Ladki Bahin Yojana Thane Municipal Corporation :
Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये ही योजना जून 2024 मध्ये सुरू करण्यात आलेली आहे सक्षमीकरण आणि महिलांच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती सुधारणे हा उद्देश योजना आहे या योजनेमध्ये पात्र महिलांना दरम्याला 1500 रुपये मदत मिळत असते.
लाडकी बहीण योजनेमध्ये आतापर्यंत 13 हप्त्याचे वितरण हे पूर्णपणे झाले आहे. लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र महिलांच्या बँक खात्यामध्ये दर महिना 1500 रुपये हे डीबीटीच्या मार्फत पात्र महिलांचा लिंक बँक खात्यामध्ये जमा होत असतात. विधानसभा निवडणुकीनंतर लाडकी बहीण योजनेमध्ये महिलांच्या अर्जाची पडताळणी प्रक्रिया सुरू करण्यात आली त्यामध्ये जवळपास लाखो महिला ह्या योजनेतून अपात्र करण्यात आलेले आहेत सध्याच्या परिस्थितीमध्ये ठाणे जिल्ह्यातील 1 लाख 25 हजार महिला या अपात्र करण्यात आल्या आहेत याबद्दल आपण सविस्तरपणे माहिती घेऊया.(Ladki Bahin Yojana Thane Municipal Corporation )

ladki bahin.maharashtra.gov.in login
| योजनेचे नाव | महाराष्ट्र लाडकी बहीण योजना |
|---|---|
| सुरू केले | माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे |
| राज्य | महाराष्ट्र |
| वर्ष | २०२४ |
| लाभार्थी | राज्यातील गरीब आणि निराधार महिला |
| उद्दिष्ट | गरीब महिलांना आर्थिकदृष्ट्या सबलीकरण आणि स्वावलंबी बनविणे |
| लाभ | आर्थिक मदत प्रति महिना |
| आर्थिक मदत रक्कम | ₹१५०० प्रति महिना |
| अर्ज प्रक्रिया | ऑनलाइन आणि ऑफलाइन |
| योजनेचा प्रारंभ दिनांक | १ जुलै २०२४ |
| अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख | 15 ऑक्टोंबर २०२४ |
| लाडली बहिणा योजनेची अधिकृत वेबसाइट | ladkibahin.maharashtra.gov.in |
| महाराष्ट्र लाडकी बहिणी पोर्टल | NariDoot App |
| क्र. | आवश्यक कागदपत्र |
| 1 | ऑनलाईन अर्ज |
| 2 | आधार कार्ड |
| 3 | महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र किंवा जन्म दाखला, मतदान कार्ड |
| 4 | उत्पन्नाचा दाखला (सक्षम प्राधिकाऱ्याकडून) |
| 5 | बँक पासबुकच्या पहिल्या पानाची प्रत |
| 6 | पासपोर्ट आकाराचा फोटो |
| 7 | रेशनकार्ड |
| 8 | योजनेच्या अटी शर्तींचे पालन करण्याबाबतचे हमीपत्र |

अर्जाची पडताळणी प्रक्रिया
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये जून महिन्याचा हप्ता वितरणा वेळेस जवळपास 26 लाख 34 हजार महिलांच्या अर्जाची पडताळणी प्रक्रिया चालू केली होती त्यामध्ये हे 26 लाख 34 हजार महिला चौकशीसाठी पात्र झाल्या होत्या. ह्या 26 लाख महिला सर्व जिल्ह्यातील महिलांच्या अर्ज आहे त्यामध्ये काही जिल्ह्यातील लाखो तर काही जिल्ह्यातील हजारो महिलांच्या अर्ज असल्यामुळे या सर्व अर्जाची चौकशी पूर्णपणे झाल्यानंतर ठाणे जिल्ह्यातील 1 लाख 25 हजार महिला ह्या अपात्र झाल्या आहेत.
ठाणे जिल्ह्यातील लाडकी बहिण योजनेतील लाभार्थी महिलांची संख्याही 7 लाख 54 हजार एवढी होती ह्या सर्व महिलांना सुरुवातीपासून सर्व पात्र महिलांच्या बँकाच्या 1500 रुपये प्रति महिना जमा पण झाला परंतु जून महिन्याच्या हप्ता वितरणा वेळेस चौकशीसाठी पात्र अर्जातील ठाणे जिल्ह्यातील 1 लाख 25 हजार महिला ह्या अपात्र झाल्या आहेत.

ठाणे जिल्ह्यातील 1 लाख 25 हजार महिला अपात्र Thane Municipal Corporation
लाडकी बहीण योजनेमध्ये ठाणे जिल्ह्यातील जवळपास 1 लाख 25 हजार महिला ह्या ऑगस्ट महिन्याच्या हप्ता वितरणा वेळेस अपात्र झालेले आहेत या सर्व महिलांना आता पुढील हप्ता म्हणजेच ऑगस्ट महिन्याचा 1500 रुपये चा हप्ता हा मिळणार नाही आणि या सर्व महिला यापुढे लाडकी बहीण योजनेतून त्यांचं नाव कमी करण्यात आले आहे.

FAQ
- मला पैसे येत होते, पण यावेळी नाही आले, का?
तुमचं नाव वगळण्यात आलं असण्याची शक्यता आहे. MahaDBT पोर्टलवर चेक करा. - अपात्र ठरवल्यास पुन्हा अर्ज करू शकतो का?
निकषात बसत असाल तरच. अन्यथा अर्ज फेटाळला जाईल. - लाडकी बहीण योजनेसाठी नवीन अर्ज केव्हा सुरू होतील?
योजनेतील सुधारणा आणि पुनरारंभासाठी अधिकृत अधिसूचना प्रतीक्षा करावी लागेल. - योजना बंद होणार आहे का?
नाही. योजना फक्त अपात्र महिलांसाठी बंद केली जात आहे. - मला माझं नाव यादीत चेक करायचं आहे. कुठे पाहू?
https://mahagov.in किंवा MahaDBT पोर्टल


n is a passionate journalist with over five years of experience covering local news and human interest stories across Maharashtra. She holds a Master’s degree in Mass Communication from Mumbai University. Simran brings a rigorous editorial standard to the team, focusing on ground-level reporting and investigative updates regarding social welfare schemes and their impact on local communities.