे किंवा ज्यांना नमो शेतकरी योजनेअंतर्गत वर्षाला 12 हजार रुपये मिळतात अशा महिलांना फक्त पाचशे रुपये देण्याच्या निर्णय शासनाने घेतला आहे, तसेच महिलांनी निकष च्या बाहेर जाऊन या योजनेमध्ये अर्ज केला त्यांना अर्ज रद्द करून त्यांच्यावर कारवाई करण्याची शिफारस सूत्रांकडून माहिती मिळत आहे.

लाडक्या बहिणी योजनेचा हप्ता जमा झाले की नाही स्टेटस कसे चेक करायचे Majhi Ladki Bahini Yojana May Hafta Status

  • नारी शक्ती दूत अ‍ॅप डाउनलोड करा: सर्वप्रथम, गुगल प्ले स्टोअरवरून “नारी शक्ती दूत” अ‍ॅप डाउनलोड करा. हे अ‍ॅप महाराष्ट्र सरकारने लाडकी बहीण योजनेच्या अर्ज आणि मंजूर यादीसाठी खास विकसित केले आहे.
  • लॉगिन प्रक्रिया: अ‍ॅप उघडल्यानंतर तुमचा मोबाइल क्रमांक टाकून लॉगिन करा. ओटीपीद्वारे पडताळणी पूर्ण करा आणि “लाडकी बहीण योजना” पर्याय निवडा.
  • मंजूर यादी तपासणी (अ‍ॅप): अ‍ॅपच्या मुख्य पानावर “मंजूर यादी” किंवा “अर्जाची स्थिती” हा पर्याय शोधा. तुमचा अर्ज क्रमांक किंवा आधार क्रमांक टाकून यादीत तुमचे नाव आहे का ते पाहा.
  • पोर्टलवर तपासणी: अधिकृत वेबसाइट (ladakibahin.maharashtra.gov.in) उघडा. “अर्जदार लॉगिन” पर्यायावर क्लिक करा, मोबाइल क्रमांक आणि पासवर्ड वापरून लॉगिन करा आणि “मंजूर यादी” विभागात जा.
  • आवश्यक माहिती: दोन्ही ठिकाणी यादी तपासताना तुमच्याकडे अर्ज क्रमांक, आधार क्रमांक किंवा नोंदणीकृत मोबाइल क्रमांक असणे गरजेचे आहे, जेणेकरून प्रक्रिया जलद होईल.
  • स्थिती अद्ययावत: अ‍ॅप आणि पोर्टलवर मंजूर यादी नियमितपणे अद्ययावत केली जाते. त्यामुळे नवीनतम माहितीसाठी वारंवार तपासणी करा.
  • ऑफलाइन पर्याय: जर ऑनलाइन तपासणी शक्य नसेल, तर जवळच्या अंगणवाडी केंद्रात किंवा सेतू सुविधा केंद्रात जाऊन मंजूर यादीची माहिती मिळवता येते.

लाडकी बहिण योजना – महत्वाचे मुद्दे

✔️ पात्र महिलांना दरमहा ₹1500 थेट खात्यात.
✔️ आतापर्यंत 13 हप्ते वितरित.
✔️ ऑगस्ट व सप्टेंबरचे हप्ते एकत्र मिळण्याची शक्यता.
✔️ जुलैचा थकबाकी हप्ता देखील या महिन्यात दिला जाणार.
✔️ गैरवापर करणाऱ्यांवर कडक कारवाई.

लाडकी बहीण योजना पात्र लाभार्थी लिस्ट Join WhatsApp Group Join Now

Leave a Comment